जगातील सर्वात पहिलं Kiss कुणी केलं?, कुठून झाली नक्की सुरुवात…

viral Kiss history

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रेम व्यक्त करताना कधी भान विसरून दोन प्रेमिक एकमेकांचे चुंबन घेतात. एकमेकांना घट्ट मिठीत घेऊन किस करतात. तसे पाहिले तर प्रेम व्यक्त करण्याचे ते एक प्रकारचे माध्यमच आहे. जगात सर्वात प्रथम पहिलं किस कुणी केली. कोणत्या ठिकाणी किस करण्याचाही पहिल्यादा घटना घडली? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामागचे नक्की कारण काय? हे … Read more

साबरमती : गांधीनीतीची प्रयोगशाळा…

Mahatma Gandhi

महात्मा गांधी जयंतीविशेष | विनायक होगाडे साबरमती… राजस्थानातून उगम पावून गुजरातमधून अरबी समुद्राच्या कुशीत विलीन होणारी नदी…! गुजरात राज्याची महत्वाची दोन शहरं म्हणजे अहमदाबाद आणि गांधीनगर… याच साबरमती नदी किनारी वसलेलं अनुक्रमे एक व्यापारी शहर तर दुसरं राजकिय…! दोन्ही शहरं म्हणजे गुजरात राज्याची फुप्फुसं…! अहमदाबादमध्ये उतरलो त्याक्षणापासून या शहराचं महत्व पदोपदी जाणवत होतं. कापड उद्योगात … Read more

अन सुभाषबाबूंनी आझाद हिंद सरकार स्थापन केले

IMG WA

अक्षय कोटजावळे । सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा इतिहास काही नेते घडवून जातात, त्यातीलच एक नेते सुभाषचंद्र बोस ज्यांनी आझाद हिंद सरकार स्थापन केले. त्याचा आपण आज 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. 1938 साली गांधीजींनी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी सुभाष बाबूंची निवड केली आणि याच काळात दुसऱ्या महायुद्धाची चाहूल सुरू झाली. दरम्यान ब्रिटिशांनी आपली … Read more

मजबूती का नाम “गांधी”

गांधी

गांधी जयंती विशेष | आकाश सुलोचना शेंबड्या मुलापासून ते विचारी समजल्या जाणाऱ्या गृहस्थापर्यंत, सर्वांनी गांधीला यथेच्छ शिव्या हासडताना मी पाहिले आहे. मी दलित समाजात साचलेला गांधी बद्दलचा द्वेष पाहीला आहे. मी गांधीवरून तरुणांची टिंगलटवाळकी पाहिली आहे. पण जेव्हा ही सर्व अहंकारी, द्वेषपूर्ण, अतिशयोक्ती पूर्ण व भडक आवरणे काढून मी गांधींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा … Read more

शांतीत क्रांती कशी करायची हे गांधी बाबा कडून शिकावं असं का म्हणतात?

Mahatma Gandhi Jayanti

स्वातंत्र्यदिन विशेष | मयुर डुमने महात्मा गांधीजींच वर्णन एका शब्दात कर असा प्रश्न कोणी मला विचारल्यास मी गांधीजींचा उल्लेख “व्यक्तिचुंबक” असा करेन. लोहचुंबक जसा लोखंडाला स्वतःकडे खेचतो तसं गांधीजींनी वेगवेगळ्या व्यक्तींना आपल्याकडे खेचून आणलं. नेमकी काय जादू होती या व्यक्तिमत्वात ?  गांधीजींचा शोध घेण्याचा माझा छोटासा प्रयत्न दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्यावर गांधीजींनी लगेच स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला … Read more

धगधगत्या इतिहासाची साक्ष देणारे सातारा जिल्ह्यातील “विसापूर”

सातारा प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील  ब्रिटीशकाळापासून लष्कराचा इतिहास सांगणारे धगधगत्या इतिहासाची साक्ष देणारे सातारा जिल्ह्यातील विसापूर हे गाव आहे. खटाव तालुक्यातील या गावात 225 आजी- माजी सैनिक आहेत. आजपर्यंत भारत देशासाठी या गावातील 5 सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. सातारा जिल्ह्यातील मिलिटरी अपशिंगे या गावासोबत आता विसापूर या गावातही घरटी सैनिकांची परंपरा निर्माण … Read more

अहो आश्चर्यम !! एकही नट-बोल्ट न वापरता बनवला आहे ‘हा’ ब्रीज

Howrah Bridge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात अशक्य वाटणाऱ्या अनेक आश्चर्यकारक गोष्टी तयार केल्या गेल्या आहेत. ज्या पाहून स्तब्धच व्हायला होते. भारतातही अशा अनेक गोष्टी निर्माण केल्या गेल्या आहेत आणि होत आहेत. जर आपण भारतीय अभियांत्रिकीच्या सर्वोत्कृष्ट नमुन्यांबाबत चर्चा केली तर हावडा ब्रिजचे नाव निश्चितच समोर येते. 82 वर्षांचा ‘हावडा ब्रिज’ – 1945 मध्ये बांधलेल्या या पुलाला … Read more

10 वर्षांचे प्रेम !!! अवघ्या काही तासांचे लग्न अन् नंतर आत्महत्या, अशी आहे ‘या’ क्रूर हुकूमशहाची लव्ह स्टोरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या क्रूरतेमुळे प्रसिद्ध झालेल्या जर्मनीचा हुकूमशहा असलेल्या हिटलरचा 20 एप्रिल 1889 रोजी जन्म झाला. हिटलरचा जन्म ऑस्ट्रियामध्ये जरी झाला असला तरी त्याने जर्मनीवर राज्य केले. मात्र अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या हिटलरने रशियामध्ये झालेल्या पराभवानंतर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. याच्या काही तास आधीच त्याने आपली प्रेमिका असलेल्या इवा ब्राऊन सोबत लग्नही केले. … Read more

दौलताबाद किल्ल्याच्या मागे इतिहास संशोधकांना सापडली ऐतिहासिक तोफ

fort

औरंगाबाद – दौलताबाद येथील किल्ल्याच्या मागे रसाईमाता मंदिराजवळ इतिहास संशोधकांना एक ऐतिहासिक तोफ आढळली आहे. इतिहास संशोधनाच्या उद्देशाने किल्ल्याच्या परिसरात भ्रमंती करत असलेल्या तीन तरुणांना मंदिराजवळील चौकोनी बुरुजावर ही तोफ दिसली. त्यानंतर त्यांनी या तोफेची माहिती पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी या तोफेची पाहणी केली असून पुढील दोन दिवसात ही तोफ किल्ल्याच्या आवारात आणली जाईल, … Read more

600 वर्षांपूर्वी आजच भारताच्या शोधात निघाला होता कोलंबस, मात्र भलतीकडेच पोहोचला

नवी दिल्ली । ही साधारण 600 वर्षांपूर्वीची गोष्ट होती. तेव्हा भारत भरपूर युरोपियन नाविकांना आकर्षित करायचा. येथील मसाले आणि दागिन्यांची ख्याती युरोपमध्ये खूप जास्त होती. प्रत्येक खलाशी विचार करायचा की, जर तो भारतात पोहोचला तर तो श्रीमंत होईल. परंतु युरोपमधून समुद्रमार्गे येथे पोहोचणे इतके सोपे नव्हते किंवा जहाजेही येथे पोहोचू शकली नव्हती. इटालियन खलाशी क्रिस्टोफर … Read more