“एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय…”; राजेश टोपे यांचे महत्वाचे विधान

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | “भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडी सोबत जाण्यास आम्ही तयार आहोत. त्या संदर्भात आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याशी चर्चा झाल्याचे,”असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हंटले आहे. जलील यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत मंत्री टोपे यांनी माहिती दिली. “जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना माझ्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला, त्यांच्या एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की … Read more

“औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे सत्तार चालतात, एमआयएम का नको?; इम्तियाज जलील यांचे राऊतांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडी सोबत जाण्यास आम्ही तयार आहोत, असे विधान औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राउत यांनी औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत शिवसेना आघाडी करणार नाही,” असे म्हंटले. त्यांच्या या वक्तव्याला जलील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “तुम्हाला औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे अब्दुल सत्तार … Read more

एमआयएम महाविकास आघाडीच्या युतीच्या चर्चेबाबत चंद्रकांतदादांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी महाविकास आघाडी जाण्यास आम्ही तयार आहोत, असे विधान औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले. त्यांच्या या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एमआयएम आणि महाविकास आघाडी एकत्र येण्याबाबत जलील यांनी विधान केले. वास्तविक त्यांच्यात युती झाली तरी आणि ते एकत्रित आले तरी त्याचा भाजपवर … Read more

“जे औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतात, त्यांच्याशी शिवसेना आघाडी करणार नाही”: संजय राऊतांचा विरोध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी महाविकास आघाडी जाण्यास आम्ही तयार आहोत, असे विधान औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले. त्यांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राउत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे शिवसेनेचे आणि महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाचे आदर्श होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची उघड … Read more

“हिंदु हृदयसम्राट ठाकरे ऐवजी आता जनाब बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना”; देवेंद्र फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबत मोठे विधान केले. यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली. त्याच्या या टीकेनंतर भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांनी शिवसेना आणि ‘एमआयएम’वर निशाणा साधला आहे. “भाजपला हरवण्या करता सर्व एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. एमआयएमने महाविकास आघाडीसोबत नक्की जावे. कारण ते शेवटी एकच आहेत. सत्तेसाठी … Read more

“भाजप विरोधात एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार”; इम्तियाज जलील यांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर आता आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबत मोठे विधान केले आहे. “भाजपला हरव्हायचे असेल एमआयएम राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेसोबतची जाण्यास तयार आहोत,” असे जलील यांनी म्हंटले आहे. इम्तियाज जलील … Read more

गॅस पाइपलाइन उद्धाटन कार्यक्रमात भाजपचे शक्ती प्रदर्शन; इतर पक्षांचे नेते अनुपस्थित

औरंगाबाद – आशिया खंडातील सर्वात झपाट्याने वाढलेले शहर म्हणून नावलौकिक मिळवलेल्या औरंगाबादमध्ये आज सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास हर घर गॅस या अभियान या 2 हजार कोटींच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पार पडले. मात्र, या कार्यक्रमास एमआयएम खासदार इम्तियाज जलील आणि जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील आमदारांनी पाठ फिरवली. मराठवाडा सांस्कृतिक … Read more

नवाब मलिक यांना एमआयएमचाही पाठिंबा

Nawab Malik

औरंगाबाद – महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दहशतवाद यांच्या नातेवाईकांकडून जमीन खरेदी केली म्हणून अटक केली. आम्ही पूर्णपणे मलिक यांच्या पाठीशी आहोत. यांच्या समर्थनार्थ महा विकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र येऊन पाठिंबा दर्शवत होते. त्यापेक्षा जास्त संख्येने आम्ही क्रांती चौकात येऊन पाठिंबा दर्शवून शकतो, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील … Read more

केंद्रीय मंत्र्याला दाखवणार काळे झेंडे – खा. इम्तियाज जलील

jalil

औरंगाबाद – खासदार इम्तियाज जलील यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा मुद्दा पुन्हा छेडला आहे. अलिकडेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री आवास योजनेची मर्यादा 2 वर्षांसाठी वाढवावी यासाठी पत्रव्यवहार केला होता. जिल्हा प्रशासनाने घरकुल बांधण्यासाठी विवादग्रस्त जागा दिली त्याठिकाणी डोंगर, उच्च विद्युत वाहिन्या, खदानी व अतिक्रमण असून प्रशासनाने गोरगरीब जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील … Read more

सत्तारांचा आशीर्वाद मिळाला तर 2024 मध्ये माझ्यासाठी ‘अच्छे दिन’

Abdul Sattar

औरंगाबाद – शिवसेना व एमआयएम हे राजकीय पक्ष कट्टर विरोधक आहेत. पण, शुक्रवारी महापालिकेच्या नेहरू भवन पुनर्विकास कार्यक्रमात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांचे कौतुक केले तर इम्तियाज जलील यांनी ‘सत्तार यांचे आशीर्वाद मिळाले तर, 2024 मध्ये माझ्यासाठी अच्छे दिन असतील’ असे वक्तव्य केल्याने कार्यक्रमाला उपस्थित नागरिक अवाक् झाले. महापालिकेने बुढीलेन … Read more