BCCI कडून IPL 2024 चे वेळापत्रक जाहीर? पहिला सामना किती तारखेला रंगणार?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची 22 मार्चपासून ते मे अखेरपर्यंतची विंडो निश्चित केली आहे. त्यानुसार, आयपीएल 22 मार्चपासून होणार असल्याची दाट शक्यता आहे . अद्याप आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले नाही. तसेच वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कारण पुढील … Read more