Gold Price Today : सोन्याची चकाकी वाढली मात्र चांदीच्या भावात घसरण; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today | ऐन दिवाळीच्या काळात सोन्या चांदीच्या भावामध्ये दररोज चढ उतार पाहिला मिळत आहेत. मध्यंतरी घसरत चाललेले सोन्या-चांदीचे भाव आता पुन्हा वाढायला लागले आहेत. गेल्या एक आठवड्यापासून सोन्या चांदीच्या किमतींनी उसळी मारली आहे. तर आजचे सोन्याचे भाव 53 हजारांवर स्थिर झाले आहेत. बुधवारी सोन्याच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आजचे सोन्याचे भाव … Read more

Gold Price Today : काय सांगता? आजही सोन्या-चांदीच्या भावात कमालीची वाढ; एकदा किंमती पहाच

Gold Price Today

Gold Price Today | पैशांची गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ती सोन्यामध्ये करावी, असा सल्ला आपल्याला अनेकांकडून दिला जातो. मात्र सध्या या सोन्याच्या भावामध्ये कमालीची वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. मंगळवारी सोन्याच्या किमतीमध्ये घसघशीत वाढ झाली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोन्याचे दागिने मोडल्यास त्याची चांगली रक्कम मिळू शकते. मात्र हेच सोन्याचे दागिने आपण करायला गेलो … Read more

Gold Price Today : ग्राहकांना दिलासा नाहीच!! सोन्या चांदीच्या किंमतीत कमालीची वाढ; पहा आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्या-चांदीच्या किमतींवर देखील होत आहे. त्यामुळेच गेल्या दोन दिवसात सोन्या चांदीच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. 9 ऑक्टोंबर रोजी म्हणजेच सोमवारी पुन्हा एकदा सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. तर सोन्यासोबत चांदीच्या आणि प्लॅटिनमच्या किमतींनीही उसळी मारली आहे. तर मौल्यवान धातूंच्या किमतीत … Read more

Gold Price Today : आज सोन्या चांदीच्या भावात कमालीची वाढ; 1 तोळ्याची किंमत किती पहा

Gold Price Today

Gold Price Today | दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेक लग्न समारंभ पार पडतात. या लग्न समारंभासाठी ऑक्टोंबर महिन्यातच दागिन्यांची खरेदी करण्यात येते. सध्या याच कारणामुळे सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. मात्र गेल्या दोन दिवसापासून सोन्याचे भाव वाढल्यामुळे याच ग्राहकांची निराशा देखील झाली आहे. शनिवारी म्हणजेच आज पुन्हा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, आज … Read more

Gold Price Today : अरे बाप रे!! सोन्याचा भाव वाढला मात्र चांदीची चकाकी उतरली; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today | मागील काही काळापासून सोन्याच्या भावात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे स्थानिक पातळीवरील सोन्या-चांदीचे भाव देखील कमी जास्त होत आहेत. त्यामुळेच गुरुवारपर्यंत घसरलेल्या सोन्याच्या किमतींमध्ये शुक्रवारी अचानकपणे वाढ झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला चांदीच्या किमती घसरल्या आहेत. चांदीबरोबर प्लॅटिनमच्या किमती देखील कमी झाल्यामुळे आज सोन्यापेक्षा जास्त प्रमाणात चांदी … Read more

Gold Price Today : ग्राहकांना दिलासा! सोन्याची झळाळी उतरली तर चांदीच्या भावातही घसरण; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today | आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे सोन्या चांदीच्या किमतींमध्ये देखील चढ-उतार पाहिला मिळत आहेत. यामध्ये गेल्या रक्षाबंधन सणापासून सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. मात्र आता सोन्याच्या किमतींना उतरती कळा लागली आहे. सोन्याच्या किमतींमध्ये घट झाल्यामुळे ग्राहकांना देखील सोने खरेदी करण्यासाठी दिलासा मिळाला आहे. आज म्हणजेच शनिवारी सोन्याचे भाव उतरले आहेत. त्यामुळे आजचा दिवस … Read more

Gold Price Today : सोन्याच्या भावात घसरण तर चांदीच्या किंमतीत वाढ; खरेदीदारांची निराशा

Gold Price Today

Gold Price Today | डिसेंबर महिन्यात सोन्या-चांदीच्या भावात सतत पडझड पाहायला मिळत आहे. मात्र आता गेल्या चार पाच दिवसापासून सोन्याचे भाव कमी झाले आहेत. आज म्हणजेच शुक्रवारी देखील सोन्याचे भाव लक्षणीय किमतींनी उतरले आहेत. त्यामुळेच ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी दिलासा मिळाला आहे. आज MCX आणि Good Return वेबसाईटनुसार सोन्याच्या किमती उतरलेल्या दिसत आहेत. या दोन्ही … Read more

बाप्पा पावला! सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या किंमती उतरल्या; पहा आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | आज अनंत चतुर्थी म्हणजेच गणेश विसर्जनाचा दिवस आहे. आजच्या दिवशी सराफ बाजारातील सोन्या चांदीचे भाव देखील उतरले आहेत. गेल्या सलग तीन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भागात घट होताना दिसत आहे. त्यानुसार, आज देखील सोन्याच्या किमती उतरल्या आहेत. त्यामुळे आजचा दिवस ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी अगदी योग्य आहे. त्याचबरोबर, आज मौल्यवान चांदीच्या किमती देखील … Read more

ग्राहकांसाठी खुशखबर! सोन्या-चांदीच्या किमती उतरल्या; जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | आज ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या किमतींमध्ये रोज होणाऱ्या चढउतारानंतर आज (मंगळवारी) सोन्याचे भाव कमी झाले आहेत. गेल्या दोन-चार दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमती वाढलेल्या होत्या. त्यामुळे अशा काळात ग्राहकांना सोने खरेदी करणे परवडण्याच्या बाहेर गेले होते. मात्र आता सोन्याच्या किमती कमी झाल्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी जमली आहे. … Read more