Dominos चा Pizza महागला, कोरोनामुळे आता डिलिव्हरीसाठी द्यावा लागणार ‘हा’ चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्हाला पिझ्झा खाण्याची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. डोमिनोज पिझ्झा या लोकप्रिय ब्रँडने आता पिझ्झाच्या डिलिव्हरीसाठी 30 रुपये डिलिव्हरी चार्ज घेण्यास सुरुवात केली आहे. याआधी ही सेवा विनामूल्य होती. डोमिनोजची देशभरात 1000 हून अधिक आउटलेट्स आहेत, जी जुबिलेंट फूडवर्क लिमिटेड चालवित आहेत. हे असे पहिल्यांदाच घडते आहे की … Read more

कोरोना काळातही बिनधास्त पाणीपुरी खाता येणार; आले ATM सारखे पाणीपुरी मशिन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाणीपुरी हा भारतातील सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. भलेही त्याची नावे वेगवेगळी असतील मात्र तो सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. कित्येक लोक पाणीपुरीचे दिवाने असतात. संचारबंदीच्या काळात या खाद्यपदार्थाची सर्वानी खूप आठवण काढली आहे. सध्या देशातील कोरोना स्थिती आणि कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घ्यावयाची काळजी यामुळे रस्त्यावरील पदार्थ खाण्यास लोक घाबरत आहेत. पण आता चक्क … Read more

पराठ्यानंतर आता पॉपकॉर्नवर तुम्हाला द्यावा लागेल 18 टक्के जीएसटी, माहित आहे का ? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता तुम्हाला तयार खाण्याच्या पॉपकॉर्नवरदेखील 18 टक्के जीएसटी द्यावा लागेल. अ‍ॅडव्हान्सिटी ऑफ अ‍ॅडव्हान्स रूलिंगच्या (एएआर) गुजरात खंडपीठाने रेडी-टू-ईट पॉपकॉर्न मध्ये मक्याचे धान्य गरम करून मीठा सारखे इतर पदार्थ घातले जातात यासाठी 18 टक्के जीएसटी लागू करण्यास सांगितले आहे. एएआर च्या गुजरात खंडपीठाचा हा निर्णय सुरत येथील जय जलाराम एंटरप्राइझ या पॉपकॉर्न … Read more

ट्विटरवर नूडल्सची ‘अशी’ रेसिपी व्हायरल झाली कि लोकं म्हणाले, ‘हा तर अपराध’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही खास रेसिपी बर्‍याचदा सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल होतात. सध्याच्या कोरोना लॉकडाउन दरम्यान, लोकांनी डालगोना कॉफी ट्राय करुन पाहिली. या कॉफीनंतर, पॅनकेकसह बर्‍याच रेसिपीज व्हायरल झाल्या, मात्र आजकाल सोशल मिडियावर एक रेसिपी ट्रेंड होते आहे, जिला पाहून प्रत्येकजण अवाक होत आहेत. ही रेसिपी ऐकल्यानंतर, फक्त ewww… हेच तुमच्या तोंडातून बाहेर पडणार … Read more

चायनीज अ‍ॅप मुळे असा वाढतो फ्रॉड होण्याचा धोका, जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय युझर्स आता चीनचे स्मार्टफोन आणि त्यांनी तयार केलेल्या अ‍ॅप्सवर बहिष्कार घालण्याची तयारी करत आहेत. चीनने बनवलेल्या मोबाईल फोनबरोबरच त्यांचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स आणि अशी अनेक उत्पादने आहेत जी भारतात खूप लोकप्रिय आहेत. तसे पाहिले तर भारत हा चीनसाठी एक खूप मोठी फायदेशीर बाजारपेठ आहे. … Read more

आता रेस्टोरेंट मध्ये मेन्यू कार्डची गरज नाही; Paytm घेऊन येतेय ‘ही’ खास सुविधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेटीएम या मोबाइल वॉलेट कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा हे देशातील १० राज्य सरकारांशी कॉन्टॅक्टलेस फूड ऑर्डरसाठी ‘Scan to Order’ QR कोड सिस्टम सुरू करण्यासाठी चर्चा करीत आहेत. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ते ‘ QR कोड वर आधारित फूड ऑर्डर देण्यासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ बद्दल सरकारशी बोलणी करत आहेत. … Read more

बर्गर साठी काही पण…केला तब्बल २५० मैलांचा प्रवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगभरात कोरोनाच्या संसर्गामुळे संचारबंदी आहे. काही ठिकाणी काटेकोर तर काही ठिकाणी नियम शिथिल केले जात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंधही लादण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडता येत नाही आहे. आपल्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जाता येत नाही तर आवडीचे पदार्थही खाता येत नाही आहेत. ब्रिटनमधील दोन गृहस्थांना यावेळी फास्ट … Read more

भाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown करंजी”

घरात शिल्लक असलेल्या भाज्या वापरून लॉकडाऊनच्या कालावधीत शिकलेली आणि केलेली ही नवीन रेसिपी.

इडली मंच्युरियन – लॉकडाऊनमधील हटके नाष्टा

या इडल्या परत तशाच चविष्ट बनवण्यासाठी मी घेऊन आलेय खास इंडो-चायनिज फ्युजन रेसिपी “इडली – मंच्युरियन”. बाहेरचं चायनिज खाणाऱ्या लहान मुलांना आणि नेहमीच्या, त्याच त्याच चवीची इडली खाऊन कंटाळलेल्यांना हा पदार्थ म्हणचे एक पर्वणीच आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त आज हा मावा केक बनवून पहाच !

mava cake

Hello Recipe | आज महाराष्ट्र दिन आहे. आजच्या दिवशी काही विशेष करायचा विचार करत असाल तर तुम्ही मावा केक बनवण्याचा नक्की विचार करू शकता. जाणून घ्या मावा केकची संपूर्ण रेसिपी साहित्य – मैदा – सव्वा वाटी मावा – अर्धा वाटी ( किसलेला ) पीठीसाखर – अर्धा वाटी मिल्कमेड – पाव वाटी दूध – १ कप … Read more