अखेर राहूल गांधींची घर शोधण्याची वणवण थांबली; माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी भाड्याने राहणार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. परिणामी लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. यामुळे राहूल गांधी यांना त्यांचे राहते सरकारी घर देखील सोडावे लागले. तेव्हापासून ते १० जनपथ या निवासस्थानी राहत होते.या काळात राहून गांधी आपल्या … Read more