तुम्ही देखील संधीवाताने त्रस्त आहात? मग ही योगासने तुमच्यासाठी फायदेशीर

Arthritis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | योगा हा मानवी शरीरासाठी सर्वात फायदेशीर गोष्ट आहे. असे आपण नेहमी ऐकत आलो आहे. योगासणामुळे अनेक शारीरिक व्याधी दूर होतात. हे आपणाला माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे की, तुमचा संधिवात सुद्धा हा योगामुळे दूर होऊ शकतो. संधिवात असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देशात भरपूर आहेत. संधीवात म्हणजे हाडांची झपाट्याने वाढणारी गंभीर … Read more

तुम्हीही उभं राहून पाणी पिता? हे नुकसान माहित आहे का?

drinking water standing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण घरात पाणी पीत (Drinking Water) असताना आपल्या घरातील वडिलधारी आपल्याला नेहमी सांगत असतात  की उभा राहून घाईने पाणी पिऊ नये आणि आपण नेहमीच दुर्लक्ष करून सोडून देतो. आजकाल धावपळीच्या या जगात पाणी पिण्याचा सुद्धा अनेकजण कंटाळा करतात. काहीजण तर घाईघाईत उभ्या उभ्या पाणी पितात आणि आपल्या पुढच्या कामाला लागतात. पण  … Read more

भारतात 11% पेक्षा जास्त प्रौढ लोकांना झोपेशी निगडित आहे ‘हा’ आजार; AIMMS ने केला दावा

adult people

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील आरोग्य क्षेत्रात नावाजलेले नाव म्हणजे AIMMS. सध्या  AIMMS ने केलेल्या अभ्यासपुर्ण संशोधनाची भारतात चर्चा  होत आहे. AIMMS ने केलेल्या अभ्यासात असे समोर आले आहे की, भारतातील 11 % पेक्षा जास्त प्रौढ लोकांना झोपेशी निगडित आजार आहे. ह्या अभ्यासात असे स्पष्ट झाले आहे की भारतातील बरेच जण Obstructive Sleep Apnea (OSA) ह्या आजाराची  शिकार आहे. … Read more

तुम्हीही दुधाचा चहा पिताय? हे दुष्परिणाम वेळीच जाणून घ्या

Milk Tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवीन  दिवस … आणि रोज नवीन  सुरुवात पण ती चहा न घेता होता असेल तर अनेक जण कासावीस होतात. अनेकांना चहा घेतल्याशिवाय आपला दिवस सुरु झालाय असे वाटतच  नाही. जेव्हा भरपूर दूध असलेला आणि आले आणि इलायची वर्धित चहा घेतात तेव्हा कुठे त्यांना हायस वाटत आणि त्यांना आपले काम करण्यासाठी हुरूप येतो. अश्याच सवयी असलेले खूप सारे तुम्हाला लोक … Read more

मलेरियावर उपाय करण्यासाठी ‘या’ लसीचा वापर करा; WHO च्या सूचना

Malaria Vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगातील उष्णकटीबंधिय प्रदेशात मोठ्या प्रमाणात मलेरियाचा (Malaria) प्रादुर्भाव आहे. दरवर्षी लाखो लोकांना मलेरियाचा संसर्ग होऊन अनेक जण मृत्यूमुखी पडतात . प्रामुख्याने आफ्रिकन देशांमध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव अधिक आहे. यामध्ये आफ्रिकेतील लहान मुलांचा समावेश अधिक आहे. मलेरियाचा सर्वव्यापी प्रादुर्भाव बघता मलेरियावर लस शोधणे व लसीचा मलेरिया प्रभावित देशांमध्ये सर्वांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. याच … Read more

आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे दही; शरीराला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Curd

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | माणसाच्या उत्तम आरोग्यासाठी सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे आपला आहार. आपण आपल्या रोजच्या आहारात कुठल्या गोष्टीचा समावेश करतो, कुठल्या करत नाही यावरून उत्तम आरोग्याच्या बाबतीत तुमच्या शरीराच्या असलेल्या गरजा पुर्ण होतात की नाही हे ठरत असते . आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणावर प्रथिने, कार्ब, जीवनसत्वे, तसेच इतरही महत्वाची मुलद्रव्य शाररिक प्रक्रिया पुर्ण … Read more

दिवसभरात किती मीठ खावे? जास्त मीठ खाण्याचे काय आहेत दुष्परिणाम?

salt

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या जगण्यात मिठाचे (Salt) स्थान खुपच महत्वाचे आहे. जेवणात अन्य मसाले, तिखट एक वेळ कमी असेल तर चालेल पण  मीठ तर हवंच.  पण तुम्हाला माहितीये का, मर्यादेपेक्षा अधिक मीठ खाल्याने तुमच्या आरोग्यावर काय वाईट परिणाम होतात ते? नसेल माहित तर माहिती करून घ्या. कारण यामुळे तुमचे आरोग्य आणि तुमचा कष्टाने कमवलेला … Read more

पुरुषांपेक्षा महिला होतायंत मोठ्या प्रमाणावर मायग्रेनची शिकार; स्ट्रोकचा धोका वाढतोय

Migraine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेक ताण तणाव असतात. त्यामुळे स्वतःच्या प्रकृतिकडे लक्ष देणे अनेकांना जमत नाही. आणि परिणामी ही लोक अनेक गंभीर आजारांना जवळ करतात. ह्यातच नुकत्याच आलेल्या डेनमार्कच्या एका रिपोर्ट मध्ये जगभरातील 14 ते 15% लोक मायग्रेशनला बळी पडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा महिला मोठ्या प्रमाणात मायग्रेनची (Migraines) शिकार … Read more

सोशल मीडिया, ऑनलाईन गेमिंगचं व्यसन मुलांसाठी ठरतंय धोकादायक!!

small child using mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्मार्टफोन (Smartphone0 आज-काल अन्न वस्त्र निवाराप्रमाणे गरजेचा झाला आहे. कोणतेच काम स्मार्टफोन शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. एवढेच नाही तर आजकाल स्मार्टफोनवरच ऑफिशियल पर्सनल बँकिंग रिलेटेड सर्व काम होत असतात. परंतु लहान मुलांना देखील आजकाल मोबाईलची चांगलीच सवय लागली आहे. काही मुले तर मोबाईल (Mobile) हातात घेतल्याशिवाय जेवतही नाहीत. मोबाईलचे हे … Read more

चपातीला तूप लावून खाल्ल्याने खरंच वजन वाढत की कमी होतं?

Ghee On chapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय संस्कृतीत तूप (Ghee) हे एक मुख्य खाद्य आहे. त्यामुळे कोणताही गरम पदार्थ असो त्यावर तूप लागतच. परंतु तुपामुळे अधिक वजन वाढते आणि आपला फिटनेसही योग्यरित्या राहत नाही. त्यामुळे मग तूप खान सोडायचं का? तर नाही. तुपामुळे वजन वाढत नाही तर घटते असं जर तुम्हाला म्हणलं तर तुम्हाला ते पटणार नाही. … Read more