Google Play Store वरून हटवल्यानंतर आता मोबाईल फोनमध्ये बंद होणार Paytm App, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपणही Paytm अॅप देखील वापरत असाल तर ही बातमी आपल्याला त्रास देऊ शकते. कारण लोकप्रिय मोबाइल पेमेंट अॅप Paytm Google Play Store वरून काढून टाकण्यात आले आहे. यानंतर आता युझर्सना हे अॅप डाउनलोड करता येणार नाही. मात्र Paytm सर्च केल्यानंतर Paytm for business, Paytm money, Paytm Mall हे अद्यापही Play … Read more

Google ने Play स्टोअर वरून Paytm हटवले, App काढण्यामागे दिले ‘हे’ कारण; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी Google ने Google Play स्टोअर वरून पेटीएम अॅप काढून टाकले आहे. यावर Google ने म्हटले आहे की, ते कोणत्याही जुगार (गेमिंग) अॅपला समर्थन देत नाही. Paytm वर जुगार पॉलिसीचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई केली गेली आहे. Paytm आणि UPI अॅप One97 Communication Ltd. द्वारा विकसित Google Play स्टोअरवर हे अॅप … Read more

Google Play Store ने स्कॅनर -2 सहित हे 6 अॅप्स काढून टाकले, लोकांनाही डिलीट करण्याचा दिला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गूगलने आपल्या प्ले स्टोअरमधून असे सहा मोबाइल अॅप्स काढून टाकलेले आहेत ज्यात Convenient Scanner 2 आणि Safety Applock यांचा समावेश आहे, ज्यात मालवेयर (Malware) लपलेले होते. हटविलेल्या या अॅप्समध्ये Push Message-Texting and SMS, Emoji Wallpaper, Separate Doc Scanner आणि Fingertip GameBox चा समावेश आहे. या धोकादायक अॅप्सना सायबर सिक्यॉरिटी रिसर्चर्सने शोधून काढले आहे. … Read more

आपला investment portfolio भविष्यासाठी तयार आहे? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण जागतिकीकरणाच्या जगाकडे वेगाने वाटचाल करत आहोत. भारतीय ग्राहक म्हणून आपण विविध प्रकारच्या उच्च प्रतीच्या वस्तूंचा आणि भारताबाहेर उत्पादित सेवांचा फायदा घेत आहोत, पण ते देशांतर्गत तयार होत नाहीत. मोबाईलपासून ते लक्झरी कार अशी सर्व उदाहरणे आहेत जी आपण बाहेरून आयात करतो. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात, एकापेक्षा जास्त देशांमध्ये किंवा जागतिक स्तरावर … Read more

‘या’ 23 धोकादायक अ‍ॅप्समुळे होते आहे यूजर्सचे खाते रिकामे ! मोबाईल वरून डिलीट कसे करायचे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून यूजर्सच्या फसवणूकीची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहेत. यामुळे पुन्हा एकदा अँड्रॉइड यूजर्ससाठी चेतावणी देताना त्वरित 23 मोबाइल अ‍ॅप्स काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे अ‍ॅप्स यूजर्सना कळूही देत नाहीत आणि त्यांचे बँक खाते हळूहळू रिकामे करते. जर आपणही Android स्मार्टफोन वापरत असाल तर हे काही अ‍ॅप्स इंस्टॉल … Read more

ज्वेलर्ससाठी चांगली बातमी! हॉलमार्किंगच्या नोंदणीसंदर्भात सरकार लवकरच करणार मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी आज 21 ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ज्वेलर्स आणि शुद्धता तपासणीसाठी हॉलमार्किंग केंद्रांच्या (A & H Centres) नोंदणीसाठी BIS ने तयार केलेल्या मॉड्यूल्सचे अनावरण केले. पासवान यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वेबसाइटवर आणखी नवीन फीचर्स जोडले जातील. जेणेकरुन, व्यवसायिक घरातून … Read more

‘Google’ ने दिला चीनला चांगलाच दणका! २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स केली डिलीट

कॅलिफोर्निया । गूगलने (Google) चीनला चांगला दणका दिला आहे. गूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा फटका बसणार आहे. चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवत असल्याचे कारण देत गूगलकडून ही कारवाई करण्यात आली आहे.गूगलकडून सांगण्यात आले आहे . गूगलने हटविलेले यूट्यूब चॅनेल्स स्पॅमी आणि बिगर राजकीय कंटेन्ट पोस्ट करत … Read more

गुगल कंपनीचे कर्मचारी आता जून २०२१ पर्यंत ‘वर्क फॉम होम’ करू शकणार; हे आहे कारण

कॅलिफोर्निया । टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी गुगलने सोमवारी आपल्या कर्मचाऱ्यांचा विचार करत ‘वर्क फॉम होम’चा कालावधी वाढवला आहे. त्यामुळे गुगल कंपनीचे कर्मचारी आता जून २०२१ पर्यंत घरी बसून काम करू शकतील. कंपनीने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचा फायदा तब्बल २ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून भारतात … Read more

Google India म्हणाले, Google Pay ला आर्थिक व्यवहार सुविधा देण्यासाठी RBI च्या मंजुरीची आवश्यकता नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगल इंडिया डिजिटल प्रायव्हेट लिमिटेडने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले आहे की, गुगल-पे अ‍ॅपला भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) च्या परवानगीची आवश्यकता नाही. गूगल इंडियाने म्हटले आहे की, गूगल-पे पेमेंट सिस्टम ऑपरेटर (पीओएस) नाही. हा थर्ड पार्टी अ‍ॅप्लिकेशन प्रदाता आहे. गुगलने याबाबत म्हटले आहे की, आरबीआय-ऑथराइज्‍ड पीएसओ ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया … Read more