डोळ्याची पापणी लवायच्या आत तरुण धरणाच्या पाण्यात गेला वाहून

heavy rain

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस (heavy rain) होत असल्यामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. पावसामुळे निर्सगाचे सौंदर्य खुलले आहे. यामुळे अनेक जण पर्यटनालाही प्राधान्य देत आहेत. मात्र काही ठिकाणी या पावसाने (heavy rain) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांपूर्वी भुशी धरणात (heavy rain) एक तरुण वाहून गेला होता. … Read more

वसईत दरड कोसळली : दोनजण अडकले; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

Vasai land slide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वसईच्या राजवली वाघरल पाडा येथील परिसरात आज सकाळी दरड कोसळल्याची घटना घडली. या दरडीखाली 6 जण अडकले होते. त्यापैकी 4 जणांची सुटका करण्यात यश आले आहे. तर तर बाप-लेक असे दोघेजण अजूनही दरडीखालीच अडकलेले आहे. वालीव पोलीस आणि वसई विरार महापालिका अग्निशमन दलाचे जवान दुर्घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून बचावकार्य सुरु … Read more

सर्वांच्या डोळ्यासमोर वाहून गेली स्कार्पियो! त्यामध्ये 5 ते 6 लोक असण्याची शक्यता

Heavy Rain

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात उशीराने आगमन झालेल्या मान्सूनच्या पावसाने (Heavy Rain) आता आपले रौद्र रूप धारण केले आहे. अजूनही सर्वदूर पाऊस नसला तरी ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी परिस्थिती खूप बिकट आहे. या पावसाने (Heavy Rain) आतापर्यंत 76 जणांचा बळी घेतला आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून हि माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, … Read more

राज ठाकरेंचा मनसैनिकांना नवा आदेश; पत्र ट्विट करत म्हणाले की…

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी साधारण तीन महिने सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले होते. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मेळावाही घेण्याचा निर्णय घेतला आहार. मात्र, राज ठाकरे यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून उद्या बुधवारी … Read more

नांदेडमध्ये पावसाचा हाहाकार, शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू

heavy rain

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने (heavy rain) रौद्ररुप धारण केले आहे. यामध्ये नांदेड, बीड जिल्ह्यामध्ये तर गेल्या काही दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस (heavy rain) झालेला आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील शेतकरी चंदर टोपाजी जुकुंटवाड हे आपल्या शेतीकडे जात असताना मुख्य रस्त्यावर असलेल्या नाल्यात वृध्द शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला … Read more

विक्रमी पावसानंतर मेघालयातील मावसिनराममध्ये निसर्गाने केले रौद्र रूप धारण

record rain

शिलाँग : वृत्तसंस्था – मागच्या आठवड्यात पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाने (record rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात तर विक्रमी पाऊस (record rain) झाला आहे. मेघालयातील मावसिनराम या ठिकाणी जगातील सर्वाधिक पाऊस (record rain) पडतो. या ठिकाणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तेथील एका धबधब्याचा आहे. व्हिडीओ पाहताना तुम्हाला ढग खाली आल्याचा … Read more

सातारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके राज्यात सध्या मान्सूनपुर्व पावसाचं हवामान तयार झाले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. पुढील काही काळात सोलापूर, सातारा जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ताशी 30-40 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील 3-4 … Read more

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा ! पिकांसह फळबागांचे नुकसान

Farmer waiting for Rain

  औरंगाबाद – जिल्ह्याला मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी पहाटे अवकाळी पावसाने तडाखा दिला. अचानक वादळीवाऱ्यासह झालेल्या माध्यम स्वरूपाच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले रब्बी पिके आणि फळबागांना याचा फटका बसला आहे. सोयगावसह तालुक्यात पहाटे दोन वाजेपासून सुरू असलेल्या अवकाळीच्या रिपरिपीमुळे रब्बीसह फळबागांचे नुकसान झाले. अचानक झालेल्या अवकाळी पावसाचा काही भागात जोर अधिक … Read more

सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ठिकठिकाणी पाणी साचले

सातारा | सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने अनेक तालुक्यांमध्ये हजेरी लावली. सातारा जिल्ह्यात बुधवारी पहाटे पावसाची रिमझिम सुरू होती. त्यानंतर दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री उशिरा जोरदार बॅटिंग केली. यामुळे घरी परतणाऱ्या लोकांना पावसाचा सामना करावा लागला. सातारा जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्याप्रमाणे आज पहाटेच पावसाने रिमझिम सुरु केली होती. त्यानंतर दिवसभर ढगाळ … Read more

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना 555.39 कोटींची मिळणार मदत – जिल्हाधीकारी सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद – काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाने, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषातील देय मदतीपेक्षाही अधिक म्हणजेच एकूण 555.39 कोटींची आर्थिक मदत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. अतिवृष्टी, पुराने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची जिल्ह्यात प्रत्यक्ष पाहणी उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई … Read more