गणेशोत्सवानिम्मित पुणे पालिकेकडून गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर; ‘या’ असतील महत्वाच्या सूचना

Ganesh Celebration Pune (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गणेशोत्सव सणाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आल्यामुळे सर्व गणेश भक्तांची लगबग दिसून येत आहे. आता गणेशोत्सव निमित्ताने आणि नवरात्रोत्सवासाठी पुणे महापालिकेकडून देखील महत्त्वाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीत गणेश मंडपाची लांबी किती असावी, गणपती बाप्पाच्या मुर्त्या किती फुटाच्या असाव्यात याबाबत सूचना देण्यात आल्या … Read more

“आमच्या पप्पांनी गणपती आणला…”, गाण्यांन लावलं लोकांना वेड; सोशल मीडियावर Reels Viral

Our papa brought Ganapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  श्रावण महिना आला की गणपतीरायाच्या आगमनाची तयारी सुरू करण्यात होते. गणपती मंडळे उभारणे, आरास तयार करणे, ढोल ताशा पथकांची प्रॅक्टिस सुरू होणे, तसेच गणपतीच्या मुर्त्या बनवणे अशा कित्येक कामांसाठी गणेश भक्त जोर धरतात. यावर्षी देखील गणेश भक्तांमध्ये हाच जोर दिसून येत आहे. मुख्य म्हणजे, यावर्षी गणपती बाप्पा वर अनेक गाणी रिलीज … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यात आता ‘या’ गणेशमूर्तींच्या विक्री व बनवण्यावर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी गणेशोत्सवात उंच-उंच व आकर्षक गणेशमूर्ती पहायला मिळतात. गणेशोत्सवात प्रशासनाकडूनही अनेक नियम वि आदेश लागू केले जातात. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रशासनाकडूनही आवाहन केले जाते. परंतु काही मूर्तिकार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करतात. त्या पर्यावरणास घटक ठरत असल्याने यावर्षी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने अशा मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

गणेशोत्सवानिमित्त मुंबई पोलिसांसाठी बनवले भन्नाट गाणं; देवेंद्र फडणवीसांनी केले शेअर

Mumbaicha Bappa

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गेल्या वर्षभरापासून आतुरतेनं वाट पाहणाऱ्या गणरायाचे आगमन झाले आहे. भक्तिभावाने आणि उत्साहात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. घरोघरी आरती आणि भजनांचा आवाज घुमू लागला. अशातच मुंबईतील विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्येही (Mumbai Police) बाप्पाचे आगमन झाले. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘पोलीस बाप्पाचे’ स्वागत केले. ‘पोलीस बाप्पा’ आणण्यामागचा हेतू लोकांमध्ये सायबर … Read more

ये भी तो इबादत है..

Ganesh Festival

गणेशोत्सव ऐन रंगात आला आहे. मोहरम सुद्धा या दरम्यानच असल्याकारणाने सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वचजण प्रयत्न करत आहेत. काय असतात सामान्य भारतीयांच्या आणि त्यातही पुणेकरांच्या भावना ज्यावेळी एक परदेशी मुस्लीम तरुणी गणपतीची मनोभावे आरती करते, जाणून घेऊया ‘ये भी तो ईबादत है’ या विशेष लेखातून

Investment Tips : मजबूत नफा मिळवण्यासाठी श्री गणेशाकडून समजून घ्या गुंतवणुकीच्या ‘या’ 7 टिप्स !!!

Invetment Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : आज अनंत चतुर्दशीचा दिवस आहे. आज पासून देशभरात गणेसोत्सव साजरा केला जात आहे. भारतीय संस्कृतीत कोणतेही नवीन काम सुरू करण्याआधी गणेशाची आराधना करणे शुभ मानले जाते. हे लक्षात घ्या की, चांगला गुंतवणूकदार कसे बनावे हे आपल्याला गणपतीकडून शिकता येईल. आज आपण श्रीगणेशच्‍या जीवनाशी संबंधित अशा 7 पैलूंबाबत जाणून … Read more

गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होईल : शंभूराज देसाई

Shamburaj Deasi

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मुंबईत दहिहंडी, गोपाळकाला कार्यक्रमाला सर्व बंधने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काढली होती. आता त्याच पध्दतीने यंदाचा गणेशोत्सवही आनंदाच्या, उत्साहाच्या वातावरणात व धुमधडाक्यात ग्रामीण भागतही साजरा केला जाईल, असे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. सातारा येथे जिल्हा प्रशानाने गणेश उत्सावाची केलेल्या तयारीचा आढावा बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह … Read more

असा साजरा व्हायचा माझ्या गावात गणेशोत्सव..

गणेशोउत्सव विशेष | माधवी काकडे खेड्यापाड्यात विजेच्या तारांनी प्रवेश केल्यावर उजळलेल्या गावांनी क्रांतिची स्वप्नं पहायला सुरुवात केली होती. माणसांचे डांबरीकरण न झालेल्या गावातल्या लोकांची मने अगदी साफ होती, नेक होती ती माणसे. त्याच 1995- 96 च्या दशकात माझा जन्म झाला.माझ्या बालपणी गणेशेत्सव कसा असायचा हे मी आज तुम्हाला सांगणारे. आज डॉल्बी अन डीजे च्या गेणेशोत्सवातही मी … Read more

बाप्पा तू येताना भरपूर झोप काढून ये.. कारण इकडे तुला कोणच झोपून देणार नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता आता सर्वांनाच लागून राहिली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत. घराघरात बाप्पाचं डेकोरेशन सुरूय. गावागावात मंडळांत पोरं गणपतीच्या मिरवणुकीची जय्यत तयारी करताना दिसत आहेत. अशात एका लहानग्यांने थेट गणपती बाप्पाला लिहिलेलं पात्र सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. बाप्पा तू कधी येणार? मी तुझी वाट … Read more

पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडवणारी ‘चौथी पिढी’

टीम, HELLO महाराष्ट्र | लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. त्यानंतर भारतात नाही तर भारताबाहेरही गणेशोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा होऊ लागला. पण वर्षानुवर्षे या गणेशोत्सवामध्ये अनेक बदल होऊ लागले. यामुळे आपल्या पर्यावरणाची खूप हानी होण्यास सुरुवात झाली. म्हणून आता काही वर्षांपासून अनेक नागरिक आणि सार्वजनिक गणेश मंडळे पर्यावरण पूरक गणपतीची स्थापना करत आहेत. त्यामुळे आता … Read more