Clove Water Benefits : लवंगाचे पाणी अत्यंत गुणकारी; रिकाम्या पोटी पिण्याने दूर होतील ‘हे’ आजार

Clove Water Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Clove Water Benefits) जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या खडा मसाल्यांमध्ये छोटीशी लवंग असते. जिचे गुण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायी असतात. दातदुखीसाठी तर बहुतेक लोक लवंगचा वापर करतात. पण बऱ्याच लोकांना माहित नाही की, लवंग केवळ दातदुखीवर नव्हे तर आणखी बऱ्याच आजरांवर रामबाण उपाय ठरू शकते. यासाठी नियमित रिकाम्या पोटी लवंगाच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे … Read more

चांगल्या आरोग्यासाठी खावे विड्याचं पान; मिळतील अनेक आश्चर्यकारक फायदे

vidyache pan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| धार्मिक विधी करताना विड्याच्या पानाला (vidyach Pan) महत्त्वाचे स्थान दिले जाते. परंतु हेच विड्याचे पान आपल्या शरीरासाठी देखील तितकेच फायदेशीर ठरते. जर तुम्हाला पोटा संबंधित आजार असतील तर विड्याचे पान त्यावर रामबाण उपाय ठरेल. तसेच खोकला आल्यानंतर, सूज आल्यास विड्याचे पान खाणे फायदेशीर ठरेल. तुम्हाला जर विड्याचे पान खाण्याचे हे सर्व फायदे … Read more

मिठाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे आहेत अनेक फायदे; वाचून व्हाल अवाक्

salt water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शरीरासाठी मीठ खाणे फायदेशीर असते. मिठामुळे जेवणाची चव देखील वाढते. मिठामध्ये अनेक खनिजे असल्यामुळे मीठ शरीरासाठी उपयुक्त ठरते. तुम्हाला मिठाचे हे सर्व फायदे माहितच आहेत, परंतु मीठ त्वचेसाठी देखील फायदेशीर असते हे तुम्हाला माहित आहे का? रोज आंघोळ करताना तुम्ही जर मीठ पाण्यात (Salt Water) टाकले तर त्वचेसंबंधित अनेक रोग दूर होतात. … Read more

Red Radish : पांढऱ्या मुळ्यापेक्षा लाल मुळा गुणकारी; पोटाच्या समस्या करतो छूमंतर

Red Radish

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Red Radish) हिवाळ्याच्या दिवसात गाजर आणि मुळा मोठ्या प्रमाणात बाजारात येतो. त्यामुळे या दिवसांत घराघरांत गाजर मुळ्याची कोशिंबीर, पराठे आणि सॅलड बनवले जाते. अनेक लोक आवडीने गाजर खातात. मात्र मुळा खायला नाक मुरडतात. आता हिवाळ्याचे दिवस सरू लागले आहेत. अशा काळात मुळा खाणे अत्यंत आवश्यक असते. आपण अनेकदा पांढरा मुळा पाहिला असेल, … Read more

चहा-कॉफी नव्हे तर आरोग्यासाठी हे 5 पेय ठरतात फायदेशीर; अनेक आजारांवर होतो मात

health news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्यापैकी जवळपास सर्वचजण चहा किंवा कॉफी पीत असतात. सकाळी या दोन्हींमध्ये एक जरी पेय पेले तरी ताजेतवाने वाटते. तसेच अंगातील आळस देखील जातो. परंतु जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिणे देखील शरीरासाठी चांगले नसते. अशावेळी तुम्ही पुढे देण्यात आलेली ही पाच पेय दररोज पिऊ शकता. यामुळे तुमचे आरोग्य देखील चांगले राहील आणि … Read more

Cuddling Benefits : एक मिठी वाढवते आयुष्य!! हृदय विकार ते अनिद्रेचा त्रासांवर ठरते परिणामकारक; जाणून घ्या फायदे

Cuddling Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cuddling Benefits) कामाचा ताण, घरगुती कलह, एकटेपणा यामुळे अनेकदा आपल्याला ताणतणावाची समस्या निर्माण होते. ज्यामुळे आपण चिडचिडे होतो. तसेच कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही. शारीरिक आणि मानसिकरित्या आपण कमकुवत होऊ लागतो. अशावेळी कोणीतरी जवळ घ्यावे, मिठी मारून डोक्यावर हात फिरवावा असे वाटते. याला कडलिंग असे म्हणतात. ही क्रिया शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर … Read more

Black Carrot : लाल, केशरी सोडा.. काळं गाजर खाल्लंय का? कॅन्सरपासून करते बचाव; फायदे जाणून घ्या

Black Carrot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Black Carrot) हिवाळ्याच्या दिवसांत घराघरांत गाजर पहायला मिळतात. या हंगामात मोठ्या प्रमाणात गाजर बाजारात दिसून येते. गाजराचा रंग इतका आकर्षक असतो की लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. गाजराचा हलवा, बर्फी, पुऱ्या यांशिवाय कोशिंबिरीत देखील वापर होतो. सलाड मध्ये नियमित गाजर खाणारे बरेच लोक आहेत. तुम्ही आजपर्यंत लाल किंवा केशरी गाजर खूप खाल्ले असेल. … Read more

Fenugreek Seeds : कडू मेथी दाणा आरोग्यासाठी वरदान; जाणून घ्या 6 मॅजिकल फायदे

Fenugreek Seeds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Fenugreek Seeds) हिरव्या पालेभाज्यांपैकी एक मेथी ही अत्यंत गुणकारी भाजी मानली जाते. त्यामुळे मेथीची भाजी, भजी, पराठे असे वेगवेगळे पदार्थ आपण आहारात घेत असतो. शिवाय मेथी दाणा तर प्रत्येक स्वयंपाक घरात आढळतो. ज्याचा वापर आंबवणीचे पदार्थ तयार करताना केला जातो. चवीला अतिशय कडू असणारा हा मेथी दाणा आरोग्याच्या दृष्टीने मात्र प्रचंड फायदेशीर … Read more

Food Causes Gas | ‘या’ गोष्टींचे एकत्र सेवन केल्यास दिवसभर होईल गॅसचा त्रास, वाचा सविस्तर

Food Causes Gas

Food Causes Gas | गॅस निर्मिती ही एक सामान्य समस्या आहे. जास्त तेलकट, मसालेदार, मसालेदार, जंक फूड खाल्ल्याने गॅस, फुगवणे आणि पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की काही खाद्यपदार्थांच्या मिश्रणाने देखील गॅसचा तीव्र त्रास होऊ शकतो. त्यामुळे आराम मिळण्यासाठी औषधांचा सहारा घ्यावा लागतो. जर तुम्हालाही अनेकदा गॅसची समस्या सतावत असेल, … Read more