विजय मल्ल्याला मोठा फटका ! लंडन हायकोर्टाने फरार व्यावसायिकाला केले दिवाळखोर घोषित, बँकांनी जिंकला ‘हा’ खटला

नवी दिल्ली । भारतातून फरार घोषित झालेल्या विजय मल्ल्याला सोमवारी लंडन हायकोर्टाकडून जबरदस्त झटका बसला. लंडन हायकोर्टाने विजय मल्ल्याला दिवाळखोर घोषित केले. यातून भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या नेतृत्वात भारतीय बँकांच्या कन्सोर्टियमने मल्ल्याची कंपनी किंगफिशर एअरलाइन्सला देण्यात आलेल्या कर्जाची वसुली संबंधित प्रकरण जिंकले. लंडन हायकोर्टाच्या या निर्णयामुळे आता विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचा … Read more

केरळच्या महिलेने उडविली कायद्याची खिल्ली, पदवी नसूनही वकील म्हणून काम केले आणि बारची निवडणूकही जिंकली

नवी दिल्ली । केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात एका महिलेने संपूर्ण कायदा यंत्रणेला फसविल्याचा आरोप आहे. एलएलबीची पदवी न घेता तिने दोन वर्ष वकिल म्हणून काम केले आणि राज्य बार कौन्सिलमध्ये नोंदणी केली. न्यूज मिनिटमधील वृत्तानुसार, यावर्षी या महिलेने बार असोसिएशनची निवडणूकही लढविली आणि ती लाइब्रेरियन म्हणून निवडली गेली. घटनेची माहिती देणाऱ्या लाइव्ह लॉ नुसार, ही महिला … Read more

अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका; कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाचा दणका बसला आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे सीबीआयचा या प्रकरणात सखोल तपासाचा मार्ग मोकळा झाला असून अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनिल देशमुखांनी सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द … Read more

बंधाऱ्याच्या कोट्यवधीच्या अनियमिततेबाबत शासनाने तात्काळ कारवाई करावी-उच्च न्यायालयाचे आदेश

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद | मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाला जिंतूर आणि सेलू तालुक्यातील 35 कोल्हापूरी बंधाऱ्याच्या कामातील कोट्यावधींच्या अनियमितते बाबत शासनाने तात्काळ कारवाई करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एम. जी. शेवलीकर यांनी शासनाला दिले आहे. याबाबत शासनाने कुठलाही विलंब करु नये, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. चौकशी समिती टाळाटाळ करत … Read more

वाळूज महानगर प्रकल्प रद्दचा निर्णय; राज्य सरकार, सिडको, महापालिकेला हायकोर्टाने बजावली नोटीस

Waluj mahanagar

औरंगाबाद | सिडको वाळूज महानगर प्रकल्पाला 1991 पासून सुरुवात झाली होती. यात महानगर 1 आणि 2 उभारणीचे काम सुद्धा सुरु होते. परंतु मार्च 2020 मध्ये हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात दाखल केली आहे. या सुनावणीत राज्य शासन आणि सिडको प्रशासन, औरंगाबाद महानगर … Read more

सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे हजारो विडी कामगार महिलांचे आंदोलन

सोलापूर : धूम्रपान केल्याने कोरोना होतो असे सांगत स्नेहा वर्जाडी या महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या याचिकेच्या विरोधात व राज्य सरकारकडून आपली बाजू मांडून घ्यावी या मागणीसाठी महिला विडी कामगारांनी बुधवारी सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येत आंदोलन केले. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने विडी कामगार महिलांनी सहभाग घेतला आहे. कोरोना होण्यास अनेक … Read more

खासदार नवनीत राणांना उच्च न्यायालयाचा दणका : 2 लाखांचा दंड, जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा निर्वाळा

Navneet Rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांचे जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा नीर्वाळा देत उच्च न्यायालयाने आज नवनीत राणा कौेर यांचे जात प्रमाणपत्र रद्द करून न्यायालयाने 2 लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे . तर आगामी सहा महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले. सदर न्यायालयाच्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ … Read more

‘तो ड्रामा’ करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती, रेमडीसीवीर प्रकरणी सुजय विखेंना न्यायालयाने फटकारले

sujay vikhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात रेमडीसीवीरचा तुटवडा असताना भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी आपल्या मतदार संघासाठी दहा हजार रेमडीसीवीर इंजेक्शन आणल्याचा दावा केला जात होता आणि त्याबाबत व्हिडिओ व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती. मात्र याप्रकरणी आता न्यायालयाने सुजय विखेंना चांगलंच सुनावलं आहे. ‘विखे यांनी रेमडीसीवीर इंजेक्शन विमानातून घेऊन आल्यानंतर व्हिडिओ चित्रित केला हा … Read more

दिल्ली सरकारकडून Scrapping Policy विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल, नक्की प्रकरण काय आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । आम आदमी पार्टीने (आप) केंद्र सरकारच्या मोटार वाहन जंकवरील मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या नियमांनुसार लायसन्सचे आदेश लहान आणि मध्यम प्रमाणात जंक व्यावसायिकांना हानी पोहचवणार असल्याचे नमूद केले आहे. या याचिकेत म्हटले गेले आहे की, “या मार्गदर्शक तत्त्वांमुळे पिढ्यानपिढ्या हे काम करणाऱ्या छोट्या आणि मध्यम वाहने … Read more

कोरोनाच्या भीषण परिस्थितीमुळे हायकोर्टाने सामूहिक नमाज पठणाची परवानगी नाकारली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुस्लिमांचा रमजान महिना आजपासून सुरू होत असल्याने दक्षिण मुंबईतील मशिदीत दिवसातून पाच वेळा केवळ ५० जणांच्या उपस्थितीत नमाझ होण्यासाठी परवानगी देण्याची जुमा मस्जिद ट्रस्टची विनंती मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. करोनाची सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता अशी परवानगी देण्यात येऊ शकत नाही, असा तीव्र विरोध दर्शवत तातडीच्या याचिकेचा विचार करू नये, अशी … Read more