10 वी/12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; BSF अंतर्गत ‘या’ पदावर भरती जाहीर

BSF

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी/12वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी आहे. सीमा सुरक्षा दल अंतर्गत अनेक पदांसाठी भरती जहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर), हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक्स) या पदांच्या एकूण 247 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 22 एप्रिल 2023 पासून अर्ज … Read more

सरकारी नोकरीची संधी!! रेल्वेत थेट मुलाखतीद्वारे भरती; पात्रता काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (IRCTC) भरती जाहीर केली आहे. हॉस्पिटॅलिटी मॉनिटर या पदासाठी ही भरती होणार आहे. विशेष म्हणजे कोणतीही परीक्षा न होता थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 11, 17, … Read more

CRPF मध्ये लाखो पदांची मेगाभरती; 10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

CRPF Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10वी पास असलेल्या परंतु सरकारी नोकरीची इच्छा मनात बाळगून असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस दलात देशातील (CRPF Recruitment 2023) सर्वात मोठी भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल सव्वा लाखाहून अधिक पदे भरण्यात येणार आहेत. याअंतर्गत 4667 महिलांची आणि 1,25,262 पुरुषांची पदे भरली जाणार आहेत. या पदभरतीची अधिसूचना … Read more

भारतीय रेल्वेत नोकरीची संधी, 238 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

Railway Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांना सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वेने रिक्त पदांच्या भरतीसाठी (Railway Recruitment 2023) अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक लोको पायलट या पदासाठी 238 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 7 एप्रिल 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून 6 … Read more

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; EPFO अंतर्गत 2859 जागांसाठी मेगाभरती

EPFO Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटन अंतर्गत तब्बल 2859 जागांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा सहाय्यक आणि लघुलेखक या पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 26 एप्रिल 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – कर्मचारी भविष्य निधी संघटन … Read more

8 वी पास उमेदवारांना MahaGenco मध्ये Job ची संधी; असा करा अर्ज

MahaGenco Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फक्त 8 वी पास असलेल्या परंतु सरकारी नोकरी मिळावी अशी इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित, रायगड (MahaGenco Recruitment) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत वायरमन, वेल्डर पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more

10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी; BSF मध्ये बंपर भरती

BSF

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्ण असलेल्या परंतु सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. देशाच्या सीमा सुरक्षा दला मध्ये (BSF) बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत पुरुष आणि महिला उमेदवारांच्या एकूण 1284 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची … Read more

10 वी उत्तीर्णांसाठी नागपुरात नोकरीची संधी; यंत्र इंडियामध्ये बंपर जॉब ओपनिंग

Yantra India

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या तब्बल 5458 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 1 मार्च 2023 यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची … Read more

10 वी/ 12 वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी!! Assam Rifles मध्ये 616 जागांसाठी भरती

Assam Rifles recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी/ 12 वी पास असलेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. आसाम राइफल्स मध्ये ट्रेड्समन पदाच्या 616 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होणार आहे तर 19 मार्च 2023 ही अर्ज … Read more

Indian Navy मध्ये नोकरीची संधी; 10 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

indian navy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी आहे. भारतीय नौदलात रिक्त पदांच्या भरतीसाठी (Indian Navy Recruitment) जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत ट्रेड्समन स्किल्ड पदाच्या एकूण 248 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 06 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था … Read more