RBI Rules | RBI ने CIBIL बाबत बनवले हे 5 नियम; जाणून घ्या सविस्तर

RBI Rules

RBI Rules | रिझर्व बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्डच्या संबंधात अनेक नियम केलेले आहेत. अनेक नियम बदललेले देखील आहेत. आणि याची माहिती त्यांनी वेळोवेळी बँकांना देखील दिली आहे. अशातच आता RBI ने (RBI Rules) सर्व क्रेडिट माहिती कंपन्यांना सांगितलेले आहे की, जेव्हा कोणतीही बँक किंवा NBFS एखाद्या ग्राहकाचा क्रेडिट रिपोर्ट तपासते. तेव्हा त्या ग्राहकाला माहिती … Read more

RBI Rules : ATM मधून पैसे काढताना फाटक्या नोटा आल्या तर..?? पहा काय सांगतो RBI चा नियम

RBI Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (RBI Rules) अनेकदा आपण बाजारात जाताना पाकीट तपासत नाही. मग ऐन वस्तू खरेदी करताना आपल्या लक्षात येत की, आपल्याकडे तर पुरेसे पैसे नाहीत. अशावेळी पैसे काढण्यासाठी ATM कार्डचा वापर केला जातो. पण, बऱ्याचदा आपल्या लक्षात आले असेल. एकतर ATM बंद असतात नाहीतर ATM मधले पैसे संपलेले असतात. त्यातूनही नशिबाने एखादं ATM सापडलं … Read more

Home Loan EMI : गृहकर्जाचे हफ्ते चुकले तर..? पहा काय सांगतो RBI चा ‘हा’ नियम

Home Loan EMI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Loan EMI) आजच्या स्पर्धात्मक युगात जो तो आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी धावतो आहे. हक्काचं घर हे त्यापैकीच एक स्वप्न. जे पूर्ण करण्यासाठी सर्व सामान्यांची मोठी धडपड होताना दिसते. आजच्या काळात घरांच्या किंमती आभाळाला टेकल्या आहेत. त्यामुळे साहजिक आहे की, लोक घर खरेदी करतेवेळी आधी गृहकर्ज घेतात. शिवाय अनेक बँकांनी गृहकर्जाच्या प्रक्रिया अगदी … Read more

राज्यातील ‘या’ सहकारी बँकेवर RBI ने लावले कठोर निर्बंध; गुंतवणूकदार अडचणीत येणार?

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतीय रिझर्व बँक (RBI) ही भारत सरकारने स्थापन केलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे. RBI ही भारतीय रुपयांच्या जारी, पुरवठ्यासाठी आणि भारतीय बँकिंग प्रणालीच्या नियमनासाठी जबाबदार आहे. मुख्य म्हणजे RBI ही देशभरातील प्रमुख पेमेंट सिस्टमचे व्यवस्थापन करते आणि त्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे काम करते. या अधिरांतर्गत नुकताच भारतीय … Read more

Loan Foreclosure : मुदतीआधी कर्ज फेडायचंय? जाणून घ्या ‘लोन फोरक्लोजर’साठी RBI चे नियम

Loan Foreclosure

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Loan Foreclosure) आपली स्वप्ने पूर्ण करताना आर्थिक अडीअडचणीत बँकेच्या माध्यमातून मिळणारे लोन कामी येते. त्यामुळे घर घ्यायचे असो वा गाडी, शिक्षण घ्यायचे असो वा व्यवसाय वाढवायचा असो लोनच्या माध्यमातून अर्थसहाय्य घेतले जाते. ग्राहकांची गरज पाहता बँकेच्या माध्यमातूनदेखील वेगवेगळ्या प्रकारचे लोन दिले जाते. गेल्या काही काळात लोन मिळण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. … Read more

RBI Rules | क्रेडिट कार्ड धारकांना मोठा दिलासा, RBI ने केला ‘या’ नियमामध्ये मोठा बदल

RBI Rules

RBI Rules | आपल्यापैकी अनेक जणांकडे क्रेडिट कार्ड असते. या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये अनेक बदल होत असतात. अशातच आता भारतीय रिझर्व बँकेने क्रेडिट कार्ड संबंधी नियमांमध्ये बदल केलेला आहे. त्यामुळे आता क्रेडिट कार्डधारकांना मोठा दिलासा देखील मिळालेला आहे. आरबीआयने केलेल्या या नवीन नियमानुसार आता क्रेडिट कार्डधारक हे त्यांच्या सोयीनुसार कार्डचे बिलिंग सायकल एकापेक्षा जास्त वेळा … Read more