धक्कादायक ! डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन, तिच्याच आई-वडिलांना पाठवला अश्लील व्हिडिओ

औरंगाबाद – आपल्या वर्ग मैत्रिणीच्या लग्नात ओळख झाल्यानंतर एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अनेक वेळा अत्याचार केला. त्याच कालावधीत काढलेले आक्षेपार्ह छायाचित्र व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. याविषयी पीडित तरुणीने कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर सिटी चौक पोलिस ठाण्यात या विषयी तक्रार दाखल केल्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटली; अधिकारी हैराण तर नागरिक त्रस्त

pipeline

  औरंगाबाद – शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गुरुवारी सकाळी फुटली. तब्बल ७०० मिलीमीटर व्यासाची ही जलवाहिनी पैठण रोडवरील कवडगाव ते ताहेरपूर दरम्यान फुटली. त्यामुळे शहराचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडले. ही जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम काल सकाळपासून सुरु झाले, मात्र रात्रीदेखील उशीरपर्यंत हे काम सुरुच होते. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी … Read more

भयंकर ! वाढदिवसाच्या पार्टीला बोलवून तरुणाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Women Fire

बीड – आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करायचा आहे. त्यासाठी तू ये असा निरोप देऊन 19 वर्षाच्या युवकाला बोलावून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बीडच्या दिंद्रुड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या धारूरच्या घाटात घडली आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, धारुर तालुक्यातील नाकलगाव इथला 19 वर्षाच कृष्णा अर्जुन गायकवाड … Read more

प्रवासी घेऊन जाणारी धावती लक्झरी बस पलटली; सातजण जखमी

accident

औरंगाबाद – मध्यप्रदेश येथून प्रवासी घेऊन औरंगाबादकडे निघालेली आरामबस वळण घेत असताना पलटी झाली.या अपघातात सात प्रवासी जखमी झाले. ही घटना आज पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास वैजापूर-धुळे महामार्गावरील मनेगाव फाटा येथे घडली. या अपघात प्रकरणी अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथून (एम.पी.09 एफ.ए. 9910) ही आरामबस सुमारे 22 ते 25 प्रवासी घेऊन … Read more

पैश्यासाठी विवाहितेचा छळ ! सासरकडील चौघांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद – घर बांधण्यासाठी माहेरावरुन दोन लाख रुपये घेवून येण्याची मागणी करून पती, सासरे, सासु व नणंद यांनी तेविस वर्षीय विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करून त्रास दिला व वेळोवेळी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याने सासरकडील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी अधिक माहिती अशी की, जाकेराबी रफिक शेख वय २३ वर्षे रा म्हस्की … Read more

शहरात आणखी ‘या’ दोन ठिकाणी होणार ऑक्सिजन प्लांट

oxygen plant

औरंगाबाद – महानगरपालिकेच्या मेल्ट्रोन येथील कोवीड रुग्णालय याबरोबरच आता पदमपुरा येथील कोवीड केअर सेंटर आणि गरवारे कंपनीतर्फे उभारण्यात आलेल्या कोवीड केअर सेंटरमध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत ऑक्सीजन प्लांट कार्यान्वित करण्याची शक्यता मनपाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर मनपाकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. याविषयी मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा … Read more

महिलांवरील अत्याचार रोखण्यास महाविकासआघाडी सरकार ठरले कुचकामी – अभाविप

abvp

औरंगाबाद – सध्या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. संपूर्ण राज्यामध्ये भयपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरातील एका १४ वर्षीय चिमुरडीवर पुण्यातील एकूण १३ नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. साकीनाका (मुंबई) परिसरातील व परभणी जिल्ह्यातील सोनपेठ महाविद्यालयी विद्यार्थिनीवर बलात्कार झाला व त्या पीडित निर्भयांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माणुसकीला काळिमा फासणारी व … Read more

आधी फ्रेंड रिक्वेस्ट, मग अश्लील चॅटिंग; अखेर अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Crime

औरंगाबाद – गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून अनोळखी महिलेला अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठवणाऱ्या इसमाला औरंगाबादेतील पुंडलिक नगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. आधी या इसमाने महिलेला चांगले मित्र बनू असे म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मात्र तिने या मैत्रीला नकार दिल्यानंतर त्याने वारंवार अश्लील व्हिडिओ आणि चॅटिंग सुरु केली. या प्रकरणी संबंधित महिलेने पोलिसात धाव घेतल्यानंतर … Read more

…तर मनपा, जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीत होणार – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद – मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक निवडणूक लांबणीवर पडल्या आहेत. मध्यंतरी जानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक झाल्या परंतु त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निवडणूका पुन्हा लांबणीवर पडल्या. जर आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही तर मनपा, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर पंचायत या सर्व निवडणूका फेब्रुवारी महिन्यात होतील असे मोठे विधान राज्यमंत्री अब्दुल सत्तर यांनी केले आहे. … Read more

अभिमानास्पद ! औरंगाबादचा खेळाडू खेळणार राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा

kartik

औरंगाबाद – शहरातील वेगवान गोलंदाज कार्तिक संजीव बालय्या याची निवड 19 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी झाली आहे. कार्तिक आता नवी दिल्ली येथे होणाऱ्या 19 वर्षाखालील राष्ट्रीय विनू मांकड क्रिकेट स्पर्धेत आपले कौशल्य आजमावेल. ही स्पर्धा 28 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत कार्तिक महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करेल. याही स्पर्धेत कार्तिक आपले कौशल्य पणाला … Read more