Inflation : होम लोनपासून ते इन्शुरन्सपर्यंत जूनमध्ये ‘या’ गोष्टींसाठी मोजावे लागणार जास्त पैसे !!!

inflation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Inflation : 1 जून पासून सर्वसामान्यांना महागाईची आणखी झळ सोसावी लागणार आहे. यामागील कारण असे की, जूनपासून अनेक आर्थिक बदल होणार आहेत. याचा परिणाम आपल्या खिशावर होईल. जर आपण स्टेट बँक ऑफ इंडिया, एक्सिस बँक किंवा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे खातेदार असाल तर आपल्या बजटमध्ये नक्कीच गडबड होईल. तसेच बँकांव्यतिरिक्त, थर्ड पार्टी … Read more

Investment : वाढत्या महागाईमध्ये मुलांच्या भविष्यासाठी अशाप्रकारे करा गुंतवणूक !!!

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment : आजकाल महागाई वाढतच चालली आहे. या वाढणाऱ्या महागाईमुळे खर्च देखील वाढतोच आहे. याचाच परिणाम सर्वसामान्यांच्या खिशाला देखील बसतो आहे. या वाढत्या खर्चामुळे आज आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणेही आव्हानात्मक झाले आहे. पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाची जितकी काळजी असते तितकीच त्यांना शिक्षणाच्या खर्चाचीही असते. मात्र योग्य आर्थिक नियोजन केले तर … Read more

महागाईचा आगडोंब ! घरगुती गॅस 1000 च्या पुढे

Gas

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | दिवसेंन दिवस महागाईत वाढ होत असताना आता घरगुती गॅसच्या किमतींत साडेतीन रूपयांनी वाढ झाली आहे. आता घरगुती गॅस 1 हजार रुपयांच्या पुढे गेलेली आहे. देशात गॅस दरवाढीमुळे अर्थिक बजेट आणखी कोलमडणार आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये साडेतीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत आठ रुपयांनी वाढली आहे. … Read more

Inflation : आता टीव्ही-फ्रिज घेण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे, जाणून घ्या यामागील कारणे

Inflation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Inflation : जर तुम्हांलाही एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण (वॉशिंग मशिन, रेफ्रिजरेटर किंवा टीव्ही) खरेदी करायचे असेल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करा. कारण खर्चात वाढ झाल्यामुळे कंपन्या लवकरच आपल्या होम अप्लायन्सेस आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट्सच्या किंमती वाढवणार आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला आहे. रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात माल महाग … Read more

देशी क्वार्टर 150 ते 200 रुपयांना मिळते तरी पितातच ना?? कुठे आहे महागाई?? सदाभाऊंचे अजब विधान

sadabhau khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईने सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल केलं आहे. गॅस सिलिंडर पासून पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीने जनतेच्या खिशाला चाप बसत आहे. याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना विचारलं असता त्यांनी मात्र महागाईचे समर्थन करताना अजब उदाहरणे दिली. महागाई वाढली म्हणून लोकांनी दारू पिणं सोडलं का? असा अजब सवाल सदाभाऊ खोत … Read more

महागाईचा दणका!! साबण, शाम्पूसह ‘या’ जीवनावश्यक वस्तू महागल्या

soap and shampoo mall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महागाईने संपूर्ण देशात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे, गॅस सिलिंडर, खाद्यतेलाचे दर वाढल्याने जनता आर्थिक संकटात असतातच आता तर चक्क बाथरूम पर्यंत महागाईची झळ बसणार आहे. याचे कारण म्हणजे आता अंघोळीचा साबण, आणि शाम्पूचे दर वाढणार आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या देशातील सर्वात मोठी FMCG कंपनीचे साबण, शाम्पू, पावडर आदी … Read more

लग्नात नवरदेवाला मित्रांनी दिले चक्क लिंबू गिफ्ट; घडलं असं कि…

Gujarat wedding News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या होत असलेली लग्ने ही काहींना काही कारणांनी चर्चेत येत आहेत. नुकतेच एक लग्न हे एका कारणांनी चर्चेत आले होते. ते म्हणजे या लग्नात मित्रांनी चक्क आपल्या नवरदेव मित्राला पेट्रोल भेट म्हणून दिले होते. त्यानंतर आता नवरदेवाला चक्क लिंबू भेट देण्यात आल्याचाही प्रकार एका लग्नात घडला असून त्यामुळे हे लग्नही चर्चेत … Read more

Gold : बाजारातील जोखीम पाहून गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याकडे वळले

Digital Gold

नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध कधी थांबणार याचे उत्तर अजूनही मिळायचे आहे, मात्र त्याचे परिणाम सोन्याच्या भावावर दिसून येत आहेत. जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा असे वाटत होते की, ते काही दिवसात संपेल मात्र आता ते लवकर थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या युद्धामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा सोन्यामधून पैसे काढण्यास सुरुवात केली, … Read more

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जूनमध्ये रेपो दर वाढवू शकेल’ – SBI Report

RBI

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) जून महिन्याच्या सुरुवातीला रेपो दरात 50 बेसिक पॉइंट्स (bps) ने वाढ करू शकते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिसर्च रिपोर्टमध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या रिपोर्टला इकोरॅप असे नाव देण्यात आले आहे. बँकेने सांगितले की,” जून आणि ऑगस्टमध्ये (प्रत्येक महिन्यात) 25 bps ची वाढ अपेक्षित आहे, … Read more

उन्हाच्या तडाख्याबरोबरच महागड्या भाजीपाल्यानेही फोडला घाम, दरवाढीमुळे 10 पैकी 9 कुटुंबे हैराण

नवी दिल्ली । एका नवीन सर्वेक्षणानुसार, भारतातील 10 पैकी 9 कुटुंबांना गेल्या 30 दिवसांत भाज्यांच्या वाढलेल्या किंमतींचा फटका बसला आहे. हे सर्वेक्षण करणार्‍या लोकल सर्कलने सांगितले की, भारतातील 311 जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या लोकांकडून त्याला 11,800 प्रतिक्रिया मिळाले आहेत. या सर्वेक्षणानुसार, सुमारे 87 टक्के भारतीय कुटुंबे मार्चपासून भाज्यांच्या वाढत्या किंमतींमुळे ‘प्रभावित’ झाली आहेत. भाज्यांवरील खर्चात 25 ते … Read more