गणेश चतुर्थीपासून धावतील 162 विशेष गाड्या, 15 ऑगस्टपासून होणार बुकिंग सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड / कुडाळ / रत्नागिरी दरम्यान 162 स्पेशल गाड्या चालवणार आहेत. यावेळी रेल्वेने प्रवाशांना कोरोना विषाणूशी संबंधित सर्व नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. या गाड्यांसाठी आरक्षण केंद्राशिवाय IRCTC वेबसाइट www.irctc.co.in … Read more

२०२० रक्षाबंधन स्पेशल : राखी बांधण्यापाठीमागे आहे ‘ही’ पौराणिक कथा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्षाबंधन हा सण सर्व भारतभर साजरा केला जातो. साजरा करण्यामागे भाऊ बहीण यांच्यामध्ये असलेले अतूट नातं , प्रेम आणि भावना यांचा समावेश असतो. यावर्षी ३ ऑगस्टला रक्षाबंधन हा सण आला आहे. या दिवशी भाऊ बहिणीला तिच्या रक्षणाचे वचन देतो. अनेक पुराणिक कथांमध्ये सुद्धा रक्षाबंधनचा समावेश आहे. त्यामध्ये लिहले आहे कि, एकदा … Read more

२०२० रक्षाबंधन स्पेशल : सर्व राशींच्या लोकांना ‘ हे ‘ राख्यांचे रंग असतील लाभदायी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्षाबंधन हा असा सण आहे कि बहीण भावाच्या आनंदाला पारावर नसतो. राखी म्हणजे फक्त धागा नव्हे तर त्यामागे भावना असतात. राखी म्हणजे एक प्रकारचं रक्षा च सूत्र आहे. त्यामुळे बहीण आपल्या भावाला बांधून सुखी जीवनाचे मनोकामना देवाकडे मागत असते. त्याबरोबरच सगळे भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी छानस गिफ्ट देतो. बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या … Read more

मोदींनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानाचा उल्लेख केला, ज्यांना ठोठावण्यात आला 13000 रुपयांचा दंड ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाच्या दिलेल्या संदेशामध्ये म्हटले की, आपण भलेही दोन हात लांब राहण्यापासून ते वीस सेकंदापर्यंत हात धुन्यापर्यंत सावधगिरी बाळगली असेल. मात्र आता आपल्याला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, तेव्हा वाढती बेजबाबदारी हे एक मोठे चिंतेचे कारण आहे. यावेळी त्यांनी मास्क न वापरल्यामुळे बल्गेरियाचे पंतप्रधान बोइको बोरिसोव्ह यांना … Read more

सगळ्या सणांची नावे घेतली पण… – असद्दुदीन ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सायंकाळी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक २ ची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधला आहे. या भाषणात मोदींनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना ते गरीबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या सर्व योजनांबद्दल मोदींनी माहिती दिली. मोदींच्या भाषणानंतर आता विरोधी पक्ष नेते सोशल मीडियावर … Read more

राखी बांधायच्या आधीच काळाने केली भावा-बहिणीची ताटातूट

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई रक्षाबंधन बहीण आणि भावाच्या नात्याची साक्ष देणारा दिवस. बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते तर मनगटावर बांधलेल्या राखीला साक्ष देत भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो.  बहीण-भावाच्या पवित्र सणाच्या पूर्वसंध्येला मात्र एका भावंडांची ताटातूट झाली. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील पल्लवी गणेश पाचपोर ही 19 वर्षाची तरुणी आज या जगात नाही. … Read more

बेडगमध्ये कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरज तालुक्यातील बेडग येथे कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात पार पडला. बेडगेत फार वर्षां पूर्वीपासून जेष्ठ महिन्यात जेष्ठ नक्षत्राच्या मुहूर्तावर बेंदूर करण्याची प्रथा आहे सकाळ पासून बैल व इतर जनावरांना सजवण्यासाठी साहित्यांच्या खरेदीसाठी ग्रामस्थांनी राजवाडा चौकात गर्दी केली होती तसेच घरगुती बैल पुजन्यासाठी मातीच्या बैलांचे स्टाँल लावण्यात आले होते. बेडगेत मानाचा … Read more

जन्मो जन्मी हीच पत्नी मिळू दे!

सांगली  प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे सांगली मध्ये उत्तम मोहिते यांनी जन्मो-जन्मी हीच पत्नी मिळू दे म्हणत वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली. मोहिते यांनी आपल्या पत्नी सोबत वडाच्या झाडाची पूजा करत ७ फेऱ्या घेतल्या. आजपर्यंत महिलाच पतीसाठी पूजा करतात पण पुरुष का करू शकत नाहीत असं म्हणत ही पूजा मोहिते यांनी केली. ज्येष्ठ  महिन्‍यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा … Read more

अशा अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते ‘त्या’ गावची यात्रा

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे खानापूर तालुक्यातील नागनाथनगर नागेवाडी येथील ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री नागनाथ देवाच्या यात्रेला मोठी परंपरा आहेे. या यात्रेनिमित्त होणारा गेल्या दोनशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि संपूर्ण देशभर प्रसिध्द असलेला बगाड पळविण्याचा सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागनाथाच्या नावानं चांगभलंच्या गजरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गुढीपाडव्या दिवशी सर्व गावकरी मंदिरात एकत्रित येवून लिंब … Read more

असा साजरी केली जाते वेगवेगळ्या राज्यांत मकर संक्रांत

Makar Sankrant Celebrations

#HappyMakarSankrant | मकर संक्रांतीचा सन वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश, प.बंगाल आणि आसाम या राज्यांत मकर संक्रांत कशी साजरी करण्यात येते हे आपण पाहूयात. १) उत्तरप्रदेश – मकर संक्रांतीला खिचडी पर्व म्हणून ओळखले जाते. या दिवशी सूर्याची पूजा करून तांदूळ आणि डाळ याची खिचडी सेवन केले जाते. तसेच दान … Read more