मैत्रीने केला घात ! पिंपरीत 19 वर्षीय तरुणीवर तिघांकडून सामूहिक बलात्कार

rape

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील पिंपरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केले आहेत. या आरोपी तरुणांनी पीडित तरुणीला आपल्या फ्लॅटवर बोलावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला आहे. या नराधम आरोपींनी यादरम्यान पीडितेचे विवस्त्र फोटो देखील आपल्या मोबाईलमध्ये काढले. यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीच्या मित्रांनी … Read more

धक्कादायक! विवाहितेवर या’ कारणामुळे ब्लॅकमेल करत शेजाऱ्यांकडून सामूहिक बलात्कार

rape

हैद्राबाद : वृत्तसंस्था – हैद्राबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये घराशेजारी राहणाऱ्या दोन जणांनी एका विवाहित महिलेला ब्लॅकमेल करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. या नराधम आरोपींनी पीडित महिलेच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती तिच्या घरच्यांना देण्याची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार केला. या आरोपींनी पीडित महिलेला एका अज्ञातस्थळी नेवून तिच्यावर अत्याचार केले. या अत्याचारानंतर पीडित महिलेनं … Read more

धक्कादायक ! मुख्याध्यापकासह चार शिक्षकांनी मिळून 10वीच्या विद्यार्थीनीवर केला सामूहिक बलात्कार

rape

अलवर : वृत्तसंस्था – राजस्थानातील अलवर जिल्ह्यात शिक्षकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने आणि इतर तीन शिक्षकांनी मिळून दहावीच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार केला आहे. मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांनी मिळून हे गैरकृत्य केलं इतकेच नाही तर महिला शिक्षिकेनेही त्यांना साथ दिली अशी तक्रार पीडित विद्यार्थीनेने दिली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा … Read more

धक्कादायक! 27 वर्षीय मॉडेलवर सामूहिक बलात्कार; 2 दिवस सुरु होत्या नरकयातना

rape

कोची : वृत्तसंस्था – आजकाल देशात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये आता एका 27 वर्षीय मॉडेलवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या नराधम आरोपींनी गुंगीचं औषध देऊन पीडित मॉडेलवर दोन दिवस अत्याचार केले आहेत. यानंतर पीडित तरुणीने कशीबशी आरोपीच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली आणि … Read more

मुंबई पुन्हा हादरली!! 14 वर्षाच्या मुलीवर 30 जणांकडून सामूहिक बलात्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कायदा आणि सुव्यवस्थाचा विषय गंभीर बनला असताना आणि मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरण ताजे असतानाच अजून 1 हादरवणारी घटना घडली आहे. डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 30 जणांनी मुलीवर बलात्कार केल्याने पुन्हा एकदा सगळीकडे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत 22 जणांना पोलिसांनी … Read more

दुचाकीवरुन घरी परतणाऱ्या जोडप्याला बेदम मारहाण करून पत्नीवर सामुहिक बलात्कार

Rape

गुंटूर : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. यामध्ये मेडिकोंडुरू बायपास रोडवर एका महिलेवर काही जणांनी सामुहिक बलात्कार करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. यानंतर टोळक्यांनी दाम्पत्याला लुटले आणि तेथून फरार झाले. सध्या या दाम्पत्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणात पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. … Read more

धक्कादायक ! मेव्हणीचे अपहरण करून मित्रांसह केला बलात्कार

Rape

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपल्या मेव्हणीला दारू पाजून तिच्यावर मित्रांसह सामूहिक बलात्कार केला. इतकच नाही तर तिचं अपहरण करून 3 लाखांची रक्कम मागितली. जेव्हा मेव्हणीने पैसे देण्यास नकार दिला, तर तिला सिगारेटचे चटके दिले. हि घटना नागपूर शहरातील … Read more

मैत्री पडली महागात ! 13 वर्षीय मुलीवर 7 जणांकडून सामूहिक बलात्कार

रांची : वृत्तसंस्था – रांचीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एखाद्या मित्रावर अंधपणानं विश्वास ठेवणं किती धोकादायक ठरू शकतं, याचा प्रत्यय आला आहे. यामध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या जीवलग मित्रानं दगा दिला आहे. आरोपी तरुणानं पीडितेला खोटं बोलून एका निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिच्यावर आपल्या मित्रांसोबत सामूहिक बलात्कार केला आहे. यानंतर आरोपींनी अपरात्री … Read more

धक्कादायक ! पुजाऱ्याने दत्तक घेतलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार

Rape

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील कंडारी खुर्द गावात एक संतापजनक घटना घडली आहे. येथील दोन तरुणांनी एका अनाथ अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. नराधम आरोपींनी पीडित मुलीला बाजूच्या एका शेतात फरफटत नेवून तिच्यावर बळजबरीनं अत्याचार केला आहे. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास बदनाम करण्याच्या हेतूनं आरोपींनी बलात्काराचा व्हिडीओ देखील शूट … Read more

धक्कादायक ! SUV कार दिली नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांकडून विवाहितेवर बलात्कार

rape

अमरोहा : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 24 वर्षी तरुणीने हुंडा दिला नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला असा आरोप तिने केला आहे. यासंदर्भात महिलेने पोलीस ठाण्यात तक्रारसुद्धा दाखल केली आहे. सामूहिक बलात्कारासोबत क्रौर्य, अनैसर्गिक गुन्हा आणि महिलेला गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोपसुद्धा या महिलेने केला … Read more