10 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर टॅक्स वाचवायचा असेल तर अशा प्रकारे करा नियोजन

Share Market

नवी दिल्ली । नवीन आर्थिक वर्ष 2022-23 सुरू झाले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहण्याऐवजी आतापासूनच आर्थिक नियोजन सुरू करणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. यामुळे तुम्हाला केवळ इन्कम टॅक्सच वाचवता येणार नाही, तर शेवटच्या क्षणी जमा झालेल्या गुंतवणुकीच्या आर्थिक भारापासूनही आराम मिळेल. विशेषतः नोकरदार लोकांसाठी असे करणे फार महत्वाचे आहे. उत्तम नियोजनाद्वारे, पगारदार लोकं वार्षिक 10 लाख … Read more

इन्कम टॅक्सचे ‘हे’ 10 नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू झालेत

Investment

नवी दिल्ली । नवीन आर्थिक वर्ष 2022-23 सुरू होताच इन्कम टॅक्सचे अनेक नियम बदलले आहेत. एक करदाता म्हणून तुमच्यासाठी या बदलांची जाणीव असणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला अद्याप या बदलांबद्दल माहिती नसेल तर कोणते नियम बदलण्यात आले आहेत याची आपण आज माहिती घेउयात हे 1 एप्रिल 2022 पासून लागू झालेले आयकराचे 10 नवीन नियम … Read more

इनकम टॅक्स डिपार्टमेंटने FY23 साठी नवीन ITR फॉर्म अधिसूचित केला, अधिक तपशील जाणून घ्या

Income Tax Department

नवी दिल्ली । आज 1 एप्रिल आहे आणि आजपासून नवीन आर्थिक वर्ष 2022-23 सुरू झाले आहे. त्याच वेळी, इनकम टॅक्स डिपार्टमेंटने आर्थिक वर्ष 2022-23 साठी नवीन ITR फॉर्म अधिसूचित केला आहे. डिपार्टमेंटने नवीन फॉर्म मध्ये अनेक बदल केले आहेत. आता यामध्ये करदात्यांकडून ओव्हरसीज रिटायरमेंट बेनिफिट अकाउंट्समधून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती देखील मागवण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष … Read more

यशवंत जाधव यांच्या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले कि…

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात त्यांना एक डायरी मिळाली असून, यातून त्यांचे अनेक व्यवहार समोर आले आहेत. यामध्ये गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला 2 कोटींचे पेमेंट केले. ‘मातोश्री’ला 50 लाखांचे घड्याळ पाठवले, अशा नोंदी त्यांच्या डायरीमध्ये आढळल्या आहेत. या प्रकरणी भाजप … Read more

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना रिफंड केले 1.92 लाख कोटी रुपये

Share Market

नवी दिल्ली । चालू आर्थिक वर्षात (2021-22) 15 मार्चपर्यंत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 2.24 कोटींहून जास्त करदात्यांना 1.92 लाख कोटी रुपयांहून जास्तीची रक्कम रिफंड केली आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 15 मार्च 2022 दरम्यान केलेल्या रिफंडचा आहे. डिपार्टमेंटनुसार, यापैकी 37,961.19 कोटी रुपयांचे 1.83 कोटी रिफंड हे मूल्यांकन वर्ष 2021-22 (मार्च, 2022 ला संपलेले आर्थिक … Read more

SBI Alert : ग्राहकांनी 31 मार्चपूर्वी पूर्ण करावे ‘हे’ काम अन्यथा बँकिंग सर्व्हिस बंद केली जाईल

Bank

नवी दिल्ली I देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या SBI ने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये बँकेने आपल्या खातेदारांना 31 मार्च 2022 पूर्वी पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची नोटीस दिली आहे. या कालावधीपर्यंत हे काम न करणाऱ्या ग्राहकांची बँकिंग सर्व्हिस बंद केली जाऊ शकते, असे बँकेने म्हटले आहे. … Read more

इन्कम टॅक्स अलर्ट: करदात्यांना आता पूर्ण करावी लागेल ‘ही’ प्रक्रिया, त्यासाठीची शेवटची तारीख जाणून घ्या

Income Tax Department

नवी दिल्ली । इनकम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना रिमाइंडर जारी केले आहे. यानुसार, ज्या आयकरदात्यांची प्रकरणे तपासात आहेत, त्यांना ही प्रक्रिया 31 2022 पर्यंत पूर्ण करावी लागेल. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना जारी केलेल्या नोटीसमध्ये दिलेल्या वेळेचे पालन करण्यास सांगितले आहे. इन्कम टॅक्स इंडियाने ट्विट केले आहे की, “ज्यांच्या प्रकरणांची छाननी सुरू आहे अशा करदात्यांना 31.03.2022 पर्यंत … Read more

“महाराष्ट्र हा एवढा मोठा शब्द काढायला ताकद लागते ताकद” ; नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

Aditya Thackeray Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत आयकर विभागाच्यावतीने राहुल कनाल यांच्या घरी छापा टाकण्यात आला. या छाप्यावरून आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेवर भाजप नेते नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. “रात्री सातनंतर नाईट लाईफ गँग चालवायची आणि मग महाराष्ट्र झुकणार नाही. यात भाजपाचा काय संबंध? हा छापा राहुल कनाल यांच्यावरच का पडला? महाराष्ट्र तुमच्यासमोर कधीच झुकणार नाही. कारण … Read more

“उद्धव ठाकरेंना मलिकांचा राजीनामा घ्यायचा असेल पण त्यांच्यावर दाऊदचा दबाव”

Nawab Malik Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयकर विभागाच्यावतीने आज सकाळी मुंबईत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या राहुल कनाल यांच्या घरी छापा टाकण्यात आला. तसेच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानेत्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मलिक यांचा राजीनामा घेण्याचा ठरलं होतं … Read more