माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची मोठे कारवाई!! 18 OTT प्लॅटफॉर्मस केले ब्लॉक

18 ott platform (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| ऑनलाइन माध्यमांवर अश्लील आणि असभ्य मजकूर प्रसारित केल्यामुळे गुरुवारी माहिती आणि प्रसारण मंत्रायलयाने (Ministry of Information and Broadcasting) 18 OTT प्लॅटफॉर्मवर मोठी कारवाई केली आहे. मंत्रालयाने देशभरातील 18 OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक करून टाकले आहेत. याबाबतचे वृत्त ANI कडून देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, OTT प्लॅटफॉर्म बरोबर मंत्रालयाने देशभरातील 19 वेबसाइट, 10 ॲप्स, … Read more

भारतामध्ये येथे आहेत ऐतिहासिक आणि प्राचीन राजवाडे!!जेथे तुम्हाला नक्की भेट देऊ वाटेल

ancient palaces

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतामध्ये अशा अनेक ऐतिहासिक आणि आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आहेत. यामध्येच भव्य महाल आणि राजवाड्यांचा विशेष समावेश आहे. भारतातील राजस्थान, जोधपुर, उदयपूर याठिकाणी तर जुन्या काळात बांधण्यात आलेले असे अनेक पॅलेस आहेत ज्या पॅलेसला भेट देण्यासाठी फॉरेन पर्यटक येत असतात. हे पॅलेस त्यांच्या सुंदरतेमुळे आणि नक्षीदार कामामुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. आज आपण याच … Read more

Google Pay ची सेवा होणार बंद; त्याआधी करा हे महत्वाचे काम

Google Pay

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ऑनलाइन पेमेंट सर्विसमध्ये गुगल पेच नाव सर्वात उंचावर आहे. परंतु हेच Google Pay आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का देणार आहे. येत्या 4 जून 2024 पासून अमेरिकेमध्ये गुगल पेची सेवा बंद होणार आहे. यामागे, गुगल वॉलेट प्लॅटफॉर्मवर सर्व फीचर्स ट्रान्सफर करून गुगल पेमेंटची सुविधा सुलभ करणे हा उद्देश आहे. म्हणजेच, गुगल पैसे जुन्या … Read more

Plane Crash In Afghanistan : रशियाला जाणारे भारतीय विमान अफगाणिस्तानमध्ये कोसळले?? DGCA ने केला मोठा खुलासा

Plane Crashed In Afganistan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियाला जाणारे भारतीय प्रवासी विमान अफगाणिस्तान मध्ये कोसळलं (Plane Crash In Afghanistan) असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हे विमान रशियातील मास्को या शहरात उतरणार होते,मात्र अफगाणिस्तानच्या बदख्शां प्रांतामध्ये हे विमान क्रॅश झालं आहे . तेथील स्थानिक लोकांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मात्र हे विमान भारतीय विमान … Read more

BCCI कडून IPL 2024 चे वेळापत्रक जाहीर? पहिला सामना किती तारखेला रंगणार?

IPL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची 22 मार्चपासून ते मे अखेरपर्यंतची विंडो निश्चित केली आहे. त्यानुसार, आयपीएल 22 मार्चपासून होणार असल्याची दाट शक्यता आहे . अद्याप आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले नाही. तसेच वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कारण पुढील … Read more

भारतीयांसाठी खुशखबर!! व्हिसा शिवाय ‘या’ देशात करता येणार प्रवास

travel iran without visa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एक देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्ट, व्हिसा सारख्या वस्तूंची गरज असते. हे जर असेल तर तुम्हाला इतर देशात जाता येते. मात्र अनेक देश असे आहेत जिथे पासपोर्टवर तुम्हाला फिरता येऊ शकते. भारतीय पासपोर्टची किंमत एवढी वाढतीये की आता विना व्हिसा भारतीय काही देशात फिरू शकतात. त्यात आता आणखी एका देशाची भर … Read more

केंद्राची कठोर कारवाई!! 100 हून अधिक चीनी वेबसाइट्सवर घालणार बंदी

website

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| इंटरनेटच्या माध्यमातून भारतीयांची फसवणूक करणाऱ्या चीनी वेबसाइट्सला केंद्र सरकारने झटका दिला आहे. केंद्र सरकारने 100 हून अधिक चीनी वेबसाइट्सवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अनेक गुंतवणुकीशी संबंधित घोटाळ्यांसाठी भारतीयांना लक्ष्य करणाऱ्या या वेबसाईट विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान … Read more

टाटा भारतातच करणार आयफोन युनिटचा विस्तार; 28 हजार लोकांना मिळणार रोजगार

tata

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या संपूर्ण देशभरात दिवसेंदिवस आयफोनची क्रेझ वाढत चालली आहे. आयफोनमध्ये देण्यात आलेल्या फॅसिलिटीज आणि त्यामधील फीचर्स पाहता तरूण वर्गात आयफोन घेण्याबाबत जास्त उत्सुकता दिसून येत आहे. त्यामुळे आता टाटा कंपनीने भारतातच आयफोन बनवण्याची योजना आखली आहे. या योजनेमुळे देशातील सुमारे 28 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. सध्या भारतामध्ये टाटा कंपनीला आयफोन निर्मितीचा … Read more

अखेर वाद मिटले! भारताकडून कॅनडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू

canada india

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारत आणि कॅनडात झालेल्या वादामुळे भारत सरकारने कॅनडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा बंद केली होती. परंतु आता दोन महिन्यांच्या काळानंतर भारत सरकारने ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडासोबतचे संबंध सुधारल्यानंतर भारत सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अनेक कॅनडियन नागरिकांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्यंतरी, खलिस्तानी … Read more

आता श्रीलंकेला जाण्यासाठी व्हिसाची गरज भासणार नाही; मंत्रिमंडळाचा निर्णय

Sri Lanka India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या सर्वांचेच स्वप्न असते परदेश दौरा करण्याचे. त्यासाठी अनेकजण अनेक दिवसापासून तयारी करत असतात. सर्व तयारी होऊन गाडी येऊन थांबते ती व्हिसावर. व्हिसा मान्य झाल्याशिवाय तुम्ही कोणत्याच देशाची वारी करू शकत नाही. परंतु आता ते शक्य होणार आहे. कारण आपल्याला शेजारील देश म्हणजे श्रीलंकेला तुम्ही विना व्हिसाचा प्रवास करू शकता. ते … Read more