अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा चार्ज दिला, तर 4 दिवसांत राज्य विकतील; पडळकरांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत सुरूवात झाली. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे मुख्यमंत्री उपस्थित नाहीत. यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या चार्ज वरून सकाळी चर्चा रंगू लागल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा चार्ज दिला, तर 4 दिवसांत राज्य विकतील अशी जोरदार टीका पडळकरांनी केली. … Read more

जयंत पाटलांवरील टीकेचा हसन मुश्रीफांकडून समाचार; पडळकरांवर केला ‘या’ शब्दात पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकाळ येथील नगरपंचायत निवडणूक प्रचारा दरम्यान भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली. टीका करताना त्यांची जीभ घसरली. त्यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. “भाजपने पडळकरांना आवरलं पाहिजे. आमदार झालो म्हणजे असं बोलण्याचं … Read more

जयंत पाटलांवर टीका करताना पडळकरांची घसरली जीभ, म्हणाले कि…

.हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात एकमेकांवर टीका करत असताना स्वतःचा तोल जाऊ नये याची काळजी राजकीय नेत्यांना घ्यावी लागते. मात्र, अनेक नेत्यांकडून भावनेच्या भरात अगदी खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांवर टीका केली जातेच. अशी टीका करताना भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे. “जलसंपदा मंत्री जयंत पाटील आपल्याला वाटतं फार हुशार आहे. मात्र, … Read more

जोपर्यंत शकुनी काकांच्या इशाऱ्यावर हे सरकार चालतंय तोपर्यंत असंच नाटक चालणार; पडळकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “आजच्या कोर्टाच्या निकालामुळे या सरकारच्या नौटंकीचा पर्दाफाश झाले आहे. वेळ असताना जर आयोगाला बसायला खुर्ची दिली असती, मानधन दिले असते तर आज हि वेळ आली … Read more

महाविकास आघाडीला फक्त वसुलीत रस; म्हाडाच्या परीक्षेवरून पडळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करीत माहिती दिली आहे. दरम्यान या परीक्षेवरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडी सरकारला फक्त वसुली करण्यात रस आहे. त्यांना बहुजनांच्या पोरांच्या भविष्याची काळजी नाही. प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा हिशोब न … Read more

सरकारने निजामशाही कारभार करून शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अन्यथा…; गोपीचंद पडळकरांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर वीज तोडणीवरून निशाणा साधला आहे. “अव्वाच्या सव्वा वीजबील सक्तीने वसूल करणे, ऐन कापणीच्या-मळणीच्या वेळेस शेतकऱ्यांना वीजेची गरज असते, नेमके त्याचवेळेस वीज कनेक्शन तोडणे, असा निजामशाही कारभार राज्य सरकारने चालवला आहे, सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा … Read more

चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघ, वाघावर स्वार होणं सोपं असतं. पण…; राजू शेट्टींचा खोतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | परिवहनमंत्री अनिल परब यांनी काल एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची घोषणा केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर व शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून तात्पुरती माघार घेत असल्याचे जाहीर केले. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी खोत यांना टोला लगावला आहे. “चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघ आहे. … Read more

शरद पवार- वळसे पाटील हे फेल्युअर; गुणरत्ने सदावर्ते यांच्याकडून बड्या नेत्यांचा एकेरी उल्लेख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली. त्यानंतर आज आझाद मैदानावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने हायकोर्टात लढा देणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानावर जाऊन ठाकरे सरकावर व मोठ्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करीत हल्लाबोल … Read more

एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचाय का ? ; संजय राऊतांचा पडळकरांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चौदा दिवसांपासून केल्या जात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत महत्वपूर्ण घोषणा केल्या. यानंतर शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी परिवहनमंत्री परब यांनी केलेल्या घोषणेबाबत व संपाबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर उद्या जाहीर करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रकारावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप … Read more

आझाद मैदानावरील आंदोलन तात्पुरते मागे; सदाभाऊ खोत यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. अखेर सरकार कडून कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आल्यानंतर आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले. मात्र विलीनीकरणासाठी देण्यात आलेला न्यायालयीन लढा लढतच राहू असेही सदाभाऊ खोत यांनी म्हंटल. सरकारने पगारवाढ तर … Read more