उपाशीपोटी झोपल्याने होतात ‘हे’ परिणाम ; चला जाणून घेऊया

Sleeping

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक वेळा असे होते कामाचा लोड आणि आपल्या गरजा भागविण्यासाठी करावे लागणारे कष्ट यामुळे आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. बहुतांश लोक हे रात्री जेवण न करता झोपतात . काही लोक आपले वजन वाढेल या भीतीने रात्रीचे पदार्थ खात नाहीत. तुमची काहीच न खाता झोपण्याची चूक तुमच्या शरीराला जास्त महागात पडू शकते. … Read more

चष्मापासून तयार झालेले डाग ‘असे’ करा दूर

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आजकाल लहानांपासून सगळ्या लोकांना चष्मा आहे. काही लोक फॅशन म्हणून चष्माच वापर करतात. पण बऱ्याच दिवसांपासून चष्मा वापरणाऱ्या लोकांना आपल्या डोळ्याखाली काळे डाग तयार होते. ते काळ डाग घालवण्यासाठी विशेष प्रयत्न केला जातो.काही जणांना चष्मा लावल्यामुळे नाकावर खूणा तयार होतात. त्यामुळे चष्मा काढल्यानंतर चेहरा खराब दिसतो. नाकावर, डोळ्यांच्या बाजूला असे वेगवेगळ्या … Read more

पावसाळ्यात कडुलिंबाच्या पानाने तयार केलेल्या फेसपॅकचा ‘असा’ करा उपयोग

Neem Tree Facepack

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । कडुलिंबाच्या पानाचा वापर हा अगदी आयुर्वेदामध्ये केला जात होता. आयुर्वेदापासून या पानांना जास्त महत्व दिले गेले आहे. अंघोळीच्या वेळी सुद्धा लिंबाच्या पानांचा वापर केला जातो. त्यामुळे लिंबाच्या पानाचा वापर केल्याने शरीराचे दुखणे हे पूर्णतः कमी होऊ शकते. कडुलिंबाच्या पानाचा वापर हा फक्त औषधे तयार करण्यासाठी वापरला केला जात नाही . तर … Read more

जाणून घेऊया दह्याच्या फेशिअलचे आश्चर्यकारक फायदे

Curd Facial

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपण आत्तापर्यंत दही हे खाण्यासाठी वापरले जाते हे ऐकलं असेल. पण तुम्हाला माहिती आहे का दही याचा वापर आपल्या आरोग्याबरोबर आपल्या त्वचेसाठी पण केला जातो. दही खाण्याने आपला रंग गोरा होतो. असे म्हंटले जाते. दही खाण्याने त्याच्या मध्ये बॅक्टरीया या आपल्याला फ्रेश राहण्यास मदत करतात. पावसाळ्याच्या दिवसात दही खाणे हे शरीरासाठी … Read more

हिरवी मटार खाल्याने होतात ‘हे’ फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । सर्वच हिरव्या पालेभाज्या या शरीरासाठी उपयोगी असतात. पालेभाज्या खाण्याने आपल्या शरीराला ताकद मिळते. मटार हा पदार्थ पावसाळा या कालावधी मध्ये पाहायला आणि खायाला मिळतो. त्याचे शरीरासाठी जास्त फायदे आहेत. मटार हा अनेक पौष्टिक गुणधर्मानी युक्त असा आहे. त्याचे अनेक फायदे आहेत ते जाणून घेऊया . हृदरोग — जर पालेभाज्या आणि मटार … Read more

रोज रात्री दोन केळी खाण्याचे आहेत ‘हे’ जबरदस्त फायदे

Banana

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा वजन वाढवायचे असेल तर फळे खावा ड्राय फ्रुटस खावा असे अनेक पर्याय पर्याय दिले जातात. पण हे पर्याय कधी कधी सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडणारे नसतात. वर्षभर उपलब्ध असणारं आणि खिशाला परवणारं फळ म्हणजे केळं. रोज दोन केळी खा आणि तंदुरुस्त रहा असा सल्ला आपल्याला डॉक्टर नेहमी देतात. आपण मात्र … Read more

सतत ढेकर येत आहे?? ढेकर येण्याची आहेत ‘हि’ कारणे

Burping

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जेव्हा आपण कोल्ड्रिंक पितो. किंवा इतर कोणतेही ड्रिंक पितो त्यावेळी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन डायॉक्साइड असतात. ते जेव्हा शरीरात जाते. त्यावेळी त्याचा गॅस बनतो. आणि त्याचे ढेकर येण्यास सुरुवात होते. जेव्हा तुम्ही सॉफ्ट ड्रिंक पिता त्यावेळी त्यावेळी मोठ्या प्रमाणात त्यातून ठेकर येण्यास सुरुवात होते. पण ज्यावेळी तुम्ही सॉफ्ट ड्रिंक पित नाही. … Read more

लसणाच्या एका पाकळीचा आहे ‘हा’ जबरदस्त फायदा

Garlic

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । देशभरात कोरोना चे स्वरूप हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कोरोना या महामारी ने जगभरातील भरपूर लोकाना आपला जीव गमावला आहे. मान्सून सुरु झाल्यामुळे सर्वत्र वातावरण खराब झाले आहे. या काळात सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार थंडीच्या आणि पावसाळ्याच्या दिवसात बळावतात. हवामानतल्या बदलांचा परिणाम शरीरावर होत असतो. या वातावरणात व्हायरल इन्फेक्शन व्हायचं … Read more

रोजच्या आहारातील ‘वेलची’ चे आहेत हे औषधी गुणधर्म

cardamom

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । वेलचीचे दोन प्रकार आहे. मसाले वेलची आणि गोड वेलची . वेलची हा पदार्थ स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. आहारातील पदार्थाचा स्वाद , चव आणि सुगंध वाढवण्यासाठी चिमुटभर वेलचिचा वापर केला जातो. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. चहामध्ये सुद्धा वेलची टाकून पिल्याने चहा ची चव छान लागते. कोरोनाच्या काळात जर या आजारापासून … Read more

मिरची खाणाऱ्यांना नसतो हृदयविकाराचा धोका , कसे काय ते जाणून घ्या

chili

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । हिरव्या मिरच्या खाण्याचं आपण सहसा टाळतो. कोणालाच हिरव्या मिरच्या खायला आवडत नाही. सगळेजण स्वाद येण्यासाठी फक्त हिरव्या मिरचीचा वापर पदार्थांमध्ये करतात. लहान मुलांना तर मिरची अजिबात आवडत नाही. मिरची ऐवजी लाल तिखट अथवा मसाल्यांना प्राधान्य दिलं जातं. आपल्या आहारात मिरचीपेक्षा जास्त तिखट खाण्याला प्राधान्य दिलं जातं. पण तुम्हाला हे माहीत आहे … Read more