जगातील इतर देशात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढतेय; भारताला सतर्क राहण्याची गरज- ICMR
नवी दिल्ली । जगातील इतर देशात कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे आपल्याला सतर्क राहण्याची गरज असल्याचं, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात ICMRचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगतिलं आहे. लंडन आणि जगातील इतर शहरांमध्ये रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. दिल्ली, तसंच संपूर्ण भारतातच मोठी लोकसंख्या असल्याने अशा परिस्थितीत खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं … Read more