विजेच्या तुटवड्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; ‘या’ राज्याकडून घेणार वीज विकत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्यावर सध्या कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज टंचाई व निर्मितीचे संकट आहे. या अनुषंगाने आज पार पडलेल्या राज्यमंत्री मंडळाच्या विशेष बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये राज्यावरील लोडशेडिंग टाळण्यासाठी आधीच्या करारापेक्षा वाढीव दराने वीज खरेदी करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला असून ती वीज गुजरात या राज्याकडून खरेदी करण्यात येणार आहे. … Read more

नीती आयोगाच्या निर्यात तयारी इंडेक्स मध्ये गुजरात अव्वल तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली । NITI आयोगाच्या निर्यात तयारी इंडेक्स 2021 मध्ये गुजरातने अव्वल स्थान पटकावले आहे. या इंडेक्स मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. सरकारच्या थिंक टँक NITI आयोगाने शुक्रवारी जारी केलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. निर्यात पूर्वतयारी इंडेक्स निर्यात संभावना आणि कामगिरीच्या संदर्भात राज्यांची तयारी मोजतो. या इंडेक्स मधील पहिल्या … Read more

शिवसेनेच्या पत्रकार परिषदेपूर्वी राऊतांनी दिला ‘हा’ सूचक इशारा; म्हणाले की…

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार आहेत. त्यापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत सूचक इशारा दिला. “दोन वर्षापासून गुजरातमध्ये 25 हजार कोटीचा झालेला घोटाळा दाबण्याचा प्रयत्न झाला. कोण होते हे लोक? सौ सोनार की एक लोहार की आज करणार आहोत,” असा … Read more

पाकिस्तानी सैनिकांकडून भारतीय बोटीसह 6 मच्छिमारांचे अपहरण, गोळीबारात एकाचा मृत्यू

गांधीनगर । सीमेनंतर आता पाकिस्तानने भारताविरोधात समुद्र किनारी भागात कारवाई केली आहे. रविवारी पाकिस्तानी नौसैनिकांनी एका भारतीय बोटीसह 6 भारतीय मच्छिमारांचे अपहरण केले. यादरम्यान पाकिस्तानकडूनही अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची माहिती मच्छिमारांनी दिली आहे. यामध्ये एका मच्छिमाराचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. ही घटना IMBL जवळ घडल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या … Read more

गृह मंत्रालयाने मुंद्रा बंदराशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवला

नवी दिल्ली । केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्थेला NIA ला गुजरातमधील मुंद्रा बंदरात या वर्षी जूनमध्ये एका शिपिंग खेपेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. जूनमधील खेप सप्टेंबरमध्ये जप्त करण्यात आलेल्या हेरॉइनच्या दुप्पट असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की,” ही खेप दिल्लीस्थित एका व्यावसायिकाच्या नावावर होती, जो आता बंदरावर 3,000 … Read more

गुजरातमध्ये पकडले गेले कंदहारमधून पाठवलेले 21 हजार कोटींचे ड्रग्ज

नवी दिल्ली । अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीने पाकिस्तानच्या सांगण्यावरून आपले रूप दाखवायला सुरुवात केली आहे. डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजेंस (DRI) ने गेल्या आठवड्यात गुजरातमधील मुंद्रा बंदरातून (Mundra Port) 21 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त केली आहेत. दोन कंटेनरमध्ये असलेली ही ड्रग्ज कंदहारमधून पाठवण्यात आले होते. या दोन कंटेनरची जप्ती एका गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली आहे. विशेष … Read more

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची निवड; भाजपच्या बैठकीत निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानकपणे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रीपदी नक्की कोणाची वर्णी लागणार यावर भाजपची बैठक सुरू होती. अखेर भुपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून ते गुजरातचे नवे मुख्यमंत्री होतील. नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भूपेंद्र पटे यांच्या … Read more

…तर आम्हालाही झिंगाट दाखवावा लागेल” मनसेचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : प्रसिद्ध अशा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन सध्या जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाकडे देण्यात आले आहे. व्यवस्थापनाचा एकूण 74 टक्के हिस्सा आदा अदानी समूहाकडे आला आहे. या निर्णयानंतर अदानी समूहाचे काही कर्मचाऱ्यांनी गरबा केला. यावरून मनसेच्यावतीने अदानी समूहाला इशारा देण्यात आला आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी ट्विट करीत “आम्हाला … Read more

मूकबधिर तरुणीवरील बलात्कार प्रकरणातील ‘त्या’ आरोपीला अखेर अटक

Girl arrested

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेकडील निर्मनुष्य असलेल्या रेल्वेच्या क्वार्टरमध्ये एका मूकबधिर तरुणीवर एका नराधमाने बलात्कार करून तिच्याजवळील मोबाईल हिसकावून तेथून पळ काढला होता. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी या आरोपीच्या शोधासाठी 5 तपास पथके तैनात केली होती. अखेर त्या नराधमाला पकडण्यात पोलिसांना यश … Read more

नियमांचे उल्लंघन केल्याने ‘या’ बँकांवर लाखो रुपयांचा दंड; RBI ची मोठी कारवाई

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंजाब अँड सिंध बँकेला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पंजाब अँड सिंध बँकेने रिझर्व्ह बँकेच्या सायबर सुरक्षा नियमावलीचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. 16 आणि 20 मे रोजी बँकेला याबाबत अगोदरच सूचना देण्यात आली होती. सूचना देऊनदेखील … Read more