सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की – फ्लॅट देण्यास उशीर झाल्यास बिल्डर घर खरेदीदारांना देतील वार्षिक 6% व्याज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या खंडपीठाने DLF Southern Homes Pvt Ltd आणि अ‍ॅनाबेल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना दरवर्षी फ्लॅटच्या किंमतीवर 6% व्याज देण्यास सांगितले आहे. हे दोन्ही बिल्डर बंगळुरूमध्ये फ्लॅट्स बांधत आहेत. ज्यांचे फ्लॅट वितरण 2 ते 4 वर्षांनी लांबणीवर पडले आहे अशा लोकांना बिल्डर … Read more

टाटाची IT कंपनी TCS वर चोरीचा गुन्हा दाखल! कोर्टाने ठोठावला 2100 कोटींचा दंड, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या फेडरल अपीलीय कोर्टाने आयटी क्षेत्रातील दिग्गज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ला एक मोठा धक्का दिला . कोर्टाने TCS वरील ट्रेड सीक्रेट चोरी प्रकरणात (trade secret theft lawsuit) खालच्या कोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. मात्र, फेडरल कोर्टाच्या अपीलने विस्कॉन्सिनच्या खालच्या कोर्टाने TCS वर लादलेला दंड जास्त असल्याचे सांगून खालच्या कोर्टाला ते … Read more

गरिबांसाठी बनविलेल्या योजनांमध्ये भाजपाच्या आमदाराच्या पत्नी सहित कोट्याधीश लोकांना देण्यात आले कर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सरकारी योजना या गरिबांसाठी बनविल्या जातात मात्र त्यांना या योजनेचा प्रत्यक्ष फायदा खूप  प्रमाणात मिळतो. गरीब बेरोजगार लोकांना स्वयंरोजगार देणारी योजना वीर चंद्र सिंह गढवाली देखील अशीच अयोग्यरीत्या वापरण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत भाजपाच्या एक आमदाराच्या पत्नीला लाभ देण्यात आला आहे. यावर आता तात्कालीन पर्यटन मंत्रीदेखील प्रश्न उपस्थित करत आहेत. यासंदर्भातील तक्रारींवर कोणतीच … Read more

Google India म्हणाले, Google Pay ला आर्थिक व्यवहार सुविधा देण्यासाठी RBI च्या मंजुरीची आवश्यकता नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगल इंडिया डिजिटल प्रायव्हेट लिमिटेडने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले आहे की, गुगल-पे अ‍ॅपला भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) च्या परवानगीची आवश्यकता नाही. गूगल इंडियाने म्हटले आहे की, गूगल-पे पेमेंट सिस्टम ऑपरेटर (पीओएस) नाही. हा थर्ड पार्टी अ‍ॅप्लिकेशन प्रदाता आहे. गुगलने याबाबत म्हटले आहे की, आरबीआय-ऑथराइज्‍ड पीएसओ ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया … Read more

सोयाबीन बियाणे उत्पादक आणि विक्रेत्यांना सर्वोच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

औरंगाबाद । राज्याच्या काही भागांमध्ये सोयाबीन चे पीक उगवून न आल्याने शेतकऱ्यांना दुबार पिकाची पेरणी करावी लागली होती .सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे उगवण न झाल्याने सोयाबीन कंपन्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये महाबीज सोयाबीन कंपनीचा पण समावेश होता. गुन्हा दाखल झालेल्या बियाणे उत्पादकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर सोमवारी न्यायमूर्ती रोहिंटन फली नरिमन आणि … Read more

हायकोर्टाचा सचिन पायलट यांना दिलासा; २४ तारखेपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश

जयपूर । राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांना उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. सचिन पायलट यांच्या गटाला उच्च न्यायालयानं २४ जुलैपर्यंत दिलासा देत सभापती सी.पी.जोशी यांना कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, उच्च न्यायालयानं आपला निर्णय २४ जुलैपर्यंत राखून ठेवला आहे. राजस्थान विधानसभा अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी … Read more

निमलष्करी दले आणि माजी सैनिकांसाठी फेसबुकच्या वापरावर बंदी, गृह मंत्रालयाने जारी केला आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गृह मंत्रालयाने केंद्रीय निमलष्करी दलाचे सीआरपीएफ, आयटीबीपी, बीएसएफ, सीआयएसएफ आणि एनएसजी यांना पत्र लिहून आपल्या कर्मचार्‍यांसाठी फेसबुकवर बंदी घालण्यास सांगितले आहे. यासह माजी सैनिकांनाही फेसबुक वापरणे बंद करण्यास सांगितले आहे. गृह मंत्रालयाने सांगितले की, त्यांना गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांच्याकडून 9 जुलै रोजी निमलष्करी दलांसाठी परदेशी अ‍ॅप्स वापरणे थांबवण्यासाठीचा ईमेल संदेश … Read more

आपल्या देशात माघारी जायची इच्छा नाही; अमेरिकन नागरिकाचा हायकोर्टात अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या कहरामुळे आजकाल संपूर्ण जग त्रस्त झालेले आहे. कोरोना विषाणूच्या संसगाची आकडेवारी ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बहुतेक कोरोनाची प्रकरणे ही अमेरिकेतून समोर येत आहेत. दरम्यान, एका अमेरिकन नागरिकाने भारतातील उच्च न्यायालयात एक अर्ज दाखल केला आहे. जॉनी पॉल पियर्स असे या व्यक्तीचे नाव आहे. जॉनी पियर्स गेल्या हे 5 महिन्यांपासून … Read more

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील याचिका फेटाळली; न्यायालयाने सांगितली ‘ही’ गोष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात दाखल केलेली याचिका सीजेएम कोर्टाने फेटाळून लावली आहे. हा विषय आपल्या कार्यकक्षाबाहेरील असल्याचे सांगून कोर्टाने तो मान्य करण्यास नकार दिला. या प्रकरणात वकील सुधीर ओझा यांनी चित्रपटाचे अभिनेते सलमान खान, करण जोहर, एकता कपूर यांच्यासह 12 फिल्मी हस्तींविरूद्ध तक्रार दाखल केली होती. त्याअंतर्गत या प्रकरणात … Read more

सोलापूरात महिला वकीलेची गळफास घेवून आत्महत्या

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर येथील कोर्टात वकिली करत असलेल्या एका महिला वकिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अ‍ॅड.स्मिता धनंजय पवार (वय-३१) असे सदर महिलेचे नाव असून बुधवार दि.१ जुलै रोजी दुपारी २.५० वाजण्यापुर्वी अज्ञात कारणावरून सोलापूर येथील राहते घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांचे मुळ गाव मंगळवेढा असून त्यांचा … Read more