बेल एअर चा भोंगळ कारभार उघडकीस : उपसभापती संजुबाबा गायकवाड यांचा आरोग्य केंद्राचा अचानक भेटीने यत्रणेचे पोस्टमार्टम

महाबळेश्वर प्रतिनिधी । बेल एअर संस्थेने महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव, तापोळा ही आरोग्य सेवा शासनाकडून चालविणेस घेतली आहेत. या बाबत कांदाटी, कोयना, सोळशी विभागात प्रचंड नाराजी असून आरोग्य सेवा व्यवस्थित मिळत नसलेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीमध्ये बेल एअर च्या कामाचे वाभाडे काढले असून देखील त्यांच्या … Read more

कराडकरांसाठी अभिमानाची गोष्ट! कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत 2 हजार कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज

krushna hospital

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमधून आजअखेर 2000 हून अधिक कोरोनामुक्त रूग्णांना डिस्जार्ज देण्यात आला असून, येथे कोरोनामुक्तीचे दुसरे सहस्त्रक पूर्ण झाले आहे. कृष्णा हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या 32 कोरोनामुक्त रूग्णांमुळे येथील कोरोनामुक्तीचा आकडा आज 2006 इतका झाला आहे. कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या … Read more

वेगाने वजन कमी कारण्यासाठी घ्या लेमन टी

lemon tea

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेकांना वजन कमी करणे हि त्याच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट असते. वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळे उपाय करत असतात. त्यामध्ये अनेक बाहेरच्या औषधी प्रॉडक्ट चा पण समावेश करतात. पण कधी कधी याचा परिणाम आरोग्यावर होतो. तर कधी त्याच्यापासून अनेक तोटे सुद्धा निर्माण होतात. खूप वेळा आपले शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायाम … Read more

डोळ्याखालील ‘काळे डाग’ कमी करायचे आहेत ?? मग करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

eyes dark circle

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्यातील प्रत्येकाला वाटतं की आपला चेहरा चांगला दिसावा. त्यासाठी अनेक जण विशेष प्रयत्न करत असतात. अनेक जणी त्यासाठी बाजरात उपलब्ध असणाऱ्या अनेक प्रकारच्या क्रीम लावत असतात. अन कधी कधी त्याचा फायदा होतो तर कधी त्याचा फायदा न होता. अनेक चुकीचे परिणाम निर्माण होतात. त्यासाठी आपण सलूनमध्ये जाऊन फेशिअल, फेस वॉश करतो. … Read more

कोरोना होऊ नये म्हणून तरुणाने केला भन्नाट जुगाड ; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Corona Treatment in Marathi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ही वाढत जाणारी आकडेवारी पाहता लोकांच्या मनात त्याबद्दल अधिकच भीती निर्माण होत आहे. स्वतःला कोरोना होऊ नये यासाठी प्रत्येक जण आपली काळजी वेगवेगळ्या पद्धतीनं काळजी घेत आहेत. सहा फुटांचं अंतर, सॅनिटायझरचा वापर आणि गरम पाणी पिणे, तसेच वाफारा घेणे यामुळे कोरोना होण्याचा धोका … Read more

वातरोग या आजारासंबंधी असलेले समज-गैरसमज जाणून घेऊया

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा वात हा फक्त म्हताऱ्या माणसांना होतो. असे समजले जाते. परंतु असे काही नाही वात हा आजाराचा प्रकार हा कोणत्याही व्यक्तीला होऊ शकते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा आजार कोणालाही होऊ शकतो. वात या आजाराचा त्रास हा जास्तीत जास्त हिवाळ्याच्या दिवसात होतो. वातरोगावरील उपचारांमध्ये ‘गैरसमज’ हा मोठा अडथळा ठरतो. त्या अनुषंगाने … Read more

रात्री झोप व्यवस्थित हवी असेल तर ‘या’ स्थितीमध्ये झोपा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । निरोगी शरीरासाठी ज्या पद्धतीने व्यायामाची गरज असते. त्याच पद्धतीने योग्य स्थितीत झोप आणि वेळेवर झोप या गोष्टी गरजेच्या असतात. त्या पद्धतींत दररोज कमीतकमी ७ ते ८ तास झोप जास्त गरजेची आहे. झोप लागणे आणि त्याच्या वेग वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याचा वापर आपल्या दैन्यंदिन जीवनात केल्या तर त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो. … Read more

कशी घ्याल मुलांच्या मौखिक आरोग्याची काळजी

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । प्रत्येक आई हि आपल्या मुलांची चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याचा प्रयत्न करत असते. कधी कधी मुलांच्या तोंडाचा वास हा अतिशय घाण येत असतो. त्याच वेळी आई वडिलांनी मुलांना आपल्या मौखिक भागाची कशी काळजी घ्यावी हे सांगितले जाते. लहान मुलांना दात न येण्याअगोदर पासून च्या मुखाची काळजी घेतली गेली पाहिजे. लहान वयातच मुलांना … Read more

भ्रामरी प्राणायम आरोग्यास आहे उपयुक्त ; चला जाणून घेऊया भ्रामरी प्राणायमाचे जबरदस्त फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपण दररोज प्राणायाम आणि ध्यान केल्याने शरीरात खूप बदल होतात. भ्रमरी प्राणायाम हे तुमच्या मनाला एका क्षणात शांत करण्यात अत्यंत प्रभावी साधन आहे. मनात असलेल्या अनेक गोष्टी शांत पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. मनाची चिंता , निराशा, काळजी आणि क्रोधापासून सुटका मिळवण्याकरिता हा एक सर्वोत्तम श्वसनाचा व्यायाम आहे. त्यामुळे अनेक समस्यांपासून … Read more

आहारात ‘किवी’ फळाच्या सेवनाने होतात जबरदस्त फायदे …

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपली प्रतिकार शक्ती जर वाढवायची असेल तर अनेक फळाचा समावेश हा आपल्या आहारात करायला पाहिजे. फळांमुळे आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. आजारी रुग्णाला किवी हे फळ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिकार शक्ती निर्माण होण्याची ताकद असते. तसेच अनेक रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी झाल्या असता त्यांना या फळाच्या … Read more