Bank Timing Change : आजपासून बँक उघडण्याची वेळ बदलली; RBI चा निर्णय

Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी खूशखबर आहे. आरबीआय ने बँकांच्या वेळेत बदल केला असून ग्राहकांना आता बँकेत एक तास अतिरिक्त वेळ मिळणार आहे. आजपासूनच म्हणजे 18 एप्रिल 2022 पासून बँकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. त्यानुसार आत्तापार्यंत 10 ला उघडणारी बँक आता सकाळी 9 वाजता उघडणार आहे. तर दुसरीकडे बँका बंद होण्याच्या वेळेत … Read more

15 एप्रिल रोजी रिझर्व्ह बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठीची मुलाखत; निवड समितीत मंत्रिमंडळ सचिवांचाही समावेश

नवी दिल्ली। केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती 15 एप्रिल रोजी आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठी पात्र उमेदवारांची मुलाखत घेईल. महत्त्वाचे म्हणजे ज्येष्ठ डेप्युटी गव्हर्नर बी.पी. कानुंगो यांचा 2 एप्रिल रोजी कार्यकाळ संपल्यानंतर हे महत्त्वाचे पद रिक्त करण्यात आले होते. म्हणून आता ती रिक्त जागा भरण्यात येणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून मुलाखत: बीपी कानुनगो यांना एक वर्षाचा … Read more

केंद्र सरकारने 2000 रुपयांच्या नोटांबाबत दिली मोठी माहिती, आता का छापल्या जात नाही हे जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने 2000 रुपयांच्या नोटा (2,000 rupee notes) बद्दल मोठी माहिती दिली आहे. अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर म्हणाले की,” गेल्या दोन वर्षात एक हजार रुपयांच्या नोटा छापल्या गेल्या नाहीत.” 30 मार्च 2018 पर्यंत 3 अब्ज 36 कोटी 20 लाखांच्या नोटा चलनात आल्या. 26 फेब्रुवारी 2021 रोजी 2 कोटी 49 कोटी 90 लाख … Read more

रिझर्व्ह बँकेने आता ‘या’ बँकेवर घातली बंदी, आता ग्राहकांना 1 हजार रुपयांहून अधिकची रक्कम काढता येणार नाही

मुंबई । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की, कर्नाटकच्या डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला (Deccan Urban Co-operative Bank Limited) नवीन कर्ज घेण्यास किंवा डिपॉझिट्स स्वीकारण्यास बंदी घातली आहे. तसेच ग्राहक त्यांच्या बचत खात्यातून आता 1000 पेक्षा जास्त पैसे काढू शकणारनाहीत. ही सूचना सहा महिन्यांसाठी आहे. सहकारी बँकेला कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कोणतीही नवीन गुंतवणूक किंवा नवीन … Read more

RBI 25 फेब्रुवारी रोजी करणार 10 हजार कोटीच्या बॉन्ड्सची विक्री, कोण गुंतवणूक करू शकेल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) 25 फेब्रुवारी रोजी OMO मार्फत 10 हजार कोटी रुपयांचे बॉन्ड (RBI Bonds) खरेदी करण्याची योजना आखत आहे. आरबीआय हे बाँड विकत घेऊन रिटेल गुंतवणूकदारांना विक्री करेल. असे मानले जाते आहे की, या बाँडच्या खरेदीद्वारे बाजारात लिक्विडिटीला सपोर्ट मिळेल. देशाची सद्यस्थिती आणि आर्थिक घडामोडी लक्षात घेता आरबीआयने … Read more

WPI Inflation: जानेवारीत घाऊक महागाई वाढून 2 टक्क्यांपर्यंत गेली, जी डिसेंबरमध्ये 1.22 टक्के होती

नवी दिल्ली । घाऊक किंमत निर्देशांक (Wholesale Price Index) जानेवारीत 2.03 टक्क्यांवर पोहोचला आहे. डिसेंबरमध्ये तो 1.22 टक्के होता. सोमवारी सरकारने जाहीर केलेली माहिती यासंदर्भातील माहिती देते. गेल्या वर्षी याच काळात हा दर 3.52 टक्के होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने (Ministry of Commerce & Industries) दिलेल्या निवेदनात असे म्हटले गेले आहे की,”जानेवारी 2021 मधील मासिक … Read more

बंदी घालण्यापूर्वी आपण दंड भरून बिटकॉईन्स मिळवू शकाल, ‘हा’ नवीन कायदा तयार केला जात आहे

नवी दिल्ली । जर आपण बिटकॉइन  (Bitcoin) सारख्या क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) मध्येही गुंतवणूक केली असेल तर आपण दंड भरून हे कायदेशीर करू शकता. देशात बंदी घालण्यापूर्वी केंद्र सरकार गुंतवणूकदारांना हा दिलासा देऊ शकेल. या विधेयकात संसदेत लिस्ट असलेली तरतूद आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रस्तावित क्रिप्टोकरन्सी बिलात अशा सर्व खासगी क्रिप्टोकरन्सीमधून गुंतवणूकदारांना हद्दपार करण्याची तरतूद आहे. यात, क्रिप्टो … Read more

FM निर्मला सीतारमण म्हणाल्या,”क्रिप्टोकरन्सीवरील बंदीबाबत केंद्र ठाम; केवळ सरकारी ई-करन्सीलाच दिली जाऊ शकते सूट”

नवी दिल्ली । राज्यसभेतील एका प्रश्नाच्या उत्तरात (Reply to Rajya Sabha) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) म्हणाल्या की,” उच्च स्तरीय समितीने भारतातील सर्व खाजगी क्रिप्टोकरन्सीवर (Private Cryptocurrencies) बंदी घालण्याची सूचना केली आहे.” या समितीने असे म्हटले आहे की, भारतात सरकारने जारी केलेल्या ई-करन्सीजनाच (State Issued e-currencies) मान्यता देण्यात यावी. अर्थमंत्री म्हणाल्या की,”केंद्र सरकार … Read more

RBI 20 हजार कोटी रुपयांचे बॉन्ड्स का खरेदी करेल, याचा बाजारावर काय परिणाम होईल?

नवी दिल्ली । केंद्रीय बँक ओपन मार्केट ऑपरेशनद्वारे 20,000 कोटी रुपये सरकारी सिक्युरिटीज (Govt. Securities) खरेदी करेल. सरकारने गेल्या आठवड्यात कर्ज घेण्याच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिल्यानंतर दहा वर्षाच्या बॉन्ड्सचे यील्ड झपाट्याने वाढले. आजच्या घोषणेनंतर, 10-वर्षाच्या बॉन्ड यील्ड (10-Year Bond Yields) 6.071 टक्क्यांवरून घसरून 6.034 टक्क्यांवर आले आहे. शुक्रवारी गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी पतधोरण बैठकीनंतर … Read more

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आरबीआयने उघडलेले सरकारी बॉण्ड काय आहेत? त्याविषयीची संपूर्ण माहिती वाचा

नवी दिल्ली । शुक्रवारी पॉलिसी स्टेटमेंटविषयी माहिती देताना आरबीआयने सांगितले की,”किरकोळ गुंतवणूकदारसुद्धा आता गिल्ट अकाउंट (Gilt Account) उघडून सरकारी बॉन्ड्स खरेदी करू शकतात.” याबाबत माहिती देताना आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) म्हणाले की,”लवकरच किरकोळ गुंतवणूकदारांना गिल्ट अकाउंट उघडण्याची सुविधा दिली जाईल.” असा विश्वास आहे की,केंद्रीय बँकेच्या या हालचालीमुळे बॉंड मार्केटमध्ये आणखी वाढ दिसून येईल. … Read more