हिंदुस्तानची पवित्र भूमी चीनला सोपवून नरेंद्र मोदी सेनेच्या बलिदानावर थुंकले- राहुल गांधी

नवी दिल्ली । भारत-चीन दरम्यान दीर्घकाळापासून सुरू असलेल्या सीमावादानंतर सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू झाल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल संसदेत सांगितलं. यानंतर ‘मोदी महाशयांनी आपलाच भाग चीनला का सोपवला आहे?’ असा सवाल काँग्रेस खासदार राहुल गांधींनी विचारलाय. ‘पँगाँग सरोवराच्या भागात आपले सैनिक फिंगर ३ वर तैनात राहतील, परंतु, आपला भाग फिंगर ४ पर्यंत आहे’, असं … Read more

चिनी सैन्याचा भारतीय हद्दीत घुसण्याचा भारतीय सैनिकांनी हाणून पाडला डाव; झटापटीत २० चिनी सैनिक जखमी

सिक्कीम । भारत आणि चीनमधील तणाव सातत्याने वाढत आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उत्तर सिक्कीमच्या के नाकू ला सीमेवर तीन दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या सैन्यात संघर्ष झाला. गस्त घालणाऱ्या चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारतीय सैन्याने प्रतिकार केला. या झटापटीत भारताचे ४ जवान आणि चीनचे २० … Read more

सौदी अरेबियानकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक, म्हणाले,”आमच्या गुंतवणूकीच्या योजना योग्य मार्गावर”

नवी दिल्ली । सौदी अरेबियाने (Saudi Arabia) भारतीय अर्थव्यवस्थेच्या सामर्थ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. तसेच भारतात आमच्या गुंतवणूकीच्या योजनांमध्ये (Investment Plans) कोणताही बदल झालेला नाही, असेही ते म्हणाले. देशाच्या सर्वात मोठ्या खनिज तेलाच्या निर्यातदाराने (Oil Exporter) म्हटले आहे की, कोरोना संकटाच्या पलीकडे जाण्याची भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian Economy) पूर्ण शक्ती व क्षमता आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये … Read more

… म्हणून १६ डिसेंबरला “विजय दिवस” साजरा केला जातो; भारतीय सैन्याच्या गौरवाचा दिवस

Vijay Diwas

विजय दिवस | १६ डिसेंबर हा दिवस भारतभर ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. शाळा महाविद्यालयांमधे या दिवशी जश्न मनवला जातो. परंतू अनेकांना विजय दिवस का साजरा केला जातो? विजय दिवसाचा इतिहास काय आहे याची माहिती नसते. १६ डिसेंबरला असं काय झालं होतं की आपण हा दिवशी ‘विजय दिवस’ म्हणून साजरा करतो हे आज आपण … Read more

सीमेवर ताणतणावात असतानाही चीन भारतातून तांदूळ का खरेदी करीत आहे, हे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । गॅल्व्हान व्हॅली आणि पांगोंग लेकमध्ये चीन आणि भारतीय सैन्य समोरासमोर उभे आहेत. परंतु असे असूनही चिनी सैन्य आणि तेथील लोक भारतीय तांदळापासून बनविलेले नूडल्स खातील. यासाठी चीन भारता कडून एक खास प्रकारचे तांदूळ खरेदी करीत आहे. मात्र, चीनने भारतातून तांदूळ आयात करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. यापूर्वी 2017-18 मध्ये देखील भारतातून … Read more

अभिमानास्पद!! 16 हजार फुट उंचीवर जवानाची शस्रक्रिया !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्मीमध्ये डॉक्टरांनाही खूप महत्व असत. मात्र या डॉक्टर्सच्या कहाण्या फारश्या बाहेर येत नाही. आर्मीमधील अशाच काही डॉक्टरांनी तब्बल 16 हजरा फुटांवर जात एका जवानाचे प्राण वाचवले आहेत. लेह मधल्या एका पोस्टवर तैनात असलेल्या या जवानाला अपेंडिक्सचा खूप त्रास होत होता. या डॉक्टरांनी त्याचं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ऑपरेशन करून या डॉक्टरांनी खरंच … Read more

सीमेवरील जवानांसाठी रोहित पवारांनी केंद्राला सुचवली जबरदस्त कल्पना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी लष्कर उपप्रमुख जनरल एस. के. सैनी यांनी जवानांच्या बद्दल वक्तव्य करताना म्हंटल होत की सीमेवर लढणाऱ्या जवानांना लागणारे उबदार कपडे आपल्याला आयात करावे लागतात. पण ही आयात आपण आणखी किती दिवस करत राहणार? जवानांना लागणाऱ्या वस्तू या आपणच बनवल्या पाहिजेत. लष्कर उप प्रमुखांच्या याच वक्तव्याचा आधार घेत राष्ट्रवादीचे आमदार … Read more

अटल बोगद्याचे मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण ; लष्करासाठी ठरणार वरदान

atal tunnel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातल्या सर्वात जास्त लांबीच्या महामार्ग बोगद्याचे आज पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात येणार आहे आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर उभारण्यात आलेला ९.०२ किमी. या बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या युद्धनीती विषयक धोरणाचा हा महत्वाचा भाग ठरणार आहे बोगदा जगातील सर्वाधिक उंचीवर (१०,०४० फूट) बनवण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहार … Read more

फेसबुक वरच्या मैत्रीणीला भेटण्यासाठी मुंबईच्या या पठ्ठ्यानं थेट पाकिस्तान गाठलं, पुढे झालं असं काही!!

Hamid Ansari Love story

Happy Friendship Day | हामिद अंसारी नावाचा मुंबईचा मुलगा फेसबुकवरुन पाकिस्तानच्या एका मुलीच्या प्रेमात पडतो, दोघंही एकमेकांच्या इश्कमधे बुडून जातात. अन् मग एकदिवस प्रेयसीला भेटण्यासाठी मुंबईचा हामिद थेट पाकिस्तान गाठतो. तेही कसलाही व्हिसा वगैरे न काढता. इंडिया टू पाकिस्तान वाया अफगानिस्तान. प्रेयसीच्या गावात पोहोचल्यावर आता तिला भेटणार इतक्यात तिथं त्याला भारतीय जासूस म्हणुन अटक होते. त्याच्यावर … Read more

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी केला २ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर । जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सैन्याने दोन दहशतवादी ठार ( Two terrorists killed by security forces ) केले आहे. अन्य काही दहशतवादी लपल्याची माहिती आहे. त्याचा शोध घेण्यासाठी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी लष्कराच्या अधिकाऱ्यांना दहशतवाद्यांचा एक गटने खोऱ्यात लपवून … Read more