औरंगाबादेत म्युकरमायकोसिसचे 230 नवीन रुग्ण
औरंगाबाद | शहरात कोरोना रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्याबरोबरच म्युकरमायकोसिसचे रुग्ण कमी होत असताना दिसून येत आहेत. यामुळे अनेक जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत आहे त्याबरोबरच गेल्या दोन दिवसात शहरात एकही मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापूर्वी कोरोना नंतर म्युकरमायकोसिसने थैमान घातले होते. … Read more