Gujarat Election 2022 : AAP च्या एन्ट्रीने कोणाचे नुकसान?? भाजप की काँग्रेसचे?

Aam Aadmi Party BJP Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केल्या. एकूण 2 टप्प्यात ही निवडणूक घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. हि निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस असा दुरंगी सामना अनेक वर्षांपासून होत … Read more

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; ‘या’ दिवशी होणार मतदान

Central Election Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर आज जाहीर झाला आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज आकाशवाणी भवनमध्ये पत्रकार परिषद घेत गुजरातमध्ये येत्या 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर निकाल 8 डिसेंबर रोजी लागणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार आता गुजरातमध्ये दोन टप्प्यात … Read more

पंतप्रधान देशाचे की गुजरात राज्याचे : आ. शशिकांत शिंदे

Sashikant Shinde & Modi

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके देशाचे पंतप्रधानांनी केंद्र सरकारमधील असलेल्या आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करून देशामध्ये इतर नव्हे तर फक्त आणि फक्त गुजरातमध्येच मोठे मोठे प्रकल्प नेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र मधील ‘फॉक्सकॉन’ ‘ब्लक ड्रग’ नंतर ‘सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट’ असे सगळे प्रकल्प एक एक करून गुजरातला नेण्याचा घाट घातला जात आहे. प्रकल्पाच्या संदर्भात होत असलेली … Read more

महाराष्ट्र सरकारचा ओढा गुजरातकडे : आ. बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून जाणे हे पूर्ण चुकीचे आहे. महाराष्ट्राची यामुळे फार मोठी हानी झाली आहे. वेदांता प्रकल्प महाराष्ट्र येणार हे नक्की होतं. मात्र दोन महिन्यात असे काय घडलं. तर दोन महिन्यात असे घडले, मोदी साहेबांच्या विचाराचे लोक राज्यात सत्तेत आले आणि त्यांचा ओढा गुजरातकडे आहे, त्यामुळे वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप … Read more

पंतप्रधानांनी गैरमार्गाने वेदांता प्रकल्प गुजरातला पळविला : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj & Modi

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्राचे आणि मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी वेदांता फॉस्ककॉनचा प्रकल्प गुजरातला पळवला. आज जे डबल इंजिन महाराष्ट्रात चालले आहे, त्यांची किंमत राज्याला मोजावी लागत आहे. अचानक काही चक्रे फिरली, कुठे चित्रातही नसलेला गुजरात राज्यात हा प्रकल्प जाणार असे भारत सरकारने घोषित केले. यामध्ये पंतप्रधानांनी गैर पध्दतीने हस्तक्षेप करून कंपनीवर दबाव आणून … Read more

महाराष्ट्रात येणारा 1. 54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला : आदित्य ठाकरे

मुंबई | वेदांत आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्टरच्या प्रकल्पाच्या विषयाची तीन वर्षांपूर्वी चर्चा झाली होती. वेदांत हा प्रकल्प मुंबईत येणार अशी घोषणा करण्यात आली होती. घोषणेनंतर काही झाले नव्हते. गेल्या वर्षी दावोसला वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई हे गेलेले असताना, आदित्य ठाकरे आणि देसाई यांनी वेदांतचे प्रमुख अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा केली होती. महाराष्ट्रात येणारा … Read more

सस्पेन्स संपला: साताऱ्यातील दोन्ही शिवसेना आमदार बंडखोर

सातारा | सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदारांच्या बाबतचा सस्पेन्स संपला आहे. कारण दोन्ही आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी केली आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना पूर्ण विराम मिळाला आहे. जवळपास बंडखोर 35 आमदारांचा सुरतमधील हॉटेल मधील फोटो समोर आला आहे. सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे पाटण विधानसभा मतदार संघाचे आमदार व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघ संघाचे … Read more

राजकीय भूकंप : कोरेगावचे आ. महेश शिंदे गुजरातमध्ये?

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरेगाव मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे हे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेच्या नाराज आमदारांच्यात महेश शिंदे यांचा समावेश असून त्यांचा मोबाईल नंबर दुसरीकडे ट्रान्सफर केला आहे. गुजरातमधील एका हाॅटेलमध्ये हे सर्व आमदार थांबलेले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याचेही आता या बातमीकडे लक्ष लागून … Read more

Sologamy : मुलाशी नाही तर स्वतःशीच लग्न करणार गुजरातची ‘ही’ मुलगी !!!जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Sologamy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sologamy : अनेक लोकांना लग्नाबाबत खूप उत्सुकता असते, यासाठी ते खूप आधीपासूनच तयारी देखील सुरु करतात. मात्र गुजरातमधून नुकतेच लग्नाचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे… 11 जून रोजी होणाऱ्या या लग्नातील सर्वांत धक्कादायक गोष्ट अशी कि ती मुलगी संपूर्ण रितीरिवाजाने लग्न तर करणार आहे मात्र यासाठी कोणताही नवरा मुलगा नसेल… … Read more

लग्नात नवरदेवाला मित्रांनी दिले चक्क लिंबू गिफ्ट; घडलं असं कि…

Gujarat wedding News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या होत असलेली लग्ने ही काहींना काही कारणांनी चर्चेत येत आहेत. नुकतेच एक लग्न हे एका कारणांनी चर्चेत आले होते. ते म्हणजे या लग्नात मित्रांनी चक्क आपल्या नवरदेव मित्राला पेट्रोल भेट म्हणून दिले होते. त्यानंतर आता नवरदेवाला चक्क लिंबू भेट देण्यात आल्याचाही प्रकार एका लग्नात घडला असून त्यामुळे हे लग्नही चर्चेत … Read more