रेल्वेने प्रवास करताना पाळावे लागतात ‘हे’ नियम; अन्यथा होऊ शकते कठोर कारवाई

Raiway Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आपल्या देशामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. परंतु याच प्रवाशांना रेल्वे विभागाकडून (Railway Department) आखून दिलेले नियम माहित नसतात. त्यामुळे अनेकवेळा त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. हीच वेळ उद्या तुमच्यावर देखील येऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला रेल्वे विभागाने … Read more

IRCTC : रेल्वेने मुलांसाठी आणले आहे खास टूर पॅकेज ; येथे मौजमजेसोबत मिळेल ज्ञानही

IRCTC : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून लवकरच मुलांच्या शाळांना सुट्टी लागेल. अशावेळेला मुलांना घेऊन एका चांगल्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत असाल तर आज आम्ही एका अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जिथे तुमच्या मुलांना मजाही करता येईल शिवय त्यांच्या ज्ञानातही भर पडेल. रेल्वे विभागाकडून खास तूर पॅकेज आयोजित केले जातात. आंज आम्ही तुम्हाला अशा दोन … Read more

Indian Railway : मालवाहतुकीतून भारतीय रेल्वेला मिळाला 2.4 लाख कोटी रुपयांचा महसूल

Indian Railway

Indian Railway : भारतीय रेल्वेचा दळणवळणामध्ये मोठा वाटा आहे. केवळ प्रवासी वाहतूक नाही तर रेल्वे मालवाहतुकीतही मोठा वाटा उचलते. केवळ देशांतर्गत नाही तर परदेशातील मालाची देवाणघेवाण करण्यासाठी देखील रेल्वे महत्वाची आहे. प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतुकीसाठी देखील रेल्वेला चांगला महसूल प्राप्त होतो. मिळालेल्या माहितीनुसार 2023-24 या वर्षात मालवाहतुकीतून रेल्वेला (Indian Railway) तब्बल 2.4 लाख कोटी रुपयांचा महसूल … Read more

Dombivli News : डोंबिवली रेल्वे स्थानकावर गुजराती भाषेतलं तिकीट ? फोटो झाला व्हायरल

Dombivli News

Dombivli News : डोंबिवली स्थानकामध्ये घडलेला एक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. एवढेच नाही तर ही चर्चा अगदी राजकीय गटामध्ये सुद्धा पसरली आहे. नक्की काय झालं आहे ? तर डोम्बिवली स्थानकामध्ये एक प्रवाशाला गुजराती (Dombivli News) भाषेमध्ये प्रिंट केलेलं तिकीट मिळाले असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्यामुळे मराठमोळ्या डोंबिवलीत गुजराती … Read more

Vande Bharat Express : 2024 मध्ये 60 वंदे भारत ट्रेन लाँच करण्याची सरकारची योजना

Vande Bharat Express 2024

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला संपूर्ण देशात प्रवाशांची मोठी पसंती मिळत आहे. लांबच्या प्रवासासाठी अत्यंत आरामदायी असलेली वंदे भारत ट्रेन नव्या भारताची खास गोष्ट बनली आहे. सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात वंदे भारत ट्रेन चालवली जात असून यामुळे वाहतूक आणि दळणवळणाला चालना मिळत आहे. सध्या संपूर्ण देशात 41 वंदे भारत ट्रेन रुळावरून धावत असून … Read more

नोकरीची सुवर्णसंधी! रेल्वे विभागात या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; जाणून घ्या सविस्तर

Railway job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असतात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, जगजीवनराम हॉस्पिटल पश्चिम रेल्वे, मुंबई विभागाने एकूण नऊ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेत डॉक्टरची रिक्त पदे भरली जाणार आहेत. ही रिक्त पदे थेट मुलाखतीच्या द्वारे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवाराला मुलाखतीच्यावेळी दिलेल्या ठिकाणी जाणे … Read more

रेल्वे विभागात 3015 रिक्त पदांसाठी बंपर भरती; आजच करा अर्ज; सविस्तर माहिती वाचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रेल्वे विभागामध्ये नोकरी करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. परंतु पदपात्रतेमुळे आणि इतर अनेक कारणांमुळे नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र आता पश्चिम मध्य रेल्वे (WCR) ने वेगवेगळ्या विभागांमध्ये एकूण 3015 शिकाऊ पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवार 14 जानेवारीपर्यंत रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट wcr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज … Read more

फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेचा फायदा! महिनाभरात तब्बल 2 कोटी 50 लाखांचा दंड वसूल

railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही वर्षांपासून रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे याचा रेल्वे विभागाला मोठा फटका बसत आहे. मात्र आता अशा प्रवासात विरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. पुणे रेल्वे विभागाने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाटणीवर आणण्यासाठी त्यांच्याकडून दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे, नोव्हेंबर … Read more

Push Pull Train : देशात लवकरच धावणार 600 पुश-पुल ट्रेन; 15000 कोटींचं टेंडर

Push Pull Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे (Indian Railways) मध्ये मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बदल घडताना दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने रेल्वेमार्गाचे विदयुतीकरण करणे हा भारतीय रेल्वेचा मुख्य उद्देश असून याअंतर्गत आत्तापर्यंत 90% पेक्षा अधिक विदयुत्तीकरण पुर्ण झाले आहे. याचबरोबर आता भारतीय रेल्वे विदयुतीकरणावर आधारित  “पुश अँड पूल ” तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वेगाड्या (Push Pull … Read more