शि. द. फडणीस : गालावरची कळी खुलवणारा अवलिया!
शालेय जीवनातील गणितासारखे अवघड विषयही ज्यांच्या चित्रांमुळे सुसह्य झाले असे व्यंगचित्रकार म्हणजे शिवराम दत्तात्रेय फडणीस तथा शि.द. शालेय आठवणींच्या जगात शिदंची व्यंगचित्रे आजही सर्वांच्या आठवणीत नक्कीच असतील यात मला शंकाच नाही. २९ जुलै १९२५ रोजी जन्मलेले शिदं आजही वयाच्या ९७ व्या वर्षी कार्यरत आहेत. आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीने फडणीस यांनी पाच दशकांहून अधिक वर्षे … Read more