अविश्वास ठराव मंजूरीसाठी 2 तृतीयांश सदस्यांचे बहुमत पुरेसे; उच्च न्यायालयाचा निर्णय
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज राज्यांतील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यादरम्यान, उच्च न्यायालयाने देखील एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. हा निकाल देताना, ग्रामपंचायत पातळीवर सरपंच वा उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश सदस्यांचे बहुमत पुरेसे आहे. या सदस्यांच्या बहुमतावर सरपंच वा उपसरपंचाला अपात्र ठरवता येऊ शकते” असे म्हणले आहे. सध्या या निकालाचे याचिकाकर्त्यांकडून … Read more