RBI च्या घोषणेनंतर पुढच्या महिन्याचा घर कर्जाचा EMI भरावा लागणार नाही? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एमपीसीच्या बैठकीनंतर निर्णय घेतला की बँका, एनबीएफसी (गृहनिर्माण वित्त कंपन्यांसह) आणि इतर वित्तीय संस्थांना ईएमआयवर तीन महिन्यांसाठी मोरोटोरियमला परवानगी मिळाली आहे.याचा अर्थ असा की जर कोणी या तीन महिन्यांपर्यंत कर्जाची ईएमआय भरण्यास सक्षम नसेल तर त्याचा त्याच्या क्रेडिट हिस्ट्रीवर निगेटिव्ह परिणाम होणार … Read more

SBI ग्राहकांना नवीन वर्षाची भेट; 1 जानेवारीपासून 7.90% व्याज दराने गृह कर्ज

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) नवीन वर्षात ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. एसबीआयने बाह्य बेंचमार्क कर्ज दर 0.25 टक्क्यांनी म्हणजेच 25 बेस पॉइंटने कमी केले आहे. या कपातीनंतर बाह्य बेंचमार्क आधारित दर (ईबीआर) वार्षिक 8.5 टक्क्यांवरून 7.80 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. नवीन प्रणाली 1 जानेवारी 2020 पासून लागू … Read more

स्टेट बँकेच्या या निर्णयाने गृह आणि वाहन कर्ज लवकरच स्वस्त होणार

एसबीआयच्या एमसीएलआरशी संबंधित असलेली गृह, वाहन आणि अन्य कर्ज स्वस्त होणार आहेत.  नुकताच रिझर्व्ह बँकेने पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवले होते. त्यानंतर व्याजदरात बदल करणारी ‘एसबीआय’ पहिली बँक ठरली आहे. या व्याजदर कपातीनंतर एक वर्षासाठीचा एमसीएलआर आता ८ टक्क्यावरून ७. ९० टक्के झाला आहे.