Video ऑपरेशन ‘समुद्र सेतू’: भारतीयांच्या घरवापसीसाठी ‘INS जलाश्व’ मालदीवमध्ये

वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसमुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी नौदलाने ‘समुद्र सेतू’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी नौदलाची ‘आयएनएस जलाश्व’ ही युद्धनौका मालदीवमध्ये दाखल झाली आहे. मालदीवची राजधानी मालेमध्ये ही युद्धनौका पोहोचली आहे. #WATCH INS Jalashwa entering Male port for the first phase under Operation Samudra Setu … Read more

मिशन ‘थँक्यू’ : भारतीय सैन्य “असे’ मानणार कोरोना योद्ध्यांचे आभार

नवी दिल्ली । कोरोना विरुद्धच्या लढाईत जीवाची बाजी लावून आघाडीवर कर्तव्य बजावत असलेले डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील लाखो कर्मचाऱ्यांना कौतुकाची थाप आता खुद्द भारतीय लष्कर देणार आहे. कोरोनाविरोधी लढाईतील या योद्ध्यांचे सैन्याच्या तिन्ही दलांकडून आभार व्यक्त (thank you) केले जाणार आहेत. यात हवाई दलाची विमानं ‘फ्लाय पास्ट’ करणार आहे. समुद्रात नौदलाची … Read more

आखातात अडकलेल्या भारतीयांच्या ‘घरवापसी’साठी नौदलाच्या १४ युद्धनौका सज्ज

नवी दिल्ली । जगभरात कोरोनाच्या विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर परदेशात राहणारे असंख्य भारतीय अडकून पडले. अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली. परिणामी अनेक भारतीय जगातील विविध भागात अडकले. आता या सर्व भारतीयांना परत मायदेशी आणण्याची तयारी केंद्र सरकारनं सुरु केली आहे. त्यानुसार आखाती देशात अडकून पडलेल्या भारतीयांना देशात परत आणण्यासाठी भारतीय नौदल पुढे सरसावलं आहे. भारतीयांच्या घरवापसीची … Read more

भारतीय नौदलावर कोरोनाचा हल्ला; मुंबईत १५ ते २० नौसैनिक कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई । भारतीय लष्कारानंतर आता कोरोनाने नौदलातही शिरकाव केला आहे. मुंबईतील नौदलाच्या तळावरील १५ ते २० नौसैनिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व नौसनिकांचे कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईतीलच नौदलाच्या रुग्णालयात या नौसैनिकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईच्या किनाऱ्यावर … Read more

कोरोना व्हायरसचा भारतीय नौदलावरही परिणाम; ‘मिलान २०२०’ नौदल अभ्यास पुढे ढकलला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता भारतीय नौदलाने विशाखापट्टणममध्ये होणाऱ्या ‘मिलान 2020’ नौदल सराव अभ्यासाला स्थगिती दिली आहे.आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे १८ ते २८ मार्च दरम्यान हा नौदल सर्व अभ्यास होणार होता. “कोरोना व्हायरसचा धोका आणि नौदल अभ्यासात सहभागींच्या सुरक्षिततेचा विचार करता, विशाखापट्टणममध्ये १८ ते २८ मार्च दरम्यान होणार बहुपक्षीय नौदल सराव … Read more

सोलापूरच्या लेकीची कौतुकास्पद कामगिरी! पल्लवी काळे नौदल परीक्षेमध्ये देशात दुसरी

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामधील भोगेवाडी गावातील पल्लवी काळे ही तरुणी नौदल परीक्षेत देशात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. भोगेवाडी गावातील व्यवसायाने शेतकरी असलेल्या सुनील काळे पल्लवी ही कन्या आहे. भोगेवाडीसारख्या खेडे गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पल्लवीची भारतीय नौदल कोस्ट गार्ड असिस्टंट कमांडन्ट पदासाठी निवड झाली आहे. त्यामुळे तीच्या या यशाने सगळ्या गावात आनंदाचे वातावरण आहे. सर्वच स्तरातून सध्या पल्लवीचं कौतूक होतं आहे.

भारताचे नौदल आहे जगातील सातवे शक्‍तीशाली दल, जाणून घ्‍या माहिती

Indian Navy

Indian Navy Day | कुठल्‍याही देशात सैन्‍य दलाला अन्‍यन साधारण महत्‍त्‍व असते. सैन्‍य दलाच्‍या वेगवेगळ्या शाखाही असतात. पण, ज्‍या देशांना समुद्री किनारा आहे त्‍या देशातील नौदलाला तर खूप सर्तक राहावे लागते. आज (4 डिसेंबर) भारतीय नौदल दिन आहे. जगातील शक्‍तीशाली नौदलामध्‍ये भारतीय नौदलाचा क्रमांक सातवा आहे. त्‍यामुळेच आपले शत्रूराष्‍ट्र आपल्‍याला घाबररून राहतात. भारतीय नौदलात स्वदेशी … Read more

भारतीय नौदलात २७०० पदांसाठी भरती! इथे करा अर्ज

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय नौदल एक संतुलित आणि एकत्रित त्रि-आयामी शक्ती आहे, जी महासागराच्या पृष्ठभागावर आणि त्याखाली कार्य करण्यास सक्षम आहे आणि आमच्या राष्ट्रीय हितांचे कार्यक्षमतेने रक्षण करते. फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन चीफच्या नियंत्रणाखाली नौदलाकडे खालील तीन कमांड आहेत १] वेस्टर्न नेवल कमांड (मुंबई येथील मुख्यालय). २] ईस्टर्न नेव्हल कमांड (विशाखापट्टणम मधील मुख्यालय) ३] दक्षिणी नौदल … Read more

भारतीय नौदलाच्या माजी सैनिकाचा जगण्यासाठी संघर्ष

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई भारतीय नौदलात तब्बल नऊ वर्ष प्रामाणिक सेवा दिल्यानंतर केवळ एका चुकीसाठी नौदल अधिकाऱ्याने घराचा रस्ता दाखविलेल्या मधुकर रामचंद्र धंदर यांच्या कुटुंबियांची वाताहत झाली. दरिद्री आणि नैराश्याचे जीवन जगत असलेल्या धंदर कुटुंबापुढे आता केवळ आत्महत्येचा पर्याय शिल्लक उरला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेले अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील रहिवासी … Read more