कांद्याची हिरवी पात आपल्या आरोग्यासाठी आहे महत्वाची

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । कांदा हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे. कांद्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते तसेच त्याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत पण होते. कांद्याची हिरवीगार पात हि गावाकडे मिळते. हिरव्या पालेभाज्या या आहारात असल्या पाहिजे. कांदयाच्या पातीपासून वेगवेगळ्या भाज्या बनवता येतात. तसेच त्याच्यापासून अनेक नवीन पदार्थ बनवले जातात. लहान मुलांना कांद्याची पात आवडत नसेल … Read more

सततची पोटदुखी थांबवण्यासाठी ‘हे’ उपाय निवडा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपण काम करतो म्हणजे ते पोटासाठीच करत असतो. लोकांचे आयुष्य हे फार बदलले आहे, धावपळीच्या जीवनामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. जशी प्रगती होत जाते तशी लोकांच्या राहणीमानात बद्धल होत गेला आहे . जीवनात यशस्वी होण्याच्या धडपडीत वेळेवर खाल्ले जात नाही. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. असे कोणते उपाय आहे त्याचा … Read more

रात्रीच्या झोपेच्या वेळी तुम्हाला सारखी तहान लागत असेल तर त्याची आहेत ‘ही’ कारणे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । कधी कधी झोपायच्या वेळी आपल्याला बरीच तहान लागते. तर कधी झोप लागली कि पाणी पिण्याची आठवण येते. रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी सारखे उठावे लागत असेल तर त्याची कारणे काय आहेत. अश्या कोणत्या आरोग्याच्या समस्या आहेत त्यामुळे आपल्याला रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी वारंवार उठावे लागते. ते जाणून घेऊया … तहान कधी लागते … Read more

निलगिरीच्या तेलाचे आहेत ‘हे’ आरोग्यदायी फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाला जास्त महत्व आहे. आयुर्वेदात माहिती दिली गेलेल्या प्रत्येक वस्तूचा वापर आपल्या दररोज च्या कार्यकाळात होत असतो. सुगंधी निलगिरी सुद्धा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचा वापर हा सुगंधी द्रव्य बनवण्यासाठी केला जातो. हे झाड मुख्यतः जंगली भागात आढळते आदिवासी लॉकच्या प्रदेशात अश्या दुर्मिळ झाडांची संख्या जास्त आहे. कुळातील सदापर्णी, … Read more

काकडीच्या सेवनाने होतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Cucumber

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । काकडी हा थंड पदार्थ आहे त्याच वापर सगळ्यात जास्त प्रमाणात उन्हाळ्याच्या दिवसात करतात. काकडीचे उत्पन्न हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होते. काकडी थंड असल्याने तहान भागवली जाते. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पिण्याऐवजी काकडीचा वापर केला पाहिजे. अंगाची आग होत असेल तर नुसती काकडी चिरुन त्यात साखर घालून खावी. आग थांबते. नमक आणि काकडी … Read more

सावधान! रात्रीचे शिळे अन्न खाताय ?? तर हे वाचाच

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। शिळे अन्न हे आपल्या आरोग्यासाठी कधीच फायदेशीर नसते. त्यामुळे पचन क्रिया ही पूर्णतः बिघडते. असे कित्येक पदार्थ आहेत, की त्याचा वापर दुसऱ्या दिवशी गरम करून खाण्यासाठी केला जातो. असे कोणकोणते पदार्थ आहेत, की ते दुसऱ्या दिवशी खाऊ नयेत. जाणून घेऊया त्याबद्धल…. बीट – बीट हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, पोषक … Read more

कावीळ या आजाराच्या कारणांबद्दल जाणून घेऊया

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। आहारातील चरबीचे योग्यरीत्या विघटन न झाल्यास त्याचे रूपांतर यकृतातील वाढलेल्या चरबीत होते. आहारात साखर, स्निग्ध पदार्थ जास्त असणे आणि बैठ्या जीवनशैलीमुळे हालचालींचा, व्यायामाचा अभाव असणे ही यामागची कारणे आहेत. स्थूलपणा, मधुमेह, थायरॉइड, इतर हार्मोन्सची कमतरता, कोलेस्टेरॉल किंवा ट्रायग्लिसेराइड्सचे रक्तातील वाढते प्रमाण यामुळेसुद्धा यकृतातील चरबी वाढते. प्रत्येक लठ्ठ व्यक्तीला फॅटी लिव्हरची समस्या असू … Read more

बीपी हाय झाला असल्यास काय करावे ; चला जाणून घेऊया

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। आजकाल कोणताही आजार म्हंटलं की त्यासाठी वय हा मुद्धा नसतोच. कोणत्याही वयातील लोकांना हल्ली वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. आजकाल हल्ली जमाना झटपट बदलत चालला आहे. त्यामुळे त्याचे परिणाम वाईट होत आहेत. बीपी हाय झालं, की आपण डॉक्टर कडे जातो किंवा अनेकदा डॉक्टरकडे न जाताही केमिस्टच्या सल्ल्याने औषध घेण्याचा प्रकार सर्रास चालतो.हाय … Read more

घामाच्या वासाने त्रास होतो तर जाणून घ्या काय आहेत याचे उपाय

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक वेळा आपण उष्णतेत जास्त काम करतो. त्यावेळी किंवा शरीरात जास्त प्रमाणात उष्णता असेल तर सुद्धा आपल्याला घामाचा त्रास जाणवू लागतो. अनेक वेळा असे म्हंटलं जात की घाम येणे ही शरीरासाठी चांगली गोष्ट आहे. घामामध्ये मोठ्या प्रमाणात अल्युमिनियम क्लोराईड चे प्रमाण जास्त असते. यामुळे कदाचित तुम्हाला कॅन्सर चा पण धोका वाढू शकतो. … Read more

दमा आणि हिवाळा याचा एकमेकांशी असलेला संबंध

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । हिवाळा सुरु झाला कि वातावरणात थंडी पडायला सुरुवात होते. हिवाळ्यामध्ये अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. ज्या लोंकाना दमा किंवा खोकला यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत असेल तर त्यांनी हिवाळ्याच्या दिवसात खूप काळजी घेतली पाहिजे. दमादम्याचा त्रास असणाऱ्यांना हिवाळा अत्यंत तापदायक ठरू शकतो. लहान मुलांना थंडीचे दिवस सोसले जात नाहीत. त्यांनाच नव्हे … Read more