भारताची फिरकीपटू अडकली पुराच्या पाण्यात; NDRF ने केली सुटका

RADHA YADAV STUCK IN WATER

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी नदी नाले ओसंडून वाहत आहेत. वडोदरामध्येही, अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालं आहे. विश्वामित्री नदीचे पाणी शहराच्या खालच्या भागात भरले आहे. कडा तोडून पाणी निवासी भागात पोहोचले आहे. गुजरातच्या या पूरस्थितीत भारताची स्टार फिरकीपटू राधा यादव (Radha Yadav) अडकली. मात्र NDRF पथकाने तिची सुखरूप … Read more

गुजरातमध्ये तब्बल 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त; समोर आलं पाकिस्तानी कनेक्शन

Drug seizure Gujarat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमधून तब्बल 2000 कोटींचे 3100 किलो ड्रग्ज जप्त (Drug Seized In Gujarat) करण्यात आले आहेत. गुजरातच्या कच्छमधून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून भारतीय उपखंडातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. जप्त केलेल्या ड्रग्जवर ‘Produce of Pakistan’ असे लिहण्यात आलं आहे. त्यामुळे यामागे पाकिस्तान असल्याचे स्पष्ट झालं आहे. यामुळे मोठी … Read more

PM Modi Pune Visit : टिळकांचे गुजरातसोबतही विशेष नातं; मोदींनी सांगितला ‘तो’ इतिहास

PM Modi Pune Visit

PM Modi Pune Visit। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पुण्यात असून सध्या ते लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात उपस्थित आहेत. या पुरस्कार सोहळ्यात बोलत असताना त्यांनी, लोकमान्य टिळक पुरस्कार १४० कोटी जनतेला अर्पण करत असल्याचे म्हणले आहे. तसेच “स्वातंत्र्य लढ्याच्यावेळी लोकमान्य टिळक गुजरातमध्ये आले होते. त्यामुळे टिळकांचे गुजरात जनतेसोबत ही विशेष नाते आहे. लोकमान्य टिळकांनी … Read more

Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातमध्ये धडकणार; 74 हजार नागरिकांचे स्थलांतर, NDRF पथके तैनात

Cyclone Biparjoy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. आज सायंकाळी ४ नंतर हे चक्रीवादळ कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराला धडकण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर असून आत्तापर्यंत 74000 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलंय. तसेच खबरदारी म्हणून NDRF ची 33 पथके तैनात करण्यात आली आहेत. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या … Read more

शेतकऱ्यांच्या संसाराची होळी होत असताना इकडे नेते रंग उधळत होते; अधिवेशनात भुजबळांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तो पुरता हवालदिल झाला आहे. त्याच्या संसाराची होळी झालेली असताना इकडे नेते रंग उधळत होते. हे चालणार नाही. राज्य सरकारने तात्काळ गुजरातच्या धर्तीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्रातही निर्यात अनुदान, वाहतूक अनुदान द्यावे, अशी थेट मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज विधिमंडळाच्या अधिवेशनात … Read more

गुजरातमध्ये चक्क नोटांचा पाऊस, टेरेसवरून 100- 500 च्या नोटा उधळल्या; Video Viral

blown notes in gujarat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात एकीकडे महागाई आणि बेरोजगारीमुळे सर्वसामान्य माणसाचे जगणं मुश्किल झालं असतानाच दुसरीकडे गुजरात मध्ये मात्र गरिबांच्या जखमेवर मीठ चोळणारी घटना घडली आहे. गुजरातमधील मेहसाणामध्ये एका माजी सरपंचाने आपल्या पुतण्याच्या लग्नात चक्क नोटांचा पाऊस पाडला आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या घराच्या छतावर उभे राहून १०० आणि ५०० रुपयांच्या नोटा उडवल्या. या नोटा गोळा … Read more

Heeraben Modi Demise : देशभरातील नेते हळहळले; राजकीय वर्तुळातून हिराबेन यांना श्रद्धांजली

heeraben modi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हीराबेन मोदी यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. देशभरातील राजकीय नेत्यांनी हिराबेन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार … Read more

…तर मग मतांसाठी धार्मिक धृविकरणाचे कारस्थान का?; अशोक चव्हाणांचा भाजपला थेट सवाल

Ashok Chavan BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीचे जलालपूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रणजितभाई पांचाल यांच्या प्रचारार्थ विजलपूर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेसाठी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप गुजरातचा विकास केल्याचा दावा करते. मग ते फक्त विकासाच्या नावावर मते का मागत नाहीत? मते मिळवण्यासाठी दरवेळी धार्मिक … Read more

जवानाचा एके-47 मधून सहकाऱ्यांवरच गोळीबार; निवडणूक ड्युटीवरील दोघांचा मृत्यू

RPF Army Jawan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यात जवानांमध्ये आपापसात गोळीबार झाल्याची घटना घडली. यावेळी झालेल्या चकमकीत भारतीय राखीव बटालियनचे (आरपीएफ) दोन जवान शहीद झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोरबंदर जिल्ह्यात जवानांमध्ये झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले. … Read more

पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक; ATS च्या पथकाची कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी सुरक्षा यंत्रांकडून धमकी देणाऱ्याचा शोध घेतला जात होता. या प्रकरणात एक तरुणी आणि गुजरातमधील एका तरुणाचे नाव समोर आले होते. त्यानंतर गुजरात एटीएसने मोदींना धमकावल्याच्या आरोपाखाली अमन सक्सेना या तरुणाला शनिवारी रात्री अटक केली आहे. गुजरात एटीएसचे निरीक्षक … Read more