Sovereign Gold Bond : आजपासून स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, कसे ते जाणून घ्या

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sovereign Gold Bond : जर आपण सोने खरेदी करणार असाल ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. कारण सरकारकडून नागरिकांना स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी दिली जात ​​आहे. 19 डिसेंबर 2022 म्हणजेच आजपासून Sovereign Gold Bond 2022-23 च्या तिसऱ्या सिरीजची विक्री सुरू होते आहे. जी फक्त 5 दिवसांसाठी (19 ते 23 डिसेंबर) … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमती घसरल्या; पहा आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भारतीय (Gold Price Today) वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या किमतीत घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. आज, सोमवार, नोव्हेंबर 28, 2022 रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीत 102 रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचा भाव 0.19% नी कमी झाला असून 52,422 रुपयांवर खाली आला आहे तर दुसरीकडे चांदीच्या … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत बदल; पहा आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज (25 नोव्हेंबर रोजी) भारतीय (Gold Price Today) फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्या- चांदीच्या किमतीत किंचित वाढ पाहायला मिळत आहे. एमसीएक्स गोल्ड डिसेंबर फ्युचर्स 49 रुपयांच्या वाढीसह 52,720 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसत आहेत. त्याच वेळी, एमसीएक्स चांदीचा डिसेंबर फ्युचर्स 78 रुपयांनी वाढून 62,071 रुपये प्रति किलोवर आहे. तसेच आज जागतिक … Read more

Gold Price Today : सोने झाले स्वस्त तर चांदीच्या दरात वाढ; पहा आजचे भाव

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज (18 नोव्हेंबर रोजी) भारतीय (Gold Price Today) फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती खाली आल्याचे दिसून येत आहे. मात्र, आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत बोलायचे झाल्यास इथे आजही सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज MCX वर सोन्याच्या किंमतींमध्ये 0.01 टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर काल MCX वर सोने 0.42 टक्क्यांनी … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत वाढ; पहा आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय वायदा (Gold Price Today) बाजारमध्ये आज 14 नोव्हेंबर 2022 रोजी सोने चांदीच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याची किंमत सुरुवातीच्या व्यापारात 0.06 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. त्याच वेळी, चांदीचा दर 0.23 टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची (Gold … Read more

Diwali Offer : सोन्याच्या खरेदीवर PhonePe देतंय स्पेशल Discount, जाणुन घ्या

Diwali Offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Diwali Offer : यंदाच्या वर्षी धनत्रयोदशीच्या आधी ऑनलाइन पेमेंट ऍप असलेल्या PhonePe कडून आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर देण्यात आली आहे. आता या सणासुदीच्या काळात PhonePe कडून Golden Days Campaign अंतर्गत सोन्या-चांदीच्या खरेदीवर कॅशबॅकची ऑफर दिली जात आहे. चला तर मग याबाबत सविस्तरपणे जाणून घेउयात… या ऑफर बाबत कंपनीने सांगितले कि, … Read more

Gold Investment : फिजिकल की डिजिटल यांपैकी कोणत्या गोल्डमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल ते पहा

Gold Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Investment : सध्या देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात अनेक लोकांकडून सोने आणि दागिने खरेदी केले जातात. अलीकडच्या काळात डिजिटल गोल्डची क्रेझ खूपच वाढली आहे. त्यामुळे आता लोकं फक्त फिजिकल गोल्डबरोबरच तर डिजिटल गोल्डमध्येही गुंतवणूक करत आहेत. चांगला रिटर्न मिळत असल्याने सोने हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय देखील … Read more

सोनाराला लुटणारी टोळी गजाआड : सोनारच टोळीचा मोरक्या

म्हसवड | म्हसवडपासून काही अंतरावर असणाऱ्या माळशिरस येथे रस्त्यावर दोघांनी एका सोनाराला लुटले होते. त्याला पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून दागिने घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 17 लाख 83 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयितांमध्ये म्हसवडमधील एका सोनाराचाही समावेश आहे. सराफ व्यावसायिक दुर्वा ऊर्फ दुर्योधन नाना … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ तर चांदीच्या दरात घसरण; पहा आजचे भाव

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। आज सोमवार (Gold Price Today) 26 सप्टेंबर म्हणजे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर दुसरीकडे चांदीच्या किमती मात्र घसरल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमत सुरुवातीच्या व्यापारामध्ये 0.08 टक्क्यांनी वाढली आहे. तर दुसरीकडे चांदी 1.05 टक्क्यांनी घसरली आहे.आज फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा व्यवहार 49,350 रुपयांपासून सुरू झाला. काही … Read more

Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, गेल्या आठवड्यात बाजाराची स्थिती कशी होती ते पहा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : गेल्या आठवड्यात सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात साप्ताहिकरीत्या घसरण झाली. या आठवड्यात सोन्याच्या भावात 1522 रुपयांची मोठी घसरण पहायला मिळाली. त्याचवेळी चांदीचा भाव देखील 793 रुपयांनी घसरला आहे. IBJA च्या वेबसाइट वरील माहितीनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (12 ते 16 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचा दर 50,863 होता, जो शुक्रवारपर्यंत 49,341 … Read more