INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर

INS Vikrant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या दृष्टीने एक अभिमानास्पद अशी कामगिरी झाली आहे. स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतच्या चौथ्या टप्प्यातील सर्व सागरी चाचण्या रविवारी यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत. सर्व उपकरणांची विविध परिस्थिती आणि आव्हानांनुसार चाचणी घेण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलाच्या वतीने देण्यात आली. सर्वप्रथम विक्रांत या एअर क्राफ्टच्या पहिल्या सागरी चाचण्या ऑगस्ट 2021 मध्ये यशस्वीपणे पूर्ण … Read more

साताऱ्याच्या कन्येची निवड : स्नेहांजली ननावरे भारतीय नौदलात सब लेफ्टनंटपदी

सातारा | येथील खेळाडू स्नेहांजली राजेंद्र ननावरे हिची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट (प्रथम श्रेणी) पदासाठी निवड झाली.त्यासाठी एझीम (केरळ) येथील नौदल अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी तीची निवड झाली आहे. सामान्य कुटुंबातील स्नेहांजलीने आई- वडिलांची क्रीडा परंपरा पुढे चालू ठेवत भारतीय सैन्य दलात उच्चपदावर जाण्याचे स्वप्न आज पूर्ण केले. कराटे चॅम्पियन असलेल्या आई- वडिलाचा गृह उद्योग आहे. स्नेहांजलीने … Read more

भारतीय नौदल भरती अंतर्गत विविध पदांच्या जागेसाठी भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय नौदल भरती अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 22 जागा भरण्यात येत असून पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 August 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/ एकूण जागा – 22 पदाचे नाव & जागा – 1. सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर … Read more

ब्रिटनने भारतीय नौदलाच्या माहिती फ्यूजन सेंटरमध्ये आपला संपर्क अधिकारी नियुक्त केला

लंडन । भारत आणि ब्रिटन यांच्यात द्विपक्षीय संरक्षण संबंध आणखी दृढ झाले आहे. हिंद महासागरातील चीनची सक्रियता पाहता ब्रिटनने भारतीय नौदलाच्या माहिती फ्यूजन सेंटर (IFC) येथे संपर्क अधिकारी नेमला. IFC हे हिंद महासागरातील सागरी सुरक्षा माहितीचे एक प्रमुख केंद्र आहे. ब्रिटिश उच्चायोगाने म्हटले आहे की, ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय संपर्क अधिकारी (ILO) ने भारतीय नौदलाच्या माहिती फ्यूजन … Read more

इंडोनेशियाच्या बुडालेल्या पानबुडीला शोधण्यासाठी भारताने पाठवले आपले जहाज; लोकांना वाचवण्यास सक्षम आहे DSRV यंत्रणा

Sub marine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडोनेशियन नौदलाच्या हरवलेल्या पाणबुडीला शोधून काढण्याच्या मोहिमेस मदत करण्यासाठी भारतीय नौदलाने गुरुवारी समुद्राच्या खोल पाण्यात मदतकार्य करण्यास सक्षम असणाऱ्या आपल्या जहाजास तैनात केले. हरवलेल्या पाणबुडीमध्ये 53 लोक आहेत. इंडोनेशियन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जर्मन-निर्मित पाणबुडी ‘केआरआय नांग्ला -402’ बुधवारी बाली समुद्रधुनीत सैन्य सराव करत असताना बेपत्ता झाली. भारतीय नौदलातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, गहाळ … Read more

भारतीय नौदलाला समुद्रात मिळणार ‘रोमियो’ची साथ; ‘MH-60 Romeo’ हेलिकॉप्टर ताफ्यात दाखल होणार; जाणून घ्या वैशिष्ट्ये

मुंबई । भारतीय नौदलासाठी (Indian Navy) MH-60 रोमियो (MH-60R) हे हेलिकॉप्टर तयार केलं जात आहे. नुकताच या हेलिकॉप्टरचा लुक समोर आला आहे. अमेरीकन कंपनी लॉकहिड मार्टिनने (Lockheed Martin) शुक्रवारी भारतीय नौदल दिनानिमित्त (Indian Navy Day 2020) ‘MH-60 रोमियो या हेलिकॉप्टर’चा फोटो शेअर केला होता. हिंद महासागरात चीनचं सामर्थ्य वाढलं आहे. चीनची वाढती ताकद पाहता भारताने … Read more

चीनच्या व्यापारी मार्गावर भारतीय नौदलाची करडी नजर; अंदमान-निकोबार बेटांजवळ केल्या कवायती

चेन्नई । भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील पूर्व लडाखमधील सीमावादामुळं असलेला तणाव अद्यापही पूर्णपणे निवळला नाही. वरिष्ठ पातळीवरील लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा झाली असली तरी त्यातून समाधानकारक यश अजून भारताला मिळालेलं नाही आहे. एप्रिलमध्ये सीमेवरील ‘जैसे थे परिस्थिती’ पूर्ववत करण्यावर भारताचा भर आहे. दरम्यान पूर्व लडाखमधील काही भागातून माघार घेतली असली तरी चीननं आपल्या कुरापती … Read more

मालदीवमध्ये अडकलेल्या १९८ भारतीयांची नौदलाने केली घरवापसी

तूतीकोरिन । मालदीव येथे अडकलेल्या १९८ भारतीय नागरिकांना भारतीय नौदलाच्या जहाजाने (INS) आणण्यात आले आहे. INS ऐरावत १९८ भारतीयांना घेऊन आज तामिळनाडूतील तूतीकोरिन येथे पोहोचले आहे. या जहाजातून आलेल्या सर्व नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात येत आहे. तसेच त्यांचे साहित्य सॅनिटाईज करण्यात येत आहे. याआधी मालदीव इथे अडकलेल्या ७५० भारतीयांना परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन समुद्र सेतू’ सुरु करण्यात … Read more

भारताचे तिन्ही सैन्य दल हायअलर्टवर; भारत-चीन सीमेवर सैन्य संख्या वाढवली

नवी दिल्ली । लडाखमध्ये भारत-चीन सैन्यादरम्यान झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारतीय लष्कर, नौसेना, वायुसेना पूर्णपणे हायअलर्ट वर आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ आर्मी डिफेंस (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांची बैठक घेतली. चीनला लागून असलेल्या ३५०० किलोमीटरच्या सीमेवर भारतीय सैन्याची करडी नजर आहे. तिन्ही दल कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहेत … Read more

मान्सूनपूर्व परिस्थितीचा मुख्यमंत्री ठाकरेंकडून आढावा

मुंबई । मे महिना संपल्यातच जमा आहे. जून सुरु होताच मान्सूनची चाहूल लागण्याची शक्यता आहे. राज्यात आता कोरोनाची परिस्थिती सर्वाधिक बिकट आहे. अशा परिस्थितीत मान्सूनसाठी आपण तयार असले पाहिजे. आधीच संचारबंदीमुळे नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. मान्सूनमध्ये कोणते नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मान्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा … Read more