अल्पवयीन मुलीवर 13 नराधमांनी केला 26 वेळा बलात्कार; आंध्र प्रदेशातील धक्कादायक घटना

Rape case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणा मध्ये मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे. याठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 13 जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. पिडीत मुलगी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली होती. याचवेळी प्रियकरासोबत मिळून एकूण 13 जणांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. आता याप्रकरणी आंध्र प्रदेश पोलिसांनी गुन्हा … Read more

नात्याने भाऊ लागणाऱ्या 6 जणांकडून 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; पॉस्कोतंर्गत गुन्हा दाखल

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुरुग्राममधील सोहना शहरात एका 14 वर्षीय मुलीवर नात्याने भाऊ लागणाऱ्या तिच्याच 6 भावांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी मुलीचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केले आणि गुन्हा केल्यानंतर तेथून फरार झाले. या सहा आरोपींवर पोलिसांनी कलम ३६३ आणि पॉस्को अंतर्गत … Read more

घृणास्पद!! सामूहिक बलात्कारानंतर मुलीची हत्या करून कोळशाच्या भट्टीत जाळले

rajsthan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजस्थान येथील भीलवाडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी, गावातील भट्टीजवळ मुलीची चप्पल सापडल्यानंतर परिसरात गोंधळ उडाला. यानंतर 15 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला कोळशाच्या भट्टीत टाकून जाळण्यात आल्याचे उघडकीस आले. सध्या या … Read more

बीड हादरलं ! शेतात काम करणाऱ्या 22 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शेतात काम करणाऱ्या एका विहवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील परळी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. घराजवळ असलेल्या शेतात सामूहिक बलात्कार झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे नेमके प्रकरण ? पीडित 22 वर्षीय महिला … Read more

साताऱ्यात भीक मागणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार; एकास अटक

rape

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहर व परिसरात भीक मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका 25 वर्षीय विवाहितेवर दोघांनी सामुहिक अत्याचार तर इतर दोघांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात आज उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना सातारा तालुक्यातील जैतापूर येथे दि. 23 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास गावच्या पुलाजवळ निर्जन … Read more

महिलेला एकटं पाहून नराधमांनी साधला धाव, मध्यरात्री घरात शिरून दिल्या ‘या’ नरकयातना

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर शहरातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेत दोन जणांनी मध्यरात्री घरात घुसून एका महिलेवर सामूहिक अत्याचार केला आहे. पीडित महिला घरी एकटी असल्याचे पाहून नराधमांनी हा डाव साधला आहे. त्यांनी पीडितेला चाकुचा धाक दाखवून तिच्यासोबत विकृतीचा कळस गाठला आहे. या घटनेनंतर पीडित महिला … Read more

अल्पवयीन मुलीसोबत आरोपींचे ‘हे’ दुष्कृत्य; 7 जणांना अटक तर 3 जण फरार

Rape

रायगड : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या घटनांमध्ये मोट्या प्रमाणात वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यात अशीच हादरवणारी घटना घडली आहे. यामध्ये एका 17 वर्षीय मुलीवर 10 जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि हादरवून टाकणारी … Read more

नातेवाईकाचे हातपाय बांधून आरोपीचे विवाहितेसोबत ‘हे’ दुष्कृत्य

rape

सोनभद्र : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील सोनभद्र या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपींनी नातेवाईकाचे हातपाय बांधून एका विवाहितेवर सामूहिक अत्याचार केले आहेत. या आरोपींनी पीडित महिलेला जंगलात नेऊन तिच्यावर आळीपाळीने जबरदस्ती बलात्कार केला आहे. यावेळी आरोपींनी या महिलेच्या नातेवाईकांनासुद्धा मारहाण केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन … Read more

नराधमांचा मूकबधीर मुलीवर गँगरेप; बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकले आणि….

rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानच्या अलवरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नराधमांनी मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे. बलात्कार केल्यानंतर ह्या आरोपींनी मुलीला बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकून त्या ठिकाणाहून पळ काढला आहे. यानंतर स्थनिक लोकांनी या मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मुलीच्या गुप्तांगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने तिची प्रकृती … Read more

भाच्याने मामीसोबत व्हिडिओ शूट करून केला कांड, हा व्हिडीओ पाहून मामाने…

blackmail

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भाच्याने मित्राच्या मदतीने आपल्या मामीवर सामूहिक बलात्कार केला आहे. कामाच्या निमित्ताने मामीला घरी बोलावून दोघांनी हे दुष्कृत्य केले. सामूहिक बलात्कार करण्यापूर्वी आरोपींनी मामीला गुंगीचे औषध पाजले होते. यानंतर या नराधमांनी मामीचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ शूट केले. हि घटना 31 डिसेंबर … Read more