पुढील 2 दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे सावट; या भागात गारपीठ होण्याची शक्यता

rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, आता पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मिचांग चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय बंगालचा उपसागर … Read more

गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा!! वीज कोसळल्याने 20 जणांचा मृत्यू

gujrat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या गुजरातमध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांचे मोठे नुकसान केले आहे. तर, गुजरातमध्ये वीज पडून 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील आकडेवारी सरकारकडून सोमवारी जाहीर करण्यात आली. यानंतर घडलेल्या घटनेबाबत गृहमंत्री अमित शहा शोक व्यक्त केला. तसेच, स्थानिक प्रशासनाने आणि बचाव कार्याने नागरिकांपर्यंत तातडीने मदत पोहोचवावी असे आवाहन देखील गेले. सोमवारी … Read more

पुढील 3 ते 4 दिवस राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; या भागात गारपीट होण्याची शक्यता

rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी संपली की राज्यात थंडी पडण्यास सुरू होते. परंतु सध्या बदलत्या वातावरणामुळे हवामान खात्याने पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील कोकण, पुणे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडेल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. याशिवाय 25 आणि 26 नोव्हेंबरला मुंबईत पावसामुळे येलो अलर्ट जारी … Read more

यंदाच्या दिवाळीत पावसाची हजेरी! महाराष्ट्रासह देशातील ‘या’ भागात कोसळणार धारा

rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात दिवाळीचा सण आला की हळूहळू थंडी पडायला सुरुवात होते. परंतु सध्या वातावरणात अनेक बदल जाणवू लागल्यामुळे यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर पावसाचे आगमन होणार आहे. नुकताच हवामान खात्याने राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील 24 तासात राज्यासह देशांत मुसळधार पाऊस कोसळणार आहे. सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्स मुळे महाराष्ट्राबरोबर … Read more

आज आणि उद्या देशासह राज्यांत कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

Heavy Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज आणि उद्या देशात आणि राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे.  (Weather Update) मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यामुळे या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज आणि उद्या महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. मुंबईत मात्र फक्त रिमझिम सरी कोसळू शकतात. त्यामुळे इतर भागात … Read more

सिक्कीममध्ये ढगफुटी!! नदीच्या महापुरात 23 जवान बेपत्ता

sikkim

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर सिक्कीममधील ल्होनाक सरोवरावर अचानक ढगफुटी झाल्यामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे, तीस्ता नदीला आलेल्या पुरात 23 जवान बेपत्ता झाले आहेत. तसेच अनेक जवानांच्या गाड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. या ढगफुटीमुळे तीस्ता नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे आजूबाजूच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. सध्या बेपत्ता झालेल्या या 23 जवानांना शोधण्यासाठी … Read more

नागपुरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती! मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, शाळांना सुट्टी जाहीर

heavy rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  नागपुरात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपूरमध्ये काल रात्रीपासून विजांच्या कडकडासह 106 मिलीमीटरपेक्षा जास्त मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य निर्माण झाले आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरांमध्ये अनेक भागात पाणी साचून राहिले आहे. ओढे, नाले सर्वकाही तुंबले आहेत. तसेच, नागलवाडी, अंबाझरी … Read more

महाराष्ट्रात पुढील 2 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

Heavy Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रदीर्घ विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसात आहे. त्यानंतर आता हवामान खात्याने देखील पुढील दोन चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, तसेच पालघरमध्ये येत्या दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. मुसळधार पडणाऱ्या … Read more

दहीहंडी साजरी करताना नेहमीच पाऊस का पडतो? पौराणिक कथेत आहे याचे कारण

dahi handi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज संपूर्ण राज्यात दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात आहे. उंचावर बांधलेल्या मडक्यातून लोणी काढण्याचा आनंद गोविंद वेगवेगळया ठिकाणी जाऊन अनुभवत आहेत. अशा उत्साही वातावरणात पावसाने देखील हजेरी लावली आहे. गुरुवारी पहाटेपासून मुंबई शहरात हलक्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईत 7, 8 आणि 9 सप्टेंबर रोजी हलक्या ते … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार तरी कधी? सरकारला बळीराजाचा विसर

Onion Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांनी लावलेल्या कांद्याची (Onion)  नासधूस झाली होती . मुख्य म्हणजे, नाशिक, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये तर कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची (Onion Subsidy)  घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आले होती. मात्र आता या घोषणेचा … Read more