पंढरपूरात शेतकऱ्यांना मोबदला न देताच पालखी मार्गाचे काम सुरु; शेतकऱ्यांनी रोखले काम

सोलापूर प्रतिनिधी | पंढरपूर ते आळंदी या पालखी मार्गाचे काम सुरु झाले आहे. परंतु पंढरपूर तालुक्यातील वाडी कुरोली येथील शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला न देताच काम सुरु केले आहे. त्यामुळे येथील शेतकरी दत्तात्रय काळे यांनी आज जमिनीचा मोबदला मिळावा. या मागणीसाठी रस्त्याचे काम रोखले आहे. लाॅकडाऊन सुुरु असतानाही रस्त्याची कामे सुरु झाली आहेत. पालखी मार्गासाठी … Read more

अमरावती नागपूर महामार्गावर एसटी बस उलटली

प्रतिनिधी अमरावती |अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मोझरी नजीक नागपूर-अमरावती एसटी बस उलटी होऊन अपघात झाला. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. काल रात्री 9 वाजता मोझरीतील हॉटेल साईकृपा जवळ नागपूर येथून अमरावती जाणारी एम एच ४० वाय ५२६६ क्रमांकाच्या एसटी बस समोर अचानकपणे गाय आल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात … Read more

महत्वाची बातमी | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हे सात दिवस राहणार बंद

मुंबई प्रतिनिधी | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सात दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. तळेगाव टोलनाका ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ला जोडणाऱ्या मार्गिकेवरील धोकादायक दरडींचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. धोकादायक दरडींचे काम करण्यासाठी १४ मे ते १७ मे आणि २१ मे ते २३ मे दरम्यान हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते … Read more

कोरेगाव-पुसेगाव रस्त्यावर दुचाकी-चारचाकीच्या अपघातात एकजण गंभीर

Satara Pandharpur Highway

सातारा | कोरेगाव-पुसेगाव रस्त्यावर आज सकाळी ९ च्या सुमारास दुचाकी व चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला असून एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. रस्ता खराब असल्याने या रस्त्यावरून जाताना लोकांना कसरत करावी लागत आहे. शुक्रवारी सकाळी कोरेगाववरून पुसेगावला जाणारी चारचाकी गाडी, ललगुणवरुन कोरेगावकडे निघालेल्या दुचाकीला धडकली. रस्त्यावर … Read more

आता ७ दिवसात मिळणार ड्रायव्हिंग लायसेन्स

How to apply for driving licence

नवी दिल्ली | ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचं म्हटलं की आर.टी.ओ. कार्यालयाच्या चकरा आणि ५ – ६ महिणे वेटींग या गोष्टी आपल्याला वैताग आणतात. यापार्श्वभूमीवर केवळ सात दिवसात तुमचं लायसेन्स तुमच्या हातात मिळणार असं म्हटलं तर कोणाला खरं वाटणार नाही. पण होय, हे खरं आहे. लायसेन्ससाठी माराव्या लागणार्या फेर्या आता बंद होणार आहेत कारण आर.टी.ओ. च्या नवीन … Read more