एका एकरात दोन लाखांची कमाई! तुम्हीही करु शकता ही शेती; जाणुन घ्या लागवड पद्धत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतातील शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेती आणि तंत्रज्ञान आत्मसात करत नवनवीन शेतीमध्ये प्रयोग करताना दिसत आहेत. एका शेतकऱ्याने एक एकर मध्ये गवती चहा चहा पिकाचे उत्पादन घेत तब्बल दोन लाखांची कमाई केली आहे. मेहनत कमी उत्पन्न जास्त -गवती चहामध्ये लिंट्रासचं प्रमाण 80 ते 90 टक्के असतं. – गवती चहाची शेती … Read more

उत्तम झोपेसाठी काही उत्तम टिप्स; नियमित पालन करा आणि रहा फ्रेश दिवसभर

Sleeping

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एकीकडे, आपल्यातील काहीजण आपल्या झोपेच्या समस्येशी झगडत आहेत. आणि आपली दररोजची झोप पूर्ण करण्यात अक्षम आहेत. दुसरीकडे, इतर लोक त्यांच्या समस्यांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. होय, नेहमी झोप येणे देखील एक प्रकारची झोपेची समस्या मानली जाते. बऱ्याच लोकांना त्यांच्या कठीण सवयीचा सामना करणे कठीण जाते. याचा परिणाम असा आहे की, … Read more

अंघोळ करताना या ठिकाणी चुकूनसुद्धा लावू नये साबण

Bathing

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। भारतीय सांस्कृतिकसकाळी उठल्या उठल्या अंघोळ करण्याची सवय आहे. अनेकांना सायंकाळी बाहेरून आल्यानंतर सुद्धा अंघोळ करण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरते आहे. आंघोळ केल्याने केवळ ताजेपणा येत नाही तर आपल्या शरीरावरील घाण आणि दुर्गंधी ही निघून जाते. त्यामुळे तुमचे शरीर देखील शुद्ध होते. परंतु आंघोळ करीत असतानाही आपण अजाणतेपणाने … Read more

पोटदुखीवर करण्यात येणारे घरगुती उपाय

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । पोटदुखी हि समस्या जरी सर्वसामान्य वाटत असले तरी त्याचा शारीरिक त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतो. अपचनामुळे गॅस, पोटदुखी, ऍसिडिटी यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे थकवा जाणवतो. पोटदुखी साठी घरगुती कोणकोणते उपाय आहेत हे जाणून घेऊया … — एक चमचा गरम पाणी घ्या त्यामध्ये काही प्रमाणात मीठ टाका. मीठ हे पूर्णतः विरघळल्यानंतर … Read more

फेशियल केल्यावर ‘या’ गोष्टी तुम्ही कधीही करू नका

Facial

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । प्रत्येक स्त्री ला आपण सुंदर आणि छान दिसायला हवे असे वाटत असते. त्यासाठी ती न विशेष प्रयत्न सुद्धा करत असते. अनेक वेळा ज्या महिला या जास्त सजतात त्याच्यावर अनेक ठिकाणावरून टीका होत असते. परंतु स्त्रियांना सुंदर दिसायला आवडते.पण खरी गोष्ट अशी आहे की, स्वतःला मेकअप करण्याने व तिला आत्मविश्वास येत असतो … Read more

आता संपूर्ण जगात वाजेल आयुर्वेदाचा डंका! FICCI ने टास्क फोर्स तयार करून सुरू केली’ही’ खास तयारी

ayurvedic hearbs exporters from india

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणू टाळण्यासाठी, जगभरात अनेक वैद्यकीय पर्याय आणि पद्धती अवलंबल्या जात आहेत. भारतात आयुर्वेदाचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे. कोरोना कालावधीमध्ये त्याच्या वापराची प्रासंगिकता आणखीनच वाढली आहे. कोरोना व्हायरस पहिले त्याच्यात शरीरात प्रवेश करतो ज्याची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते. आज संपूर्ण जगाला आयुर्वेद स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे. आयुर्वेद देशाच्या आणि … Read more

भारतीय मिठात आढळले ‘हे’ विषाणू द्रव्य

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । भारतात मीठ हे सर्वात महत्वाचे अन्न मानले जाते. कारण प्रत्येक पदार्थांमध्ये मीठ हे वापरलं जातं. कारण मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही. मीठ नसेल तर कितीही चांगला पदार्थ बनवला असेल तर त्याची चव मात्र हे बेचवच राहते. भारत हा मिठाच्या उत्पनात अग्रेसर देश आहे . अनेक विविध देशांमध्ये भारतातून मिठाची निर्यात … Read more

रोज चहा पिताय ??? पहा चहा पिण्याचे ‘हे’ दुष्परिणाम

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । चहा म्हंटल किंवा नुसतं नाव जरी की काढलं तरी चहा पिण्याची तलफ होते भारतीय संस्कृतीत नव्या दिवसाची सुरुवात किंवा कोणत्याही कामाची सुरवात करताना चहा ने सुरुवात केली जाते. अगदी सर्वसामान्य माणूस सुद्धा दिवसातून कमीत कमी तीन ते चार वेळा चहा घेतो. चहा उत्पनात भारत हाअग्रेसर आहे. अनेक वेळेला चहा पिले कि … Read more

रोजच्या आहारातील आलं शरीरासाठी आहे खूप फायदेशीर ; चला जाणून घेऊया आल्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक ठिकाणी आल्याचे उत्पन्न घेतले जाते. चहामध्ये आले मोठ्या प्रमाणात वापरता. तसेच त्याचा वापर हा अनेक पदार्थांमध्ये सुद्धा केला जातो. पदार्थाना चव तसेच सुगंध येण्यासाठी सुद्धा जास्त प्रमाणात आल्याचा वापर केला जातो. आल्याच्या लागवडीसाठी उष्ण आणि दमट हवामानाची गरज असते, त्यामुळे उष्ण कटीबंधात सर्वत्र त्याची लागवड होते. आले खरीप तसेच रब्बी … Read more

दालचिनी आहे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ; चला जाणून घेऊ दालचिनीचे ‘हे’ जबरदस्त फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा स्वयंपाक घरात दालचिनी चा वापर आढळतो. परंतु त्याचा वापर जास्त प्रमाणात केला जात नाही. तरीही ती मसाल्याचा डब्यात असते. परंतु त्याचा उपयोग आणि त्याचे फायदे हे कोणत्याही गृहिणीला माहित नाहीत. कि त्या घरातील पुरुषांना सुद्धा माहित नाही. म्हणू आपण आज दालचिनीचे फायदे आणि त्याचा आहारात का समावेश केला जातो. … Read more