IPL 2021: इंग्लंडचे सर्व खेळाडू IPL मधून बाहेर ! इंग्लिश क्रिकेट बोर्डाचा नवीन आदेश

नवी दिल्ली । IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्याचे सामने 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहेत. इंग्लंडच्या 6 क्रिकेटपटूंनी याआधीच टी -20 लीगमधून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव माघार घेतली आहे. आता बातम्या येत आहेत की, प्लेऑफ दरम्यान राहीलेले 10 पैकी 9 खेळाडू देखील खेळू शकणार नाहीत. म्हणजेच सर्व इंग्लिश खेळाडू केवळ साखळी सामन्यापर्यंत उपलब्ध असतील. भारत आणि … Read more

IND vs ENG: ओव्हलवर उतरताच जेम्स अँडरसनने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

James Anderson

नवी दिल्ली । इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या नावावर अनेक विक्रम आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेच्या चौथ्या कसोटी सामन्यात मैदानावर प्रवेश करताच त्याने आणखी एक विक्रम केला. त्याने भारताच्या महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकत आपल्या देशात सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम केला. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा … Read more

IND vs ENG: वीरेंद्र सेहवाग म्हणाला,”गरज पडल्यावर गावस्कर वेगान खेळायचे मात्र पुजाराची फलंदाजी समजण्यापलीकडे”

लॉर्ड्स । भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी सध्या रोमांचक स्थितीत पोहोचली आहे. बातमी लिहेपर्यंत टीम इंडियाने दुसऱ्या डावात 8 गडी बाद 2४३ धावा केल्या आहेत. अशा प्रकारे, त्याची आघाडी २१६ धावांची झाली आहे आणि 2 विकेट अद्याप शिल्लक आहेत. भारताने पहिल्या डावात 364 धावा केल्या, तर इंग्लंडने 391 धावा केल्या. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला … Read more

IND vs ENG : राहुलने 7 दिग्गजांना टाकले मागे, आज लॉर्ड्सच्या मैदानावर इतिहास रचण्याची मोठी संधी

नवी दिल्ली । इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत केएल राहुल आणि रोहित शर्माच्या जबरदस्त खेळीमुळे भारताने पहिल्या दिवशी तीन गडी गमावून 276 धावा केल्या. केएल राहुल 127 धावा करून नाबाद राहिला आहे. केएल राहुलला आज लॉर्ड्सच्या मैदानावर इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. राहुलला आता लॉर्ड्सवर सर्वाधिक धावा करणारा भारतीय बनण्याची संधी आहे. सध्या राहुल या लिस्टमध्ये तिसऱ्या … Read more

IND VS ENG: BCCI अध्यक्ष सौरव गांगुली पोहोचले लॉर्ड्सवर, रवी शास्त्रींचे भवितव्य ठरवले जाणार !

नवी दिल्ली । भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू आहे. एकीकडे मैदानावर फलंदाज आणि गोलंदाजाची लढाई सुरू असताना दुसरीकडे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे भवितव्य ठरवले जाणार आहे. एका रिपोर्ट नुसार, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना टी -20 विश्वचषकानंतर टीम इंडियापासून वेगळे व्हायचे आहे. रवी शास्त्री आणि त्यांचे सहकारी भरत … Read more

IND vs ENG : हिरव्या खेळपट्टीबाबत जेम्स अँडरसन म्हणाला,”मला वाटत नाही की भारत तक्रार करेल”

नॉटिंगहॅम । वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन म्हणाला की,”ज्याप्रकारे या वर्षाच्या सुरुवातीला भारताने त्यांच्या घरच्या मैदानावर अनुकूल खेळपट्ट्या बनवल्या होत्या, त्याच प्रकारे इंग्लंडलाही पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत जलद आणि वेगवान खेळपट्ट्या बनवाव्या लागतील. मालिकेतील पहिला सामना बुधवारी (4 ऑगस्ट) येथे सुरू होईल. अँडरसन म्हणाला, “जर आम्ही खेळपट्टीवर काही गवत सोडले तर मला वाटत नाही की, भारत … Read more

हार्दिकला ओव्हर न देण्याचा कारणावरून सेहवाग भडकला ; म्हणाला की…

Sehwag And Virat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लिश फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीची अक्षरशः पिसे काढली आणि 337 धावांचा यशस्वी पाठलाग केला. इंग्लडंचे फलंदाज भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना विराटने हार्दिक पांड्याला गोलंदाजी का दिली नाही यावरुन क्रिकेटप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. त्यातच आता विरेंद्र सेहवागनेही यावर संतप्त प्रतिक्रिया देताना कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक … Read more

रोहित संघात नसेल तर माझा टीव्ही बंद राहील ; विराटच्या निर्णयावरून सेहवागने व्यक्त केली नाराजी

sehwag rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुध्दच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. यादरम्यान अनेक दिग्गज खेळाडूनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने रोहित शर्माला अंतिम संघात स्थान न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. क्रिकबझशी बोलताना सहवाग म्हणाला, “विराट म्हणाला की रोहित शर्मा पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये खेळणार नाही, पण जर … Read more

IND VS ENG : ‘हे’ 5 खेळाडू ठरले खऱ्या अर्थाने भारताच्या विजयाचे शिल्पकार ; पहा हा स्पेशल रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाने घरच्या मैदानावर इंग्लंडचा 3-1 असा पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांची बॅट न तळपता देखील भारतीय संघाने देदीप्यमान यश मिळवले. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयामागे 5 खेळाडूंची दमदार कामगिरी आहे. पाहुयात कोण आहेत हे खेळाडू – रोहित शर्मा … Read more

भारतीय फिरकीपुढे साहेबांचे लोटांगण ; भारताचा इंग्लंडवर डावाने विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा 1 डाव आणि 25 धावांनी पराभव केला. भारतीय फिरकीपटू आर अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या पुढे इंग्लिश फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातले. टीम इंडियाने या सामन्यासह ही मालिका 3-1 च्या फरकाने जिंकली आहे. तसेच टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत धडक … Read more