वेळेवर चार्जशीट दाखल न केल्यास आरोपीला जामीन मिळणे हा त्याचा अधिकार – सर्वोच्च न्यायालय
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संक्रमणाला पाहता केंद्र सरकारने २४ मार्चपासून देशव्यापी संचारबंदी जाहीर केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याविषयी आता म्हंटले आहे की, आपत्काळाच्या घोषणेची तुलना आपत्काळाशी होऊ शकत नाही. तसेच जर ठरविलेल्या वेळेत चार्जशीट दाखल नाही केली तर जामीन मिळणे हा आरोपीचा अधिकार असल्याचे देखील न्यायालयाने सांगितले आहे. मद्रास उच्च न्यायालयाने जेव्हा वेळेत चार्जशीट दाखल … Read more