नागरिकांनो काळजी घ्या!! महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पुढील 5 दिवसात उष्णतेची लाट येणार

Heat wave

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या देशातील वाढत्या उष्णतेने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. यात तापमानाचा पारा चाळीशीच्या ही पार गेल्यामुळे उष्माघाताचा त्रास लोकांना अधिक जाणवू लागला आहे. अशातच पुढील पाच दिवसात महाराष्ट्रसह गुजरातमध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 3 ते 5 मे कालावधीत मध्य भारतात उष्णतेची लाट येणार असल्याची माहिती … Read more

Stambheshwar Mahadev : निसर्गाचा अद्भुत चमत्कार; भारतातील ‘हे’ शिवमंदिर दिवसातून 2 वेळा बुडते पाण्यात

Stambheshwar Mahadev

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Stambheshwar Mahadev) संपूर्ण देशभरात अशी अनेक मंदिरं आहेत. ज्यांचा इतिहास, गोष्ट, आख्यायिका अत्यंत वेगळ्या, रहस्यमयी आणि चकित करणाऱ्या आहेत. यामध्ये अनेक शिवमंदिरांचा समावेश आहे. अत्यंत प्राचीन आणि पुरातन काळातील ही मंदिरं स्वतःतचं एक अजूबा आहेत. अशाच एका चमत्कारिक मंदिराविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. हे मंदिर महादेवाचे असून अत्यंत विशेष आहे. दिवसभरातून … Read more

Laganiya Hanuman : ब्रह्मचारी हनुमंताच्या ‘या’ मंदिरात होतात प्रेमविवाह; स्वतः बजरंगबली घेतात लग्नाची जबाबदारी

Laganiya Hanuman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Laganiya Hanuman) जगभरात अनेक मंदिरं अशी आहेत ज्यांचा इतिहास अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे. असंच एक हनुमंताचं मंदिर अहमदाबादमध्ये स्थित आहे. देशभरात अनेक ठिकाणी हनुमंताची वेगवेगळ्या नावाने मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी हे एक मंदिर अहमदाबादच्या मेघाणी नगर परिसरात आहे. हे मंदिर अत्यंत प्राचीन असून ‘लगनिया हनुमान’ या नावाने प्रसिद्ध आहे. या नावामागे एक … Read more

पंतप्रधान मोदींच्या मुळ गावी सापडले 800 इ.स.पूर्व मानवी वस्तीचे पुरावे

Gujrat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील वडनगर या मूळ गावात 800 इ.स.पू जुन्या मानवी वस्तीचे पुरावे सापडले आहेत. ही वस्ती वैदिक, पूर्व -बौद्ध, महाजनपद किंवा कुलीन प्रजासत्ताकांच्या समकालीन असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सध्या संशोधक या वस्तीचे अधिक संशोधन करत आणखीन नवीन पुरावे मिळतात का हे पाहत … Read more

रिलायन्स ही गुजराती कंपनी आहे, ती कायम गुजरातीच राहिल; मुकेश अंबानींचे वक्तव्यं

Mukesh Ambani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “रिलायन्स ही गुजराती कंपनी आहे आणि ती कायम गुजराती राहील” असे वक्तव्य रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केले आहे. आजपासून गांधीनगर येथे सुरू झालेल्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 मध्ये मुकेश अंबानी बोलत होते. यावेळी त्यांनी मोठी घोषणा देखील केली आहे. मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे की, पुढील 10 वर्षे राज्यात रिलायन्सची … Read more

गुजरातमधील ऊर्जा प्रकल्पांत अदानी समूहाची 6 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक; हा असेल मास्टर प्लॅन

Gautam Adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या गौतम अदानी यांनी सिमेंट क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. कारण की, आता अंबुजा सिमेंट कंपनी अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याबाबतची माहिती कंपनीने सोमवारी दिली आहे. गुजरात आणि राजस्थानमधील सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांद्वारे 1,000 मेगावॅट क्षमता गाठण्याच्या दृष्टीने कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. परंतु, अद्याप … Read more

गौतम अदानी उभारणार जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क; ट्विट करत दिली माहिती

gautam adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्याकडून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नवनवीन प्रकल्प उभारण्याची जोरदार तयारी सुरू आहे. आता गौतम अदानी यांनी गुजरातमध्ये बांधल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या ग्रीन एनर्जी पार्कचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ते 2 कोटींहून अधिक लोकांना रोजगार देणार आहेत. गुजरातमधील कच्छमध्ये उभारले जाणारे ग्रीन एनर्जी पार्क 726 … Read more

गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा!! वीज कोसळल्याने 20 जणांचा मृत्यू

gujrat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या गुजरातमध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांचे मोठे नुकसान केले आहे. तर, गुजरातमध्ये वीज पडून 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील आकडेवारी सरकारकडून सोमवारी जाहीर करण्यात आली. यानंतर घडलेल्या घटनेबाबत गृहमंत्री अमित शहा शोक व्यक्त केला. तसेच, स्थानिक प्रशासनाने आणि बचाव कार्याने नागरिकांपर्यंत तातडीने मदत पोहोचवावी असे आवाहन देखील गेले. सोमवारी … Read more

गुजरातच्या केमिकल कंपनीला भीषण आग; 60 ट्रॅक्टर जळून खाक

fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुजरातच्या अरावली जिल्ह्यातील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या आगीमध्ये केमिकलने भरलेले तब्बल 60 ट्रॅक्टर जळून खाक झाले आहेत. सध्या ही आग आटोक्यात आणण्याचे काम अग्निशामक दलाच्या जवानांकडून सुरू आहे. यासाठी अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्यापही आग कशी लागली हे समोर आलेले नाही. मात्र … Read more

गुजरातमधील गरबा कार्यक्रमात 24 तासात 10 जणांचा मृत्यू; हृदयविकाराचा झटका येणे प्रमूख कारण

garba program

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुजरातमध्ये नवरात्रोत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या गरबा कार्यक्रमात 24 तासात 10 जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, आता इथून पुढे नागरिकांनी स्वतचे आरोग्य जपत आणि सावधगिरी बाळगत गरबा खेळावा असे आश्वासन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रविवारी गुजरातमधील कपडवंज खेडा येथे गरबा … Read more