Pre-Budget चर्चेसाठी अर्थमंत्र्यांच्या बैठकीच्या फेरीला आजपासून सुरुवात, सर्वात आधी कोणाशी चर्चा होणार हे जाणून घ्या

नवी दिल्ली । 2021-22 या आर्थिक वर्षासाठी मंत्रालयाच्या (Ministry of Finance) पातळीवर तयारी सुरू झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) या आजपासून विविध भागधारकांशी बैठकीवर चर्चा करणार आहेत. यावेळी कोरोना विषाणूच्या साथीमुळे अर्थमंत्र्यांची ही बैठक ई-मीटिंगच्या माध्यमातून आयोजित केली जाईल. वित्त मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये असे … Read more

कोरोना काळात अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी विकले ‘या’ कंपन्यांचे शेअर्स, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी एप्रिल ते जून 2020 या तिमाहीत त्यांच्या मालकीच्या अनेक कंपन्यांचे सर्व शेअर्स विकले. त्यांचे विकलेले शेअर्सच्या किंमती या एक अब्ज डॉलर्सपर्यंत असू शकतात. यावेळी बफेने अमेरिकेतील मोठ्या वित्तीय संस्थांमधील आपला हिस्सा कमी केला. अमेरिकेच्या मार्केट रेग्युलेटरने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला सांगितले आहे की, वॉरेन बफेच्या बर्कशायर … Read more

खरंच…म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून १५ वर्षात मिळू शकतात २ कोटी रुपये ? त्यासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोक बर्‍याचदा फायनान्शिअल एक्सपर्टसना म्युच्युअल फंड मधून करोड़पति होण्यासाठीचा प्रश्न विचारतात. यावर, या एक्सपर्टसचे उत्तर हो असे असते पण अटींसह. ते म्हणतात की इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये थोड्या थोड्या पैशांची गुंतवणूक करून मोठी रक्कम मिळवायचा हा एक उत्तम मार्ग आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घ मुदतीसाठी मोठे रिटर्न देण्याची क्षमता असते. त्यांनी महागाईवर … Read more

अर्थसंकल्प: २०१९ मत-मतांतरे

Budjet

#Budget2019 | केंद्र सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प शुक्रवारी हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत मांडला. विविध योजनांची खैरात करण्यात आली. शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग या सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. परंतु, प्रश्न पुढे येतो, तो एवढा पैसा आणणार कुठून? यावरूनच या अर्थसंकल्पावर खूप टीका टिप्पणी आणि समर्थनही देशभरातून होत आहेत. दिग्गजांनी मांडलेली मते : “अर्थसंकल्पातील तरतुदींचा … Read more