Black Carrot : लाल, केशरी सोडा.. काळं गाजर खाल्लंय का? कॅन्सरपासून करते बचाव; फायदे जाणून घ्या

Black Carrot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Black Carrot) हिवाळ्याच्या दिवसांत घराघरांत गाजर पहायला मिळतात. या हंगामात मोठ्या प्रमाणात गाजर बाजारात दिसून येते. गाजराचा रंग इतका आकर्षक असतो की लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. गाजराचा हलवा, बर्फी, पुऱ्या यांशिवाय कोशिंबिरीत देखील वापर होतो. सलाड मध्ये नियमित गाजर खाणारे बरेच लोक आहेत. तुम्ही आजपर्यंत लाल किंवा केशरी गाजर खूप खाल्ले असेल. … Read more

Fenugreek Seeds : कडू मेथी दाणा आरोग्यासाठी वरदान; जाणून घ्या 6 मॅजिकल फायदे

Fenugreek Seeds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Fenugreek Seeds) हिरव्या पालेभाज्यांपैकी एक मेथी ही अत्यंत गुणकारी भाजी मानली जाते. त्यामुळे मेथीची भाजी, भजी, पराठे असे वेगवेगळे पदार्थ आपण आहारात घेत असतो. शिवाय मेथी दाणा तर प्रत्येक स्वयंपाक घरात आढळतो. ज्याचा वापर आंबवणीचे पदार्थ तयार करताना केला जातो. चवीला अतिशय कडू असणारा हा मेथी दाणा आरोग्याच्या दृष्टीने मात्र प्रचंड फायदेशीर … Read more

Food Causes Gas | ‘या’ गोष्टींचे एकत्र सेवन केल्यास दिवसभर होईल गॅसचा त्रास, वाचा सविस्तर

Food Causes Gas

Food Causes Gas | गॅस निर्मिती ही एक सामान्य समस्या आहे. जास्त तेलकट, मसालेदार, मसालेदार, जंक फूड खाल्ल्याने गॅस, फुगवणे आणि पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की काही खाद्यपदार्थांच्या मिश्रणाने देखील गॅसचा तीव्र त्रास होऊ शकतो. त्यामुळे आराम मिळण्यासाठी औषधांचा सहारा घ्यावा लागतो. जर तुम्हालाही अनेकदा गॅसची समस्या सतावत असेल, … Read more