गोवर साथीचा प्रादुर्भाव वाढतोय; काय आहे लक्षणे?

Measles Outbreak

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत सध्या गोवर आजाराची साथ प्रचंड वेगाने पसरत आहे. हा आजार विशेषतः लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. गोवर हा साथीचा आजार Paramyxovirus च्या संसर्गामुळे होतो. जर गोवर आजाराची लागण झालेली व्यक्ती खोकली किंवा शिंकली तर त्यामधून बाहेर येणार विषाणू हवेत पसरतात आणि संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला गोवर आजार होऊ शकतो. मात्र जर … Read more

जास्त मीठ खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ मोठा आजार; शरीराला पोहचेल हानी

Salt News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या आहारात दररोज हमखास वापरला जाणारा पदार्थ कोणता असेल तर तो मीठ हा होय. पदार्थांना चव आणण्यासाठी स्वयंपाकघरात महत्त्वाची भूमिका ही मीठ बजावते. जेवणात मीठ नसेल तर पदार्थ हा अळणी लागतो आणि जास्त झाल्यास खारट. त्यासाठी मीठाचे योग्य प्रमाण असणे देखील गरजेचे आहे. मात्र, मिठाच्या अतिसेवनाने आपल्याला हार्टअटॅक सारख्या गंभीर आजाराला सामोरे … Read more

सोलकढीचे ‘हे’ जबरदस्त फायदे माहित आहेत का? एकदा पहाच

solkadhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात आणि खास करून कोकण पट्ट्यात मांसाहार असल्यास सोलकढी हमखास पिली जाते. सोलकढी हे कोकम आणि नारळाच्या दूधाचे मिश्रण असते. पोटभरून आणि मनसोक्त जेवल्यावर ढेकर आला कि आपल्याला एकदम तृप्त वाटत, तोच ढेकर आणण्याचे काम सोलकढी करते. आंबट गोड चव असणारी ही सोलकढी जेवण झाल्यानंतर आपलं मन व पोट दोन्ही शांत … Read more

हाय BP वर लसूण ठरेल रामबाण उपाय; होतात भरपूर फायदे

garlic High BP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खराब दिनचर्या, अयोग्य आहार आणि ताणतणाव यामुळे उच्च रक्तदाबासह अनेक आजार आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. या स्थितीत धमनीमध्ये रक्ताभिसरण वेगाने सुरू होते. उच्च रक्तदाबामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. या आजारात व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो, डोकेदुखी आणि छातीत दुखते आणि मळमळ होते. याकडे आपण दुर्लक्ष्य केल्यास स्ट्रोक देखील होऊ … Read more

हिवाळ्यात खा ‘ही’ 5 फळे; रोगप्रतिकार शक्ती वाढेल

fruits in winter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हिवाळा असून सगळीकडे कडाक्याची थंडी आहे. अशा वेळी सर्दी, ताप खोकला असे आजार होण्याची शक्यता असते . त्यासाठी आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. हिवाळ्यात आजारापासून सुटका मिळवण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. त्यासाठी अनेकजण फळांचे सेवन करतात. अनेक जणांना हिवाळ्यात कोणती फळे खावीत? असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात … Read more

वयानुसार पुरुष आणि महिलांचा नॉर्मल BP किती असावा?? पहा आकडेवारी

blood pressure

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्तवाहिन्यांमधला रक्ताचा दाब म्हणजे रक्तदाब. हा रक्तदाब एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी असेल तर आरोग्यासाठी घातक असतं. पण सध्याच्या धावपळीच्या जगात रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे हे आव्हान बनले आहे. रक्तदाब वाढला तर हृदयालाही धोका असतो हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे रक्तदाब योग्य प्रमाणात राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आज आपण जाणून घेऊया … Read more

हिवाळ्यात संत्री म्हणजे आरोग्यासाठी संजीवनी; होतात 5 मोठे फायदे

benefits of orange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केशरी रंगाच्या संत्री दिसायला मनमोहक आणि चवीला आंबट-गोड असल्यामुळे सर्वांनाच आवडतात. पण तुम्हांला माहित आहे का, संत्री हे आरोग्यदायी सुद्धा असून त्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदाच होतो. त्यातच सध्या हिवाळा असून सगळीकडे कडाक्याची थंडी असते. यामुळे सर्दी, ताप यापासून आपलं रक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. हिवाळ्यात … Read more

मधुमेहाच्या रुग्णांनी नारळपाणी पिणे योग्य की अयोग्य?

diabetes coconut water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नारळ पाणी हे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर पेयांपैकी एक मानले जाते. दररोज नारळ पाणी पिणे हा तुमच्या निरोगी आहाराचा एक भाग असू शकतो. जेव्हा आपण रुग्णालयात एखाद्या रुग्णाला भेटायला जातो तेव्हाही आपण खास करून नारळपाणी घेऊन जातो. परंतु नारळाचे पाणी चवीला हलके गोड असते, त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांना याचे सेवन करता येईल … Read more

Beer पिताना चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा होतील गंभीर परिणाम

Beer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिअर किंवा दारू पिणे सध्याच्या जगात काही नवीन नाही. बिअर पिणे हा अलीकडे ट्रेंड झाला आहे. खरं तर अल्कोहोल आरोग्यासाठी चांगले नाही आणि त्यातच काहीजण बिअर पिताना किंवा पिल्यानंतर चव येण्यासाठी किंवा कडवटपणा जाण्यासाठी अनके पदार्थ खात असतात. आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थांबाबत सांगणार आहोत ज्याचे सेवन बिअर पिल्यावर करू … Read more

Diabetes रुग्णांनी बटाटा खाणं योग्य की अयोग्य??

potato diabetes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अनेक लोकांना मधुमेह म्हणजेच डायबिटीज चा त्रास असतो. त्यामुळे आहारात कोणते पदार्थ खावं आणि कोणते नको असा प्रश्न त्यांना पडत असतो. त्यातच डॉक्टरही काही पथ्ये पाळायला सांगतात. शरीरातील साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढू नये यासाठी नेमकं काय खावं यामध्ये रुग्णांचा गोंधळ असू शकतो. आज आपण जाणून घेऊया की रोजच्या वापरातील … Read more