Hallmarking of Gold : सोन्याच्या हॉलमार्किंगच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी 32 जिल्ह्यांचा समावेश !!!

hallmarking of gold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Hallmarking of Gold : केंद्र सरकारकडून आता सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आहे. यावर्षी 1 जूनपासून सोन्याच्या दागिन्यांचा हॉलमार्किंग करण्याचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यामधील पहिल्या टप्प्यात देशातील 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग सेंटर्स स्थापन करण्यात आले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात यामध्ये आणखी 32 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या एकूण … Read more

Sovereign Gold Bond : स्वस्तात सोने खरेदीची शेवटची संधी !!!

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sovereign Gold Bond योजनेअंतर्गत स्वस्तात सोने खरेदी करण्याची आज शेवटची संधी आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड्स (SGB) योजनेच्या दुसऱ्या सीरिजचे सब्सक्रिप्शन 22 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत सुरु होते. आज पाचव्या दिवशी ते बंद होईल. हे लक्षात घ्या कि, फक्त 5,197 रुपयांची गुंतवणूक करून सरकारच्या या योजनेचा लाभ घेता … Read more

Sovereign Gold Bond द्वारे आजपासून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी !!!

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sovereign Gold Bond : सरकारकडून जनतेसाठी स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी दिली जाते ​​आहे. वास्तविक, आर्थिक वर्ष 2022-23 साठी Sovereign Gold Bond (SGB) योजनेची दुसरी सिरीज आजपासून सुरू होत आहे. त्याअंतर्गत सोन्याचा प्रति ग्रॅमचा भाव 5,197 रुपये निश्चित करण्यात आला आहे. हे लक्षात घ्या कि, ही योजना फक्त पाच दिवसांसाठीच … Read more

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : गेल्या आठवड्यात भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. त्याचबरोबर चांदीचे दर देखील खाली आले आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 474 रुपयांची घट दिसून आली तर चांदीच्या किंमतीत 1,978 रुपयांनी घट झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (11 … Read more

Gold Investment : जोखीम असूनही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याछा सल्ला तज्ज्ञ का देतात??? जाणून घ्या

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Investment :  सोने हे लोकांच्या गुंतवणुकीच्या लोकप्रिय साधनांपैकी एक आहे. भारतात सोन्याकडे दागिने आणि मालमत्ता म्हणून पाहिले जाते. आधी सोने फक्त फिजिकल स्वरूपातच विकले जात होते मात्र आता गोल्ड एक्सचेंज-ट्रेड फंड, सरकारद्वारे जारी केलेले सॉव्हरेन ट्रेड बॉन्ड आणि गोल्ड म्यूचुअल फंड्स आहेत. मात्र इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड, इक्विटी किंवा मालमत्ता प्रमाणेच … Read more

Gold investment : अशा प्रकारे स्वस्तात खरेदी करता येईल सोने !!!

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold investment : भारतीय लोकांमध्ये सोने हे खूपच लोकप्रिय आहे. तसेच सोन्याला नेहमीच गुंतवणुकीचे एक सुरक्षित साधन देखील मानले गेले आहे. यामध्ये गुंतवणूक केल्याने चांगला रिटर्न देखील मिळतो. यामुळे जर आपणही सोन्यामध्ये गुंतवणूकीचा विचार करत असाल तर हे जाणून घ्या कि, सरकार कडून सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत लोकांना स्वस्तात सोने खरेदी … Read more

Gold : पुढील पाच दिवस स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, कसे ते जाणून घ्या

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold  : सॉव्हरेन गोल्ड बाँड (SGB) च्या पुढील हप्त्याची विक्री सोमवारपासून सुरू झाली. आता पुढील पाच दिवस आपल्याला स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हे लक्षात घ्या कि, चालू आर्थिक वर्षातील हा पहिलाच इश्यू असेल.या हप्त्यासाठी सोन्याची इश्यू प्राईस 5,091 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. कोविड महामारीच्या उद्रेकापर्यंतच्या … Read more

पुणे- कराड प्रवासात हरविलेली 8 तोळे सोन्याची बॅग प्रामाणिकपणे परत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे ते कराड या मार्गावर प्रवास करणाऱ्या एक महिला छोट्या बाळासमवेत प्रवास करीत होत्या. पुणे- बेंगलोर हायवेवर बाँम्बे रेस्टारंन्ट याठिकाणी काही प्रवासी उतरले. त्यानंतर सदरचे वाहन नागठाणे याठिकाणी गेल्यावर सदर महिलेस गाडीचे वर ठेवलेली बॅग नसलेबाबत दिसून आली. त्यांनी लगेच सदर वाहनाचे चालक यांना बॅग नसलेबाबत माहिती दिली. त्यानंतर बराच … Read more

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित वाढ, आजचे नवे दर पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : सोमवारी भारतीय बाजारात चांदीच्या किंमती वाढल्या आहत. आज सराफा बाजारात सोने 43 रुपयांनी वाढले तर दुसरीकडे चांदी 850 रुपयांनी वाढली. सोमवारी सराफा बाजारात सोने प्रति 10 ग्रॅम 43 रुपयांनी वाढून 50,908 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. सराफा बाजारात चांदी 850 रुपयांनी वाढून 62,211 रुपये प्रति … Read more

Gold Price : सोन्याच्या स्पॉट किंमतीत घट, सोन्यामध्ये गुंतवणूक कशी करावी हे समजून घ्या

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोन्यात काही प्रमाणात नफा-वसुली झाली. काल दिवस अखेर सोने 1851 डॉलर्स प्रति औंसच्या पातळीवर बंद झाले. तसेच काल MCX वर सोन्याचा भाव 50,984 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सोन्यामध्ये आणखी घसरण होणार ??? IIFL सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता यांनी मनीकंट्रोलशी बोलताना सांगितले की,” बुधवारी … Read more